VishnuRaje Patil विष्णुराजे इंगोले-पाटील

  • Home
  • India
  • Hingoli
  • VishnuRaje Patil विष्णुराजे इंगोले-पाटील

VishnuRaje Patil विष्णुराजे इंगोले-पाटील फेसबुक अकाऊंटला ५ हजार मित्रांचा टप्?

My childhood friends Gaurav Dalvi, Durgadas Bagal and Umesh Chakkar in a watermelon field, last summer.Selfie by Umesh
09/10/2020

My childhood friends Gaurav Dalvi, Durgadas Bagal and Umesh Chakkar in a watermelon field, last summer.
Selfie by Umesh

Just try
04/10/2020

Just try

My son जिजेश
27/08/2020

My son जिजेश

28/05/2019
23/05/2019

आता जे कुणी निवडून येतील त्यांनीच पाच वर्षे केंद्रातील सरकार चालवायचे आहे, त्यावर आपले म्हणजे शेतकऱ्यांचे काहीही नियंत्रण असणार नाही. कारण सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवता येईल इतका प्रभावशाली दबावगट या देशात शेतकऱ्यांचा नाही.
आता सत्ता कुणाचीही येवो, मोदी, पवार, मायावती, ममता, अखिलेश, चंद्राबाबू अथवा अन्य कुणीही सत्तासीन झाले तरी शेतकऱ्यांना चांगले दिवस येण्याची शक्यताच नाही.
हा निवडून यावा कि तो निवडून यावा यासाठी सामान्य शेतकरी, शेतकरी भाडखाऊ पोरं जो जीवाचा आटापिटा करतात, तोच चुकीचा आणि पूर्ण व्यर्थ आहे. यांच्या कुणाच्याही आटापिट्याचा शासनावर कधीच दबाव येत नाही, हे माझ्या आज पर्यंतच्या अनुभवावरून सांगू शकतो. निवडणुकीपूर्वीचा पक्ष आणि नेता सत्ता मिळाली कि बदलून गेलेला असतो.
यापूर्वीही शेतकऱ्यांच्या हिताचा कोणताच पक्ष नव्हता आणि आजही नाही. कारण शेतीची लूट करत महागाईवर नियंत्रित केल्याचे नाटक आजपर्यंत प्रत्येक सत्ताधाऱ्याने केले आहे. कोणत्याच सरकारने आजपर्यंत शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम केलेले नाही. शेतकऱ्यांच्या लुटीवर हा देश चालतो. आणि आज पर्यंत एखाद्या सरकारने कधी शेतकऱ्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जरी असला तरी शेतकरी कृतज्ञतेने त्या पक्षाच्या बाजूने उभा राहात नाही. शेतीच्या भल्याचे निर्णय घेणारा पक्ष किंवा राजकीय नेता सत्तेतून बाहेर होतो.... हे दुर्दैवी आणि दाहक वास्तव आहे. हे वास्तव स्वीकारण्याची हिंमत शेतकऱ्यांनी दाखवली तरच पुढील रणनीतीचे आणि उपाययोजनांचे मार्ग खुले होऊ शकतात.
शेतीला आणि शेतकऱ्यांना न्याय द्यायचा असेल तर शेतकऱ्यांनी दबावगट निर्माण केला पाहिजे. शासनावर दबाव वाढण्याइतपत शेतकऱ्यांची संघटना मजबूत आणि ताकदवर झाली पाहिजे. कोणत्याही मुद्यावर शासनावर दबाव टाकणाऱ्या इतर दबावगटापेक्षा शेतकऱ्यांचा दबावगट मोठा असेल तरच शेतकरी आपल्याला हवा तसा अनुकूल निर्णय घेण्यास शासनाला भाग पडू शकते. अर्थातच सरकार कुणाचे येते, पंतप्रधान कोण होतो याला शेतीस्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून फारसे काही महत्व नाही. शेतकऱ्यांचे नव्हे तर स्वतःचे हितसंबंध जोपासू पाहणाऱ्या शेतकरी नेत्यांना आणि संघटनांनाच अमूक एक पक्ष सत्तेवर आला तर फायदा होतो आणि तो पक्ष पराजित झाला तर नुकसान होते. हेही स्वच्छ मनाने आपण समजून घेतले पाहिजे.
सत्तेवर कुणीही येवो... त्यालाच ऐरणीवर ठेवून ठोकून, पिटून, पिरगाळून आपल्याला हवे तसे त्याला "सरळ" करण्याची मनगटी ताकद जोपर्यंत शेतकरी दाखवत नाही तोपर्यंत शेतीला "अच्छे दिन" येऊच शकणार नाहीत. पाय चुकला तर चालेल पण उपाय चुकता कामा नये, इतकी समज आणि प्रगल्भता शेतकऱ्यांमध्ये येईल, त्यादिवसापासून शेतीच्या स्वातंत्र्याच्या लढाईला सुरुवात होईल. शेतीला सहजासहजी कोणताच पक्ष आर्थिक स्वातंत्र्य बहाल करणार नाही. जे मिळवायचे ते शेतकऱ्यांना स्वतःच्या ताकदीवरच मिळवायचे आहे.

Call now to connect with business.

परस्त्रीला मातेसमान वागायला लावणारी आमच्या राजाची शिकवणं...आजीबहीणबायकोमुलगीयां सर्वांचाच सन्मान करूयाजागतिक महिला दिनाच...
08/03/2019

परस्त्रीला मातेसमान वागायला लावणारी आमच्या राजाची शिकवणं...
आजी
बहीण
बायको
मुलगी
यां सर्वांचाच सन्मान करूया
जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

सत्यम शिवम सुंदरमआज महाशिवरात्रसिंधु संस्कृतीचा नायक, भारतीय संस्कृतीचा आद्यपुरूष, मूलनिवासी राजा शंकर यास कोटी कोटी नमन...
04/03/2019

सत्यम शिवम सुंदरम
आज महाशिवरात्र
सिंधु संस्कृतीचा नायक, भारतीय संस्कृतीचा आद्यपुरूष, मूलनिवासी राजा शंकर यास कोटी कोटी नमन...

आजचा महाशिवरात्र हा दिवस
पशूपती शिव व पार्वती यांच्या विवाहदिवसाच्या आठवणी निमित्त संपूर्ण जगात साजरा केला जातो.

हर हर महादेव...

टाटा...बाय बाय बाबा...पण या चिमुकल्याला काय माहीत की याचे बाबा परत कधीच येणार नाहीत. ते भारत मातेसाठी शहीद झाले आहेत.
02/03/2019

टाटा...
बाय बाय बाबा...
पण या चिमुकल्याला काय माहीत की याचे बाबा परत कधीच येणार नाहीत. ते भारत मातेसाठी शहीद झाले आहेत.

Address

टोकाई रोड, कुरुंदा
Hingoli
431512

Alerts

Be the first to know and let us send you an email when VishnuRaje Patil विष्णुराजे इंगोले-पाटील posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to VishnuRaje Patil विष्णुराजे इंगोले-पाटील:

Share