12/08/2026
🌺 खान्देशच्या कानुबाई उत्सवाला सुनेत्राताई पवारांच्या खास शुभेच्छा! 🌺
खान्देशची श्रद्धा, संस्कृती आणि परंपरेचा मानाचा उत्सव म्हणजे कानुबाई उत्सव! 🙏
या पवित्र उत्सवानिमित्त महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री मा. सुनेत्राताई पवार यांनी आपल्या अहिराणी भाषेतून खान्देशातील सर्व माय-बाप, भाऊ-बहिणींना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. ❤️
कानुबाई मातेची कृपा सर्वांच्या जीवनावर सदैव राहो आणि प्रत्येकाच्या घरात सुख, समृद्धी व आनंद नांदो! 🌺🙏
#कानुबाईउत्सव #कानुबाईमाता #खान्देश #अहिराणी #सुनेत्राताईपवार