आपला मराठी उघोजक / Aapla Marathi Udhyojak

आपला मराठी उघोजक / Aapla Marathi Udhyojak मराठी माणसांना व्यवसायिक बनण्यास प्र

लगेच संपर्क करा...
26/05/2021

लगेच संपर्क करा...

5 टन सिमेंट चे पत्रे हवे आहेत, त्वरित संपर्क करा...- 9890161532(अमोल देसाई)
26/05/2021

5 टन सिमेंट चे पत्रे हवे आहेत, त्वरित संपर्क करा...

- 9890161532
(अमोल देसाई)

🙏🏻FREE.. FREE.. नक्की वाचा व शेअर करा🙏🏻आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे ज...
11/03/2021

🙏🏻FREE.. FREE.. नक्की वाचा व शेअर करा🙏🏻
आज प्रत्येक क्षेत्रात महिला अग्रेसर आहेत, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून पुढे जाताना दिसत आहेत.. आज जगाचा कारभार चालविणाऱ्या शेअर मार्केट मध्ये त्या मागे पडूनयेत म्हणून - (Trading Tricks & Money Management - LLP.) आपल्या भागातील सर्व महिलांसाठी घेऊन आले आहे SHARE MARKET चे मोफत मार्गदर्शन शिबिर दिनांक 13 मार्च रोजी संस्कार कॉलेज हॉल बुरुड गल्ली, गडहिंग्लज, येथे सायं. 4 ते 5:30 या वेळेत... या शिबिरात उपस्थित रहा आणि शेअर मार्केटच्या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्या... व "आपलं घरकाम, जॉब व इतर व्याप सांभाळून आर्थिक उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत निर्माण करा..."
☣️ TTMM ची वैशिष्ट्ये :
👉🏻 ADVANCED Study in Share Market.
👉🏻 Life time मार्गदर्शन.
👉🏻 Free Demat Account & E Book.
👉🏻 प्रत्येकावर लक्ष्य देण्यासाठी मर्यादित प्रवेश..

📲 संपर्क : 9890161532 (मर्यादित प्रवेश असल्यामुळे 12 मार्च पूर्वी कॉल करून प्रवेश निश्चित करावा)
☣️ WWW.TTMMTRADE.COM
☣️ [email protected]
☣️ Share Market मध्ये आम्ही आपणास करोडपती होण्यास शिकवणार नाही तर नुकसान टाळून रोजचे 1000-2000 रूपये कसे मिळवायचे याचे ज्ञान देऊ.

👉🏻 Join TTMM' s ☣️ (Trading Tricks & Money Managemant - LLP)🧭 ADVANCE COURSE in SHARE MARKET🧭 and Learn to Earn..📈 शेअर ...
17/01/2021

👉🏻 Join TTMM' s ☣️ (Trading Tricks & Money Managemant - LLP)
🧭 ADVANCE COURSE in SHARE MARKET🧭 and Learn to Earn..
📈 शेअर मार्केट साक्षरता अभियान 📈
♐ TTMM' s Speciality :
👉🏻 ADVANCE Study in Share Market.
👉🏻 Life time Guidance..
👉🏻 FREE Demat Account & E Book.
👉🏻 Limited seats in Online Batch.
♐ 15 Day's ONLINE & OFFLINE COURSE
♐ FEES : 7000 rs.
♐ Batch Date : 18 Jan to 1 Feb.

🏨 HEAD OFFICE - KOLHAPUR :
2059 E Ward Rajarampuri, 11th Lane, Near Mahela Co-operative Bank, Kolhapur.
📲 9890161532 / 9420622233 / 7796171396
♐ TTMMtrade.com
[email protected]






मित्रहो नक्की वाचा व शेअर करा 😊🙏🏻या कोरोना महामरीच्या काळात अख्खं जग थांबलं पण ज्यावर जगाचा कारभार चालतो ते "शेअर मार्के...
28/11/2020

