Deshmukh Borewells and Machineries

Deshmukh Borewells and Machineries DRILLING RIG DRILLING RIG FOR BOREWELL , MINING ,
WATER BORE IN WELL AND ON SURFACE FOR AGRICULTURER IRRIGATION, HOME N OTHER WATER REQUIRED PUPOSES

17/12/2018
मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा... रांगोळीच्या स...
30/10/2016

मी व माझ्या कुटुंबियांच्या वतीने आपणास व आपल्या परिवारातील सर्वांना दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे,
लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे.
दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी,
ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,
धनलक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, शौर्यलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, कार्यलक्ष्मी, विजयालक्ष्मी, राजलक्ष्मी..!
या दिपावलीत या अष्टलक्ष्मी तुमच्यावर धनाचा वर्षाव करोत…
दिवाळीच्या लक्ष लक्ष शुभेच्छा...
💐💐💐💐💐💐💐💐

तेजोमय दीप तेवावा
आज तुमच्या अंगणी,
तेजोमय प्रकाश पडावा
सदैव तुमच्या जीवनी !
॥ शुभ दीपावली ॥

॥ वसुबारसेची प्रथा॥🐄
॥ धनाची पुजा॥🍃
॥ यशाचा प्रकाश॥☀
॥ किर्तीचे अभ्यंगस्नान॥☺
॥ मनाचे लक्ष्मीपुजन॥🙏🏻
॥ संबंधाचा फराळ॥😍
॥ समृध्दीचा पाडवा॥💐
॥ प्रेमाची भाऊबीज॥😀

अशा या दिपावलीच्या अपणांस हार्दिक शुभेच्छा!!!💐💐💐🎊🎊🎁🎁🎁🙏🏻

हि दिवाळी अपणांस व आपल्या कुटुंबीयांस
सुखाची, सम्रुद्धीची व भरभराटिची जावो हीच
सदिच्छा..
From: देशमुख बोरवेल्स अॅन्ड मशिनरीज.
गडचिरोली.

06/03/2016
14/12/2015
04/10/2015

Address

ITI Square CHANDRAPUR Road GADCHIROLI
Gadchiroli
442605

Telephone

09405507878

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Deshmukh Borewells and Machineries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Deshmukh Borewells and Machineries:

Share