JORA Jeweller

JORA Jeweller Discover the beautiful collection of Gold & Silver jewellery here

आज विनायकी चतुर्थी, दर्शन घ्या गणरायाचेॐ नमो सिद्धिविनायकाय सर्वाकार्याणि सर्वविघ्नप्रशमनाय सर्वराज्यवशीकरणाय श्री ॐ स्व...
04/05/2022

आज विनायकी चतुर्थी, दर्शन घ्या गणरायाचे

ॐ नमो सिद्धिविनायकाय सर्वाकार्याणि सर्वविघ्नप्रशमनाय सर्वराज्यवशीकरणाय श्री ॐ स्वाहा ||

|| गणपति बाप्पा मोरया ||

🌸🌸

03/04/2022
श्री गौरी आगमनआशीर्वाद देण्यासाठी गौरी आली अंगणीपंचपक्कवाने अन ओटी भरून करा तिची मनधरणीगणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महा...
12/09/2021

श्री गौरी आगमन

आशीर्वाद देण्यासाठी गौरी आली अंगणी
पंचपक्कवाने अन ओटी भरून करा तिची मनधरणी

गणपतीच्या बरोबरच गौरी हाही सण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात साजरा होतो. गौरी एका दिवशी येतात. दुसऱ्या दिवशी मिष्टान्नाचे जेवण जेवतात व तिसऱ्या दिवशी आपल्या घरी परत जातात. त्या माहेरवाशिणी आहेत असे मानून त्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले जाते. गौरी म्हणजे संपत्तीची देवता लक्ष्मीचे प्रतिक असे मानले जाते.

गौरी मूळ नक्षत्रावर बसवतात. ते नक्षत्र आणि गौरी आणण्याची वेळ किती वाजल्यापासून किती वाजेपर्यंत आहे हे पंचागात पाहून गौरी आणल्या जातात. काही ठिकाणी गौरी पाटावर बसवतात तर काही ठिकाणी उभ्या गौरी असतात. काही ठिकाणी बिनहाताच्या उभ्या गौरी असतात. गौरी आणतेवेळी "गौरी कशाच्या पाऊली आली, सोन्या- मोत्याच्या पाऊली आली' असे म्हणत गौरी आणतात.

जोरा & सन्स यांस कडून आपल्या सर्वाना गौरी-गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा !!!

JhumkaTpoes ....42.00gm...916
04/04/2019

JhumkaTpoes ....42.00gm...916

08/03/2019

01/11/2018

May this season of lights brighten your world 🌏

लॉकेट सेट.....
16/12/2016

लॉकेट सेट.....

Address

Jora & Son's Jewellers
Ghugus
442402

Opening Hours

Monday 10am - 7:30pm
Tuesday 10am - 7:30pm
Wednesday 10am - 7:30pm
Thursday 10am - 7:30pm
Friday 10am - 7:30pm
Saturday 10am - 7:30pm

Telephone

09960106897

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when JORA Jeweller posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share