Hindavi Udyog

Hindavi Udyog Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Hindavi Udyog, Consulting Agency, Dadar West.

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्याआयुष्य अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे....
11/03/2026

आयुष्यात बऱ्याच लोकांना ११ गोष्टी खूप उशिरा कळतात; वेळ निघून जाण्याआधीच लक्षात घ्या

आयुष्य अनुभवातून शिकण्याची गोष्ट आहे. आपण अनेकदा चुका करतो आणि नंतर पश्चाताप करतो पण काही गोष्टी वेळेत समजल्या तर आयुष्य अधिक सोपं होतं. या ११ गोष्टी लोकांना सहजा उशीरा समजतात.

आरोग्य हीच संपत्ती

तारूणयात आपण कामाच्या व्यापात आरोग्याकडे दुर्लक्ष करतो पण आजारपण येतं तेव्हा कळतं की शरीराची काळजी घेणं किती महत्वाचं आहे.

वेळेचे महत्व

वेळ कोणासाठीही थांबत नाही. आपण अनेकदा उद्या करू म्हणत वेळ वाया घालवतो पण वेळ निघून गेली की पुन्हा कधीच परत येत नाही.

कुटुंबासोबतचा वेळ

करीयरच्या मागे धावताना आपण आपल्या जवळच्या माणसांना वेळ देण्यास विसरतो. म्हातारपणात आपली माणसं सोबत हवी असतात तेव्हाच हे समजतं.

दुसऱ्याचं मत

आपण आयुष्यभर लोक काय म्हणतील याचा विचार करतो. पण शेवटी हे समजतं की लोकाचं काम फक्त बोलणं आहे.

पैशांची बचत

पैसे कमावणे महत्वाचे आहे पण त्यापेक्षा ते योग्य ठिकाणी वाचवणं आणि गुंतवणं अधिक महत्वाचं आहे. हे अनेकदा आर्थिक फटका बसल्यावरच कळतं.

नात्यात अपेक्षांचे ओझे

आपण समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा ठेवतो. त्या पूर्ण झाल्या नाही तर दुखी होतो. अपेक्षा कमी ठेवल्या तर नातं जास्त टिकतं

बदल स्वीकारणं

काळानुसार बदलणं ही प्रगतीची गुरूकिल्ली आहे. स्वत:ला बदलायला घाबरणाऱ्या व्यक्ती आयुष्यात मागे पडतात.

स्वत:वर प्रेम करणं

दुसऱ्यांना आनंदी ठेवण्याच्या नादात आपण स्वत:कडे दुर्लक्ष करतो. स्वत:वर प्रेम करणं हे स्वार्थीपणाची गोष्ट नसून गरजेची गोष्ट आहे.

सतत शिकत राहणं

शिक्षण शाळा, कॉलेजपुरतं मर्यादित नसून आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर नवीन गोष्टी शिकत राहणारा माणूस प्रगती करतो.

समाधान कशात आहे

आयुष्यभर आपण वस्तूंमध्ये आनंद शोधतो. पण खऱ्या अर्थानं आनंद हा मानसिक शांततेत आहे.

मृत्यू अटळ आहे

आपण असं जगतो जणू काही आपल्याला अमरत्व मिळालंय.पण आयुष्याचा अंत निश्चित आहे. त्यामुळे जे करायचे आहे ते आज आणि आत्ताच करा.

🌺🙏 निरोगी आयुष्याची सुरुवात आजच करा 🙏🌺

आपण आणि आपले कुटुंब निरोगी व आनंदी राहावे, हीच प्रत्येकाची इच्छा असते.
मधुमेह, बीपी, ताणतणाव आणि व्यसन यांसारख्या समस्या योग्य माहिती व जीवनशैली बदलाने टाळता येऊ शकतात.

पैसा, प्रतिष्ठा, यश — हे सर्व तेव्हाच अर्थपूर्ण असते जेव्हा शरीर आणि मन साथ देतात.

🌿 दररोज सोप्या भाषेत
आरोग्य मार्गदर्शन, घरगुती उपाय, आयुर्वेदिक माहिती आणि आहार सल्ले मिळवण्यासाठी आमच्यासोबत जोडा.

