Tribal Entrepreneur Group

Tribal Entrepreneur Group Tribal Entrepreneur Group

18/06/2025
10/11/2022

https://fb.watch/gHD51JhkQF/
अर्थ डे नेटवर्क (http://www.earthday.org) मार्फत स्टार वुमन्स ग्रुप म्हणून "आयुश वारली चित्रकला क्लस्टर" ला *"The most deserving 'Green' organization for the month" म्हणून गौरविण्यात आले आहे.* 💡

समाजातून स्वयंसेवी पद्धतीने सुरु झालेल्या या कामाची दखल विविध पातळीवर घेतली जाते हे उत्साह वाढवणारे आहे. गेल्या १५+ वर्षांपासून आयुशच्या तसेच ४+ वर्षांपासून आयुश क्लस्टर च्या *कामात प्रत्येक्ष/अप्रत्येक्ष सहभागी/सहकार्य/मार्गदर्शन/हितचिंतक या सगळ्यांचे कौतुक आणि अभिनंदन!* सगळ्यांना मानाचा जोहार! 💐www.join.adiyuva.in.......................................................
शक्य होईल त्या माध्यमातून, आवडेल त्या पद्धतीने आपले *ज्ञान/कौशल्य/अनुभव समाज हिताच्या कामी आणण्याची सवय लावूया.* Let's do it together! जल जंगल जमीन जीव...आदिवासीत्व. जोहार!

|| *आयुश स्टॉलला नक्की भेट द्यावी* ||*नाशिक* येथे "आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे" तर्फे आयोजित *आदि महोत्सव,* २७ ते ...
30/05/2022

|| *आयुश स्टॉलला नक्की भेट द्यावी* ||
*नाशिक* येथे "आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थे" तर्फे आयोजित *आदि महोत्सव,* २७ ते ३१ मे २०२२ "आदिवासी हस्तकला प्रदर्शनात" कलाकारांच्या कलावस्तू एकत्रित पद्धतीने आयुश स्टॉलवर उपलब्ध आहेत, *भेट/खरेदी/फीडबॅक देऊन प्रोत्साहन द्यावे.*🙏🏻 https://www.linkedin.com/.../urn:li:activity.../
*वेळ १०ते८,* ठिकाण https://goo.gl/maps/BSYhH6brNuRHV9gv9
▪️ स्टॉल : अ [ *सुबोध दा कडू*]
पारंपरिक मोटिव्ह, ३Dवारली, स्टॅचू, इ
▪️ स्टॉल : ब [ *मंगेश दा लिलका*]
लाकूड/बांबू/देवदार/MDF च्या कलावस्तू, किचेन, खेळणी, पपेट, इ
▪️ स्टॉल : क [ *गणेश दा डबका*]
ज्यूट बॅग/फाईल/फोल्डर, पर्सेस, इ
▪️ स्टॉल : ड [ *विलास दा फेसरडा*]
साड्या, टी शर्ट, कुर्ती, मास्क, ओढणी, इ
▪️ स्टॉल : इ [ *प्रतिक दा बोंगे*]
पारंपरिक चित्र, कॅनवास पेंटिंग, फ्रेम, इ..................................................
भेटवस्तूंसाठी आदिवासी मोटिव्ह कलावस्तू पर्यायातून *सांस्कृतिक मूल्य जतन सोबत आर्थिक स्वावलंबनाचे उपक्रम सशक्त करूया.* Lets do it together! जल जंगल जमीन जीव आदिवासीत्व. जोहार!
______________________________
आयुश वारली चित्रकला क्लस्टर उपक्रम
[समाज + स्वयंसेवक + CSR + योजना]
www.fb.com/groups/adivasi

२००९ ला सुरु करण्यात आलेल्या प्रायोगिक *आयुश च्या युट्युब चॅनेल* अंदाजे 28.1 हजार तास वेळ पाहण्यात आला आहे. (१० लाख+ विव...
12/11/2021

