Udarbharan

Udarbharan Delicious Spicy Home Made Food

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ.साहित्य२५० ग्राम उकळलेली/शिजवलेली रताळी१०० ग्राम उपवासाची भाजणी५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मि...
06/09/2023

उपवासाचे रताळ्याचे थालीपीठ.
साहित्य
२५० ग्राम उकळलेली/शिजवलेली रताळी
१०० ग्राम उपवासाची भाजणी
५-६ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या
अर्धा चमचा जिरेपूड
चवीप्रमाणे साधे/सैंधव मीठ
आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल
कृती
१. प्रथम उकळलेल्या/शिजवलेल्या रताळ्यांची साल काढून घ्यावी.
२. एका परातीत/बाउलमध्ये साल काढलेली रताळी कुस्करून एकजीव करून घ्यावी.
३. आता एकजीव केलेल्या रताळ्यात बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या, जिरेपूड, चवीप्रमाणे मीठ घालून एकत्र करावे.
४. वरील मिश्रणात सामावेल तशी उपवासाची भाजणी घालत जाऊन, मिश्रणाचा एकसंघ गोळा होईपर्यंत मळावे.
५. मळलेल्या मिश्रणाचे लिम्बापेक्षा किंचित मोठे गोळे करावे आणि पोळपाटावर प्लास्टिक टाकून त्यावर थोडे तूप/तेल लावून थालीपीठ थापावे (दिलेल्या मिश्रणाचे ६-७ थालीपीठ होतील).
६. गरम तव्यावर तूप/तेल टाकून थालीपीठ दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावे.
७. गरम गरम थालीपीठ शेंगदाण्याच्या चटणीसोबत खायला द्यावे.

आषाढी एकादशी स्पेशल.
29/06/2023

आषाढी एकादशी स्पेशल.

उदरभरण (पाणीपुरी,शेवपुरी)पाणीपुरी… नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं असा हा पदार्थ. भारतातील प्रत्ये...
14/09/2020

उदरभरण (पाणीपुरी,शेवपुरी)
पाणीपुरी… नुसतं नाव जरी काढलं तरी अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं असा हा पदार्थ. भारतातील प्रत्येक शहराच्या प्रत्येक नाक्यावर तुम्हाला आणखी काही मिळाले नाही तरी पाणीपुरीची गाडी नक्की सापडेल.आपल्या पाणीपुरीची बातच काही और आहे. मस्त चटपटीत, जरा आंबट जरा गोड, कधी तिखट अश्या अनेक चवींचे सुख कुठल्या पदार्थात एकत्र अनुभवयाला मिळत असेल तर तो पदार्थ म्हणजे पाणीपुरी.

😍 😋 😋 😋 ❤️ ❤️

उदरभरण ( गोल्डन कॉन पिझ्झा) 🍕  😋  🍕    ❤️    😋
14/09/2020

उदरभरण ( गोल्डन कॉन पिझ्झा)

🍕 😋 🍕 ❤️ 😋

उदरभरण (अमृतसर छोले भटुरे)पंजाब मधील प्रसिद्ध डिश म्हणून ओळखले जाणारे डिश अमृतसर छोले भटुरे... नुसत डिशच नाव ऐकून तोंडाल...
12/09/2020

उदरभरण (अमृतसर छोले भटुरे)
पंजाब मधील प्रसिद्ध डिश म्हणून ओळखले जाणारे डिश अमृतसर छोले भटुरे... नुसत डिशच नाव ऐकून तोंडाला पाणी सुटतं राव म्हणून आज छोले भटुरे चा बेत केला... ग्रेव्ही विथ छोले खुप मस्त लागत... भटुरे तर मस्त कापसा सारखे मऊ जाळीदार अगदी जिभेवर ठेवताच अफलातून लागतात राव... तोंडाला पाणी सुटलं असेल तर नक्की करून पहा...