आयुर्वेदिक घरगुती उपाय, निसर्गोपचार व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर. औषध मुक्त भारत अभियान अंतर्गत मोफत मार्गदर्शन व सल्ला घ्या, निसर्गोपचार कोणत्याही प्रकारच्या आजारावर किंवा व्याधींवर.

संपर्क डॉ. प्रविर बापू पारकर 9869665722

🙏 समाजहितासाठी हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा! 🇮🇳

Follow the Mission Healthy India ! Wealthy India !! Happy India !!! channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb22etwChq6LI9uhFF3F

Please Subscribe & share whatsapp channel to support Mission Healthy India, Wealthy India, Happy India !

11/03/2026
🌈🌟💥मेंदू स्ट्रोक व लकवा रुग्णांसाठी आशेचा किरण!💥🌟🌈  💙🧠  मेंदू व नर्व्ह सिस्टमसाठी शक्तिशाली निसर्गोपचार सपोर्ट!🧠💙⚡ मेंदू...
05/03/2026

🌈🌟💥मेंदू स्ट्रोक व लकवा रुग्णांसाठी आशेचा किरण!💥🌟🌈

💙🧠 मेंदू व नर्व्ह सिस्टमसाठी शक्तिशाली निसर्गोपचार सपोर्ट!🧠💙

⚡ मेंदू स्ट्रोक
⚡ हात-पाय सुन्न होणे
⚡ चालण्यात अडचण
⚡ लकवा, कमजोरी
⚡ बोलण्यात त्रास

या सर्व समस्यांसाठी ठरू शकतो उपयुक्त व प्रभावी! 🌿💪

🌟 मुख्य फायदे :*

🔵 नर्व्ह सिस्टम मजबूत करते

🟣 लकवा, हेमीप्लेजिया, हेमीपेरेसिसमध्ये मदत

🟢 चालणे, उठणे-बसणे सुधारण्यास सहाय्य

🔴 पार्किन्सन्स व ब्रेन हॅमरेज नंतर रिकव्हरी सपोर्ट

🟡 100% निसर्गोपचार • बिना साइड इफेक्ट्स

💥💙 दररोज वापरा – जीवनात पुन्हा हालचाल, शक्ती आणि आत्मविश्वास परत मिळवा ! 💙💥

💚 नैसर्गिक उपचार • सुरक्षित परिणाम • निरोगी जीवन

आयुर्वेदिक घरगुती उपाय, निसर्गोपचार व आरोग्य विषयक नवनवीन माहिती रोज आपल्या मोबाईल वर औषध मुक्त भारत अभियान अंतर्गत मोफत मार्गदर्शन व सल्ला घ्या, निसर्गोपचार कोणत्याही प्रकारच्या आजारावर किंवा व्याधींवर.

संपर्क डॉ. प्रविर बापू पारकर 9869665722

🙏 समाजहितासाठी हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा! 🇮🇳

Follow the Mission Healthy India ! Wealthy India !! Happy India !!! channel on WhatsApp: https://whatsapp.com/channel/0029Vb22etwChq6LI9uhFF3F

You have only two choices, Either you can join me, Or,Keep me watching !!! 👍👍👍👍👍
03/03/2026

You have only two choices,
Either you can join me,
Or,
Keep me watching !!!
👍👍👍👍👍

https://whatsapp.com/channel/0029Vb22etwChq6LI9uhFF3F/555
01/03/2026

https://whatsapp.com/channel/0029Vb22etwChq6LI9uhFF3F/555

Follow Mission Healthy India ! Wealthy India !! Happy India !!!'s WhatsApp channel. We follow Medicine Free India movement and work with M.S.M.E. Government of India in the Direct Selling Industry.. Join 390 followers for the latest updates.

*" A2 देशी गिर गाईचे तूप एक आयुर्वेदिक वरदान "* *रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बेंबी मध्ये 4 थेंब टाकल्यास श...
23/02/2026

*" A2 देशी गिर गाईचे तूप एक आयुर्वेदिक वरदान "* *रात्री झोपण्यापूर्वी किंवा सकाळी उठल्यावर बेंबी मध्ये 4 थेंब टाकल्यास शरीरातील 72000 नसा मोकळ्या होतात आणि 40 आजारांपासून सुटका होते.*

🐂🔥💥खात्रीशीर १००% शुद्ध *A2 देशी गीर गाईचे तूप* योग्य दरात आपल्या कडे उपलब्ध आहे 🔥💥🐂

🐂✳ आईच्या उदरात 9 महिने सर्व पोषण तत्व बेंबी मधूनच मिळत असतात.
🐂✳ बेंबी मध्ये दिलेले सर्व औषधे संपूर्ण शरीराला मिळतात
🐂✳ बेंबी ही सर्व अवयवांना जोडलेली असते.
🐂✳ बेंबीला सर्व नर्व्हस सिस्टिम जोडलेली असतात.

