MR Multi Services Pvt Ltd

MR Multi Services Pvt Ltd Online Work

20/04/2020

बँक ऑफ इंडिया, महा ई सेवा/सेतू केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन फार्म, एलआयसी (LIC),रेल्वे तिकीट,पॅन कार्ड, प्रीमि....

Movies (चित्रपट)
20/04/2020

Movies (चित्रपट)

बँक ऑफ इंडिया, महा ई सेवा/सेतू केंद्र,आपले सरकार सेवा केंद्र, ऑनलाईन फार्म, एलआयसी (LIC),रेल्वे तिकीट,पॅन कार्ड, प्रीमि....

सार्वजनिक आरोग्य विभागातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष ५० %  तसेच जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी आव...
16/03/2019

सार्वजनिक आरोग्य विभागातील बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी पुरुष ५० % तसेच जिल्हा परिषदेतील आरोग्य सेवक पुरुष या पदासाठी आवश्यक असणारे हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून किमान ९० दिवस काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियुक्ती आदेशाच्या प्रती https://mrmultiservices.blogspot.com/p/blog-page_15.html लिंक वर उपलब्ध आहेत. (ज्यांनी जिल्हा हिवताप कार्यालय गडचिरोली येथे हंगामी क्षेत्र कर्मचारी म्हणून काम केलेले आहेत त्यांचेसाठीच)

मे 2016 जून 2016 ...

03/02/2018

स्टेट बँक ऑफ इंडिया च्या आस्थापनेवर लिपिक पदाच्या ८३०१ जागा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १० फेब्रुवारी २०१८.
नाशीक आदिवासी विभागात अनुसूचित जमाती शिक्षणसेवक . अर्ज करण्याची अंतिम तारीख १२ फेब्रुवारी २०१८.
स्टेट बँक ऑफ इंडिया च्या आस्थापनेवर विशेष कार्यकारी पदाच्या ४०७ जागा. अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०१८
भारतीय रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागात प्रशिक्षणार्थी पदाच्या १८९८ जागा. अर्ज करण्याची अंतिम तारीख २८ फेब्रुवारी २०१८
भारतीय रिझर्व बँकेत अपंग व्यक्तीकरिता विशेष भरती मोहीम. अर्ज करण्याची अंतिम तारीख १९ फेब्रुवारी २०१८
भारतीय रेल्वेत २६५०२ जागा. अर्ज करण्याची अंतिम तारीख ५ मार्च २०१८.
https://mrmultiservices.blogspot.in/

18/11/2017

भारतीय रिझर्व बँकेच्या आस्थापनेवर ५२६ जागा.अर्ज करण्याची शेवटची दिनांक ७ डिसेंबर २०१७. जाहिरात, अर्ज करा.
बँक ऑफ बडोदा च्या आस्थापनेवर विशेष अधिकारी पदाच्या ४२७ जागा. अर्ज करण्याची शेवटची दिनांक ५ डिसेंबर २०१७. जाहिरात, अर्ज करा.
महाराष्ट्र राज्य गुन्हे अन्वेन्षण विभागाच्या आस्थापनेवर ५७ जागा. अर्ज करण्याची शेवटची दिनांक १४ डिसेंबर २०१७. जाहिरात, अर्ज करा.
जवाहर नवोदय विद्यालयाच्या आस्थापनेवर शिक्षकेत्तर पदाच्या ६८३ जागा.अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ डिसेंबर २०१७. जाहिरात, अर्ज करा.

05/07/2016

निकाल -लोकसेवा आयोग महाराष्ट्र वनसेवा पूर्व परीक्षा २०१६
https://shodhnokaricha.blogspot.in/

05/07/2016

निकाल -महाराष्ट्र राज्य उच्च शिक्षण संचालनालय प्रवेश प्रक्रिया २०१६
https://shodhnokaricha.blogspot.in/

Address

Main Road
Gadchiroli
442603

Alerts

Be the first to know and let us send you an email when MR Multi Services Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to MR Multi Services Pvt Ltd:

Share