PMFME Subsidy

PMFME Subsidy Official District Resource Person (DRP) for Jalgaon district appointed for PMFME Scheme

प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग (PMFME) योजनेंतर्गत "जिल्हा संसाधन व्यक्ती" (DRP) ची प्रमुख भूमिका असून लाभार्थी, बँक, जिल्हा नोडल अधिकारी यांचेमधील दुवा आहे.
प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेची प्रचार प्रसिद्धी, विस्तार आणि जागरूकता निर्माण करणे.
योजनेची संपूर्ण माहिती कार्यरत सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग आणि नवीन उद्योग सुरु करणारे सक्षम व पात्र लाभार्थी यांना

देणे.
जिल्हा संसाधन व्यक्ती यांनी लाभार्थी चे प्रकल्प अहवाल (DPR) तयार करून बँक कर्ज मंजुरीस पाठपुरावा करणे व संबंधित बँकेबरोबर समन्वय साधने.

PMFME Subsidy Scheme for Food Processing
12/02/2024

PMFME Subsidy Scheme for Food Processing




PMFME Subsidy scheme for Food Processing
12/02/2024

PMFME Subsidy scheme for Food Processing



केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना "प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना" बद्दल संपूर्ण माहिती व विविध प्रकारच...
20/01/2024

केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना "प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना" बद्दल संपूर्ण माहिती व विविध प्रकारचे मशीन बघण्यासाठी रोटरी उत्सव २०२४ चोपडा येथे दि. 19 ते २२ जानेवारी २०२४ दरम्यान स्टॉल 41, 42, 43 येथे भेट द्यावी. 35% सबसिडी 90% कर्ज उपलब्ध.



#रोटरी

केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना "प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना" बद्दल संपूर्ण माहिती व विविध प्रकारच...
18/01/2024

केंद्र शासनाची महत्वाकांशी योजना "प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना" बद्दल संपूर्ण माहिती व विविध प्रकारचे मशीन बघण्यासाठी रोटरी उत्सव २०२४ चोपडा येथे स्टॉल 41, 42, 43 येथे भेट द्यावी. 35% सबसिडी 90% कर्ज उपलब्ध.




#रोटरी

09/10/2023



09/10/2023




Address

2461/A3, Main Road, Opp. Axis Bank
Chopda
425107

Opening Hours

Monday 10am - 7pm
Tuesday 10am - 7pm
Wednesday 10am - 7pm
Thursday 10am - 7pm
Friday 10am - 7pm
Saturday 10am - 7pm
Sunday 11am - 1pm

Telephone

+919403381363

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when PMFME Subsidy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to PMFME Subsidy:

Share