22/08/2026
आज ज्योतिष शास्त्राचा उपयोग हा फक्त उपायांसाठीच केला जातो आणि तो देखिल “तहान लागल्यावर विहीर खोदणे “, ह्या पद्धतीने!!
पण खरं तर हे शास्त्र आपल्याला त्याही पेक्षा जास्त मदत करू शकते. आपल्याला अध्यात्मिक मार्गावर चालताना आपला GPS म्हणून हे ज्योतिष शास्त्र सहाय्य करते. आपल्याला ते नीट वापरता आले पाहिजे.