Aranyavaat ecostay

Aranyavaat ecostay A path through forest, stamped with footprints and pugmarks! Experience heritage stay inside forest.

07/01/2025
28/09/2024

अस्सल रानमाणसांकडून समजून घ्या कोकणातील प्राचीन अभयारण्ये, म्हणजेच देवराई.

चर्चा सत्र:
प्रसाद गावडे: देवराई संकल्पनेचा उगम, समाजाचा बदलत चाललेला दृष्टीकोन आणि त्यातून उद्भवलेले धोके.
शांताराम कोकरे (सह्याद्री टायगर रिझर्व्ह मधील मान्यता प्राप्त गाईड व वनस्पती तज्ञ) : देवराई, एक संरक्षित औषधालय
मल्हार: देवराईचा सर्व्हे; मालकी जमिनीत देवराईची नक्कल कशी उभी करता येऊ शकते.
ऋषिकेश पाळंदे: ग्रामदैवत संकल्पनेचा उलगडा व सातमाय कथा पुस्तकाबद्दल.

Activities:
१. सह्याद्री व सागरी भागातल्या देवराईला फील्ड विझिट
२. देवराई चा फील्ड सर्व्हे व ग्रामस्थांचा दृष्टीकोन समजून घेण्यासाठी सोशल सर्व्हे.
३. Community game : understanding communities.
४. वक्त्यांचे सत्र व onfield महिती.

DM me for more information.

Address

Chiplun Guhagar Road
Chiplun
415701

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aranyavaat ecostay posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aranyavaat ecostay:

Share