मित्रहो नक्की वाचा व शेअर करा 😊🙏🏻
या कोरोना महामरीच्या काळात अख्खं जग थांबलं पण ज्यावर जगाचा कारभार चालतो ते "शेअर मार्केट" सुरूच होतं... शेअर मार्केट मध्ये काम करणाऱ्यांना या आर्थिक मंदीचा काहीच फरक पडला नाही... या यापुढची परिस्थिती कशी असेल काय असेल कोणी सांगू शकत नाही. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही, (Trading Tricks & Money Managemant - LLP) च्या 15 दिवसांच्या ONLINE COURSE मधून SHARE MARKET चे संपूर्ण ज्ञान घ्या आणि आपला जॉब व काम सांभाळून आर्थिक उत्पन्नाचा एक नवीन स्त्रोत निर्माण करा... विद्यार्थी, नोकरदार, बेरोजगार व सर्व महिला वर्गाने या संधीचा लाभ घ्यावा...
☣️ "TTMM" ची वैशिष्ट्ये :
👉🏻 ADVANCE Study in Share Market.
👉🏻 Life time मार्गदर्शन.
👉🏻 Free Demat Account & E Book.
👉🏻 प्रत्येकावर लक्ष्य देण्यासाठी मर्यादित प्रवेश.
📲 संपर्क : 9890161532 Amol Desai
☣️ [email protected]
☣️ Share Market मध्ये आम्ही आपणास करोडपती होण्यास शिकवणार नाही तर नुकसान टाळून रोजचे 1000-2000 रूपये कसे मिळवायचे याचे ज्ञान देऊ..

आज 10 टन झेंडूची फुलं अर्जंट लागणार आहेत... (Yellow  व Orange mix)पुढेही रोज लागतील...Urgent संपर्क करा...FUSION's आपला ...
21/10/2020

आज 10 टन झेंडूची फुलं अर्जंट लागणार आहेत... (Yellow व Orange mix)
पुढेही रोज लागतील...
Urgent संपर्क करा...
FUSION's आपला मराठी उद्योजक : 9890161532

सर्व शेतकरी आणि व्यापार्‍यां पर्यंत हा संदेश पोहोचवा आणि सहकार्य करा 😊🙏🏻

#उद्योजक
#संपर्क
#आत्मनिर्भर
#मराठी_यद्योजक

आजच संपर्क करा...व शेअर करून सहकार्य करा...
03/10/2020

आजच संपर्क करा...
व शेअर करून सहकार्य करा...

प्रति महिना इतका सेंद्रिय माल लागणार आहे तुमच्या भागात मिळत असेल तर आजच संपर्क करा 9420622233 / 9890161532 ... वाह संदेश...
19/08/2020

प्रति महिना इतका सेंद्रिय माल लागणार आहे तुमच्या भागात मिळत असेल तर आजच संपर्क करा 9420622233 / 9890161532 ... वाह संदेश आपल्या मराठी उद्योजकांपर्यंत नक्की पोहोचवा... 🙏🏻😊

#आम्ही_कोल्हापुरी, #कोल्हापुरी, #मराठी_उद्योजक, #मराठी_उद्योजक_लॉबी, #मराठा_उद्योजक_लॉबी, #मराठी, #नवीन_उद्योजक, #रोजगार, #रोजगार_निर्मिती, #शेती, #शेती_माल, #महाराष्ट्र_शासन, #कृषी

First Authorised Shoppy 😊😊👍🏻👍🏻💐💐
15/08/2020

First Authorised Shoppy 😊😊👍🏻👍🏻💐💐

  महामारीच्या काळात वाढलेल्या बेरोजगारीवर उपाय व त्याचबरोबर प्रस्थापितांनाकडून ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी आम्ह...
14/08/2020

महामारीच्या काळात वाढलेल्या बेरोजगारीवर उपाय व त्याचबरोबर प्रस्थापितांनाकडून ग्राहकांची होणारी लूट थांबविण्यासाठी आम्ही हे पाऊल उचलत आहोत... गरज आहे ती तुम्हा सर्वांच्या सहकार्याची... तुमच्या सर्व #मराठी मित्र-मैत्रीणींपर्यंत हा संदेश पोहोचवा व आमच्या पाठीशी राहा...😊🙏🏻
- Amol Desai

आत्ताच संपर्क करा.... 9420622233 / 9890161532
14/08/2020

आत्ताच संपर्क करा.... 9420622233 / 9890161532

🤓🤓🤓
14/08/2020

🤓🤓🤓

Address

Gadhinglaj
416502

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला मराठी उघोजक / Aapla Marathi Udhyojak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to आपला मराठी उघोजक / Aapla Marathi Udhyojak:

Share