👌 होणारे फायदे🚩

🧉▪त्वरित केस गळती थांबते.
🧉▪केस पांढरे होत नाहीत.
🧉▪पांढरे केस काळे होतात (नियमित वापराने).
🧉▪डोळ्याच्या सर्व समस्या नाहीशा होतात.
🧉▪नाकातील हाड वाढत नाही.
🧉▪कानांना ऐकायला व्यवस्थित येत.
🧉▪स्वर सुधारतात
🧉▪चेहऱ्यावर तेज येते.
🧉▪चेहऱ्या वरील मुरुम (पीपल्स) येणे बंद होत.
🧉▪ओठ फाटत नाहीत.
🧉▪पोटात गॅस होत नाही व पोट सुटत नाही.
🧉▪सांधेदुखी बंद होते.
🧉▪सांध्यांमध्ये वंगण तयार करते.
🧉▪स्त्रियांना मासिक पाळी वेळेत येते व पोटदुखी त्रास बंद होतो.
🧉▪फोलिपीयन ट्यूब मधील ब्लॉक निघून जातो व गर्भधारणा होण्यास मदत होते.
🧉▪थायरॉईड चा त्रास बंद होतो.

❇आशा अनेक आजारांवर उत्तर आहे हा उपाय. *A2 देशी गाईचे तूप* बेंबी मध्ये 4 थेंब रोज टाका.

🐂🧉🔥 👍खात्रीशीर, १००% शुद्ध *देशी गिर गाईचे तुप* योग्य भावात घर पोच कुठेही मिळेल. त्वरा करा 🔥👍🧉🐂

🚩⛳*गो उत्पादने वापरा आणि गोसेवेस हातभार लावून पुण्य कमवा.*

*कुरिअर सेवा उपलब्ध*
*एक लिटर काचेच्याच्या बॉटल मध्ये पॅकिंग मध्ये उपलब्ध*
🟥🟩🟦🟧🟪🟩🟫

*🚚 मोफत कुरीयर किंवा स्पीड पोस्टद्वारे घरपोच सेवा उपलब्ध!*

🙏 *समाजहितासाठी हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा!* 🇮🇳

औषध मुक्त भारत अभियान अंतर्गत मोफत मार्गदर्शन व सल्ला घ्या, निसर्गोपचार कोणत्याही प्रकारच्या आजारावर किंवा व्याधींवर.

संपर्क *डॉ. प्रविर बापू पारकर 9869665722*

🙏 *समाजहितासाठी हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा!* 🇮🇳

*Please Subscribe & share whatsapp channel to support Mission Healthy India, Wealthy India, Happy India !*

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊Sunday Special Women Empowerment Company Seminar🥇🥇🥇🥇🥇🥇🥇चलो मिरा रोडरविवार दि. 23 नोव्हेंबर दुपारी 1 वा.आरोग्य व र...
20/11/2025

🎊🎊🎊🎊🎊🎊🎊

Sunday Special Women Empowerment Company Seminar

🥇🥇🥇🥇🥇🥇🥇

चलो मिरा रोड
रविवार दि. 23 नोव्हेंबर दुपारी 1 वा.
आरोग्य व रोजगार मेळावा मिरा रोड हेड ऑफिस
🎯Spot Address👉🏻
प्लॉट नंबर १, एम आय डी सी इंडस्ट्रियल , मीरा गाव, ए पी कॉलेज समोर, अमर पॅलेस हॉटेल, मीरा रोड

👉🏻 आपल्या आजूबाजूच्या परिसराला औषध मुक्त व रोजगार युक्त करूया. आपण सर्वजण येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

Please Subscribe and Share this Whatsapp Channel

https://whatsapp.com/channel/0029Vb22etwChq6LI9uhFF3F

Address

Dadar West
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindavi Udyog posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share