😍❤ 😍 ❤️ 😋 😋 😋😘 🏠

उदरभरण ( वडापाव बाईट)  😍   🍔🌶😍        😋
10/09/2020

उदरभरण ( वडापाव बाईट)

😍 🍔🌶😍 😋

उदरभरण ( उकडीचे मोदक)मोदक सगळ्यांनाच आवडतात, परंतु उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक करताना त्यात कष्ट खूप असतात. मोदक खायला...
08/09/2020

उदरभरण ( उकडीचे मोदक)
मोदक सगळ्यांनाच आवडतात, परंतु उकडीचे मोदक किंवा तळणीचे मोदक करताना त्यात कष्ट खूप असतात. मोदक खायला अप्रतिम लागते. मोदकाच्या घास घेताच एक वेगळच समाधान प्राप्त होतो राव... 😊

😍 😍 #उकडीचे #मोदक

उदरभरण.( इडली सांबार)इडली सांबर दक्षिण भारतीय न्याहारी आहे. हे पचण्यास एकदम हलके आहे. खाण्यास पण खूपच स्वादिष्ट इडली सां...
25/08/2020

उदरभरण.( इडली सांबार)
इडली सांबर दक्षिण भारतीय न्याहारी आहे. हे पचण्यास एकदम हलके आहे. खाण्यास पण खूपच स्वादिष्ट इडली सांबर हा प्रत्येकाला आवडता पदार्थ आहे. पौष्टिक असा हा पदार्थ लहानांपासून सगळ्यांनाच आवडतो.गरम गरम इडली सांबार त्या सोबत नारळाची, टोमॅटोची चटणी खायला अप्रतिम लागते राव...

#इडलीसांबर 😋 😍 #उदरभरण @ Thakurli, India

बाप्पा विशेष मोदक घरी बनवलेले अगदी फ्रेश मिठाई काजू मोदक, खव्याचे मोदक, काजू कतली, श्रीखंड तुम्ही दाखवलेल्या विश्वासमुळे...
19/08/2020

बाप्पा विशेष मोदक घरी बनवलेले अगदी फ्रेश मिठाई काजू मोदक, खव्याचे मोदक, काजू कतली, श्रीखंड तुम्ही दाखवलेल्या विश्वासमुळे आम्ही घेऊन आलोय... बाप्पा विशेष गोड पदार्थ...🙏🏼

१.ऑर्डर शक्यतो एक दिवस अगोदर देणे गरजेचे आहे.

आम्ही फक्त स्पेशलच बनवतो कारण आमचे सर्व ग्राहक आमच्यासाठी स्पेशलच आहेत.

तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळतोय ह्या बद्दल सर्व ग्राहकांचे *मनःपूर्वक आभार*...🙏
अर्थात तुम्ही ' *स्पेशल* ' च आहात... 🥰

Contact no: 📞
9768113103 / 8097380212

🙇
🔒
😍
#आम्हीठाकुर्लीकर❤️

बाप्पा विशेष मोदक घरी बनवलेले अगदी फ्रेश मिठाई काजू मोदक, खव्याचे मोदक, काजू कतली, श्रीखंड तुम्ही दाखवलेल्या विश्वासमुळे...
19/08/2020

बाप्पा विशेष मोदक घरी बनवलेले अगदी फ्रेश मिठाई काजू मोदक, खव्याचे मोदक, काजू कतली, श्रीखंड तुम्ही दाखवलेल्या विश्वासमुळे आम्ही घेऊन आलोय... बाप्पा विशेष गोड पदार्थ...🙏🏼

१.ऑर्डर शक्यतो एक दिवस अगोदर देणे गरजेचे आहे.

आम्ही फक्त स्पेशलच बनवतो कारण आमचे सर्व ग्राहक आमच्यासाठी स्पेशलच आहेत.

तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मिळतोय ह्या बद्दल सर्व ग्राहकांचे *मनःपूर्वक आभार*...🙏
अर्थात तुम्ही ' *स्पेशल* ' च आहात... 🥰

Contact no: 📞
9768113103 / 8097380212

🙇
🔒
😍
#आम्हीठाकुर्लीकर❤️

उदरभरण (chocolate cake)
15/08/2020

उदरभरण (chocolate cake)

उदरभरणचीज़ गार्लिक ब्रेड 😋
15/08/2020

उदरभरण
चीज़ गार्लिक ब्रेड 😋

Address

Dombivli
421201

Telephone

+918097380212

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Udarbharan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Udarbharan:

Share