16/10/2018
We are supplier of all kinds of Water Treatment Plants (WTP). These are Domestic, Institutional, Community, Industrial also Deminaralization (DM) Plant, Grey Water Treatment Plant, Sewage Treatment Plant (STP), Effluent Treatment Plant (ETP), Packaged Bottle Water Plant, Rain Water Harvesting, Biodiversity Project etc.
Application areas are as follows:
Homes, Societies, Dealers, Distributors, Offices, Banks, Schools, Colleges, Hotels, Hospitals, Building Construction Companies, NGO's, Agriculture, IT, Non-IT and all kinds of Manufacturing Companies like Automobile, Electronic, Sugar, Milk, Pharmaceutical, Food & Beverages, Chemical, Textile, Paper & Pulp etc.
आम्ही खालील प्रकारे पाणी शुद्ध करतो :-
१. Domestic Filter, Water Treatment Plant (WTP) : महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत या द्वारे येणारे तसेच विहीर, नदी, बोअरवेलचे पाणी शुद्ध करून पिण्यासाठी. त्यासाठी छोटे, मध्यम व मोठे फिल्टर वापरता येतात.
२. Softener Plant : Softener Plant मधून बोअरवेलचे पाणी soft करता येते. पाणी soft करणे म्हणजेच त्याची क्षारता कमी करणे होय. हे soft केलेले पाणी कपडे, भांडी व गाड्या धुण्यासाठी वापरतात.
३. Sewage Treatment Plant (STP) : स्नानगृह (बाथरूम), संडास (टाॅयलेट), स्वयंपाकगृह (किचन) ह्यामधून बाहेर येणारे खराब पाणी शुद्ध करून बागबगीचा, गाड्या धुण्यासाठी, संडासच्या टाक्यांमध्ये (flushing tank) वापरता येतात.
४. Demineralised Water Treatment Plant (DM Plant) : साखर, दुध, कापड, कागद, औषध, रसायने, अन्न व फळ प्रकिया, औषध निर्माण इ. उत्पादन करणार्या कंपन्यांमध्ये प्रकियेसाठी लागणारे पाणी.
५. Effluent Treatment Plant (ETP) : वरील कंपन्यांमधून बाहेर येणार्या खराब पाण्यावर प्रकिया करणे गरजेचे असते. प्रकिया केल्यानंतर हे पाणी परत वापरता येते, तसेच नदीमध्ये सोडता येते.
६. Bottling / Jar Plant बाॅटलिंग (बिस्लरी) व वाॅटर जारचा संपूर्ण प्लँट.
७. Rain Water Harvesting: छतावरील (स्लॅप) पावसाचे पाणी बोअरवेल किंवा जमिनीखाली टाकीमध्ये सोडणे.
८. Biodiversity Project: जैवविविधता प्रकल्प
तसेच सर्व प्रकारच्या शासकीय निविदा म्हणजेच टेंडर द्वारेही पाणी शुद्धीकरण करण्याच्या मशीन बसविता येतात. म्हणजेच नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायत, जिल्हापरिषद, राज्य व केंद्र शासन इ. टेंडर. 💧💧💧💦💦💦🚰🚰🚰🌳🌳🌴🌴🌱🌱🌿
Regards,
Ulhas Takale
UBT Water Solutions
Chinchwad-411033
Contact No.:
9604556356/ 9325293734
Email: [email protected]