27/05/2023
*_लक्ष्मी इंटरप्रायझेस घेऊन आलो आहोत पिठाच्या गिरण्या, चक्कीचे शोरुम..._*
आमच्याकडे आपल्याला घरगुती तसेच व्यवसायाकरता घरघंटी मिळेल तीही योग्य दरात पूर्ण ऑटोमॅटिक मशीन उपलब्ध तसेच आम्ही सर्विस करून सुद्धा देतो अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा.
घरघंटी हा घरबसल्या करण्यायोग्य अतिशय सुंदर व्यवसाय आहे. गृहिणी वयस्कर व्यक्ती घरातील इतर व्यक्ती व आपण स्वतः अगदी सहजही मशीन वापरू शकतो व खूप चांगले इनकम यातून घेऊ शकतो आणि घरात आर्थिक हातभार लावू शकतो.
*खास वैशिष्ट्यं...*
१) जोपर्यंत यात धान्य टाकत नाही तोपर्यंत मशीन चालू होत नाही.
२) तसेच मशीन मधील धान्य संपल्यावर मशीन बचत करून सांगते की, धान्य संपले आहे.
३) तसेच याच चाईल्ड लाॅक आहे. दरवाजा चुकून चालू मध्ये जर कोणी उघडला तर मशीन लगेच बंद होते.
४) दळण्यासाठी टाकलेलं धान्य संपल्यावर बझर करते व बझर ऐकून तुम्ही त्यात धान्य एका मिनिटाच्या आत नाही टाकलं तर मशीन आपोआप बंद होते.
५) यामुळे वेळेची आणि वीजेची बचत होते.
६) आतील ग्राइंडर व जाळ्या या मजबूत ब्रास आणि ॲल्युमिनियम फ्रेमच्या आहेत.
७) पिठासाठी ५ किलोचा स्टीलचा कंटेनर यात दिला आहे.
८) खास म्हणजे हेवी ड्युटी मोटर (१००% कॉपर वाइंडिंग) आहे. त्यामुळे, मशीनला स्पीड मिळतो व तासाला १० ते १२ किलो गहू दळला जातो.
९) तसेच वर्षापर्यंत वॉरंटी व एक वर्षापर्यंत सर्विस मोफत मिळते.
*_घरघंटी विषयी अधिक माहिती व योग्य दरात मिळण्यासाठी संपर्क क्रमांक...८७७९१३४६४६ / ९८६७५८०२६८