RadhaKrishna Enterprises

RadhaKrishna Enterprises Graphics Design & Printing Services
• Online services
• Banking services
• Insurance services (2W)
• CSC services

Graphic Design and Printing Services,
Digital / Online Services,
Banking Services,

22/05/2025

🌾🌾🌾🌾🌾🌾🌾
🪪 *शेतकरी ओळखपत्र* 🪪

शेतकरी योजनांचा लाभ हवा असेल तर आता किसान ओळख प्रमाणपत्र काढावे लागेल. तुम्ही शेतकऱ्यांसाठी असलेल्या योजनांचा लाभ घेऊ इच्छित असाल तर आता तुमच्याकडे किसान ओळख प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

किसान ओळखपत्र नसेल, तर भविष्यात शेतकरी योजनांचा लाभ घेताना अनेक अडचणी येऊ शकतात.

*_आपले शेतकरी ओळख प्रमाणपत्र त्वरीत काढून घ्या._*

*आवश्यक कागदपत्रे*
1. आधारकार्ड
2. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर
3. ७/१२
4. ८अ

> *राधाकृष्णा एंटरप्रायझेस*
📍 *_जामसंडे बाजारपेठ, जामसंडे,_*
*_ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग - ४१६६१२_*

📱 *मोबा. नं. : 8097 41 5664*

⏰ *कामकाजाची वेळ*
*सोमवार ते शनिवार*
_(सकाळी ८:३० ते दुपारी १:३० पर्यंत आणि_
_दुपारी २:३० ते रात्रौ ८:३० पर्यंत)_
*रविवार* - _(सकाळी ८:३० ते दुपारी १:३० पर्यंत)_

*WhatsApp*
https://wa.me/918097415664

*WhatsApp channel*
https://whatsapp.com/channel/0029VaARe88LtOj8KKLQ9K2q

*Address:-*
https://maps.app.goo.gl/cvSf81X224uzLd7C6

#शेतकरी

21/05/2025

Design - Preschool certificate

आकर्षक डिझाईनसाठी आजच संपर्क करा...
RK GRAPHICS(rk digital), Jamsande, Tal. Devgad, Dist. Sindhudurg.
Mob :- 8097415664
All types of designing & printing services here...



https://whatsapp.com/channel/0029VaARe88LtOj8KKLQ9K2q

🪪 *पॅन कार्ड शिबिर* 🪪*यामध्ये काय मिळणार?*- नवीन पॅन कार्ड - हरवलेले पॅन कार्ड- पॅन कार्ड दुरुस्ती *त्या साठी कोणते कागद...
19/05/2025

🪪 *पॅन कार्ड शिबिर* 🪪

*यामध्ये काय मिळणार?*
- नवीन पॅन कार्ड
- हरवलेले पॅन कार्ड
- पॅन कार्ड दुरुस्ती

*त्या साठी कोणते कागदपत्रे लागणार?*
- आधार कार्ड
- मोबाईल नंबर (आधार लिंक असलेला)

*कोठे मिळणार?*
- राधाकृष्णा एंटरप्रायझेस, जामसंडे बाजारपेठ, जामसंडे, ता. देवगड, जि. सिंधुदुर्ग.

*शिबिर कधी आहे?*
- मंगळवार, दि. २० मे २०२५ ते शनिवार, दि. ३१ मे २०२५ पर्यंत.
_____________________________
-----------------------------------------------

> *राधाकृष्णा एंटरप्रायझेस*
📍 *_जामसंडे बाजारपेठ, जामसंडे,_*
*_ता.देवगड, जि.सिंधुदुर्ग - ४१६६१२_*

📱 *मोबा. नं. : 8097 41 5664*

⏰ *कामकाजाची वेळ*
*सोमवार ते शनिवार*
_(सकाळी ८:३० ते दुपारी १:३० पर्यंत आणि_
_दुपारी २:३० ते रात्रौ ८:३० पर्यंत)_
*रविवार* - _(सकाळी ८:३० ते दुपारी १:३० पर्यंत)_

*Instagram*
https://www.instagram.com/rkdigital_devgad

*Facebook*
https://www.facebook.com/rkdigitaldevgad

*YouTube*
https://www.youtube.com/

*WhatsApp*
https://wa.me/918097415664

*WhatsApp channel*
https://whatsapp.com/channel/0029VaARe88LtOj8KKLQ9K2q

*Address:-*
https://maps.app.goo.gl/cvSf81X224uzLd7C6

*E-mail ID*
[email protected]

*अधिक माहितीसाठी येथे क्लिक👇🏻 करा*
https://wa.me/c/918097415664

*अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…**एक मुखाने बोला…**जय जय हनुमान…*🚩 *हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा* 🚩              ...
22/04/2024

*अंजनीच्या सूता तुला रामाचं वरदान…*
*एक मुखाने बोला…*
*जय जय हनुमान…*
🚩 *हनुमान जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा* 🚩

🚩 🙏

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आ...
16/04/2024

रामनवमीच्या तुमच्या कुटुंबियांना खूप खूप शुभेच्छा प्रभू रामचंद्रांचा आशीर्वाद सदैव तुमच्यासोबत असू द्या. तुमचे घर कायम आनंद, सौभाग्याने भरलेले राहू द्या. पुन्हा एकदा रामनवमीच्या शुभेच्छा!

बोलो सियावर रामचंद्र की जय.. श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!

*भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!...
14/04/2024

*भारतरत्न, भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा…!*
🙏🏻🙏🏻🙏🏻

08/03/2024

आदिशक्ती तू
प्रभूची भक्ती तू
झाशीची राणी तू
मावळ्यांची भवानी तू
प्रयत्नांना लाभलेली उन्नती तू
आजच्या युगाची प्रगती तू
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...


Education

08/03/2024

कैलासराणा शिव चंद्रमौळी | फणींद्र माथा मुकुटी झळाळी | कारुण्यसिंधू भवदु:खहारी | तुजवीण शंभो मज कोण तारी ||
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा....!

Address

Devgad
416612

Opening Hours

Monday 9am - 8:30pm
Tuesday 9am - 8:30pm
Wednesday 9am - 8:30pm
Thursday 9am - 8:30pm
Friday 9am - 8:30pm
Saturday 9am - 8:30pm
Sunday 9am - 8:30pm

Telephone

+918097415664

Alerts

Be the first to know and let us send you an email when RadhaKrishna Enterprises posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to RadhaKrishna Enterprises:

Share