२००९ ला सुरु करण्यात आलेल्या प्रायोगिक *आयुश च्या युट्युब चॅनेल* अंदाजे 28.1 हजार तास वेळ पाहण्यात आला आहे. (१० लाख+ विव्हज)
https://www.youtube.com/user/adiyuva?sub_confirmation=1 लिंक वरून *सबस्क्राइब करून शेअर करा.*
_______________________________________
आयुश । आदिवासी युवा शक्ती । आदिवासीत्व

AYUSH | Adivasi Yuva Shakti - Tribal intellectual group for tribal empowerment & social awareness activities. Let preserve our tradition. Let us share tribal...

|| *आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस* || International Day of the World’s Indigenous Peoples_आपल्या माहितीसाठी UN माध्यम...
23/07/2021

|| *आंतराष्ट्रीय जागतिक आदिवासी दिवस* ||
International Day of the World’s Indigenous Peoples

_आपल्या माहितीसाठी UN माध्यमातून आदिवासी दिनाची थीम, यावर नक्कीच विचार करून आवश्यक उपक्रमात सहभागी होऊन कृतीत आणूया. आपल्या संपर्कात फॉरवर्ड करण्यासाठी विनंती_

▪️ *2021 Theme*: Leaving no one behind, Indigenous peoples and the call for a new social contract ( *कोणाला मागे न ठेवणे, आदिवासी आणि नव्या सामाजिक करारांची हाक*)

https://youtu.be/jAK48O8QI44.............................................................
देशभर वाढत असलेला उत्साह आनंदाची आणि समाधानाची गोष्ट आहे. हि जबाबदारी ची भावना एका दिवसापुरती न राहता *नित्य आयुष्यात पण वाढत जावी या साठी प्रयत्न करूया.* आपल्या परिसरात आवश्यक उपाय योजनात सहभागी होऊन *कायम स्वरूपी व्यवस्था तयार करण्यासाठी हातभार लावूया.* आदिवासीत्व जतन करुया. Let’s do it together! जल जंगल जमिन जीव. आदिवासीत्व... जोहार !...........................................................
2005 पासून थीम यादी : www.adiyuva.in/2021/07/blog-post.html

Adivasi Day!Shared in promotion of Tribal empowerment. Let us establish knowledge pool for social awareness. Let us do it together! # Event : International D...

|| बुकिंग सुरु : आदिवासी लोणचे/चटणी ||COVID दरम्यान प्रभावीत हस्तकला क्षेत्र पुरक आदिवासी चटणी/लोणचे निर्मित उपक्रम. पहि...
14/03/2021

|| बुकिंग सुरु : आदिवासी लोणचे/चटणी ||

COVID दरम्यान प्रभावीत हस्तकला क्षेत्र पुरक आदिवासी चटणी/लोणचे निर्मित उपक्रम. पहिल्या टप्प्यात ४ प्रकार आणतो आहोत, करटोली चे लोणचे, खारातले वास्ते, खारातले टेटवी, खारातली खारशेंग. 🎋🍃(मुळ फोटो) https://posts.gle/Pii95

विविध माध्यमातून आदिवासी इको सिस्टम निर्मितीस हातभार लावूया. Let’s do it together! जल जंगल जमीन जीव.... आदिवासीत्व. जोहार!................................................................
आयुश वारली चित्रकला क्लस्टर निर्मिती उपक्रम
[Registration] खरेदी साठी येथे नोंद करावी
https://forms.gle/7eWYAsdkYeca7vuR6

Warli Painting Training Program for Artisans, Beginners, Students, Women for preserving this art culture. Lets do it tog...
17/12/2020

Warli Painting Training Program for Artisans, Beginners, Students, Women for preserving this art culture. Lets do it together! Johar

12/10/2020

Address

Dahanu
401607

Alerts

Be the first to know and let us send you an email when Tribal Entrepreneur Group posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Tribal Entrepreneur Group:

Share