Hotel krupasindhu & Hotel Kokan Garwa

Hotel krupasindhu & Hotel Kokan Garwa Hotel business

फिश फ्राय
14/06/2017

फिश फ्राय

01/02/2017
17/05/2016

हर्णे बंदर प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहे. सुवर्णदुर्ग या जलदुर्गामुळे हर्णे बंदराला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झालेले आहे. मुंबई गोवा महामार्गावर असणार्‍या खेड फाट्यावरून दापोली आणि पुढे दापोलीहून बसने हर्णेला जाण्यासाठी बससेवा आहे. हर्णे बस स्थानकावरून साधारण १०-१५ मिनिटांत पायी हर्णे बंदर गाठता येते.बंदरावरून किल्ल्यात जाण्यासाठी स्थानिक मच्छीमार संघटनेने छोटे पडाव ठेवले आहेत. होडीतून सुवर्णदुर्गावर जाण्यासाठी साधारण २० मिनिटे लागतात. ऐन सागराच्या कुशीत वसलेल्या या जलदुर्गावर आज पिण्याचे पाणी उपलब्ध नसल्याने सोबत पाणी घेऊन जावे.

22/04/2016

कोकणातिल लोकप्रिय फळ कलमी आंबा कोणाकोणाला आवडते चला लाईक करा फटाफट

Address

At Post:karde/murud Tel:dapoli Dist:Rat Na Girl
Dapoli
415712

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hotel krupasindhu & Hotel Kokan Garwa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share