24/08/2023
आज चंद्राच्या पृष्ठभागावर कायमस्वरूपी छापलेली प्रतिमा रोव्हरच्या टायर्सवर अशी छाप आहे, कारण चंद्रावर हवा नाही म्हणून हे चिन्ह कायमचे राहतील.
या भव्य यशाबद्दल सर्व इस्रो शास्त्रज्ञ व भारतीयांचे अभिनंदन.💐💐🇮🇳🇮🇳🇮🇳❤️❤️🚀