SD Events Jalgaon

SD Events Jalgaon SD Events Management is a full service event management firm that was created by pairing together ou

Navin Akarshan
21/06/2024

Navin Akarshan

नमस्कार बालमित्रांनो...!      शाळा संपली , सुटी लागली आता धम्माल असेल तुमची. मग आता या सुट्टी मध्ये आपणासाठी धम्माल विनो...
03/05/2024

नमस्कार बालमित्रांनो...!

शाळा संपली , सुटी लागली आता धम्माल असेल तुमची. मग आता या सुट्टी मध्ये आपणासाठी धम्माल विनोदी नाटक घेऊन येत आहोत #बोक्या_सातबंडे ..!
चला मग आजच आपले तिकीटे बुक करा आणि हो सलग 6 तिकीटे कोणत्याही रकमेची घेतल्यास 1 तिकीट #फ्री असणार आहे.
नाटक असणार आहे , #शुक्रवार दि. 17 मे 2024 रोजी आपल्या #छत्रपती_संभाजी_महाराज_नाट्यगृह_जळगाव येथे सायंकाळी 6 वाजता...!
तिकीट विक्री जोरदार सुरु - #एसडी_इव्हेंट्स , #बेल्जियन_वाॕफेलच्यावर_स्वातंत्र_चौक_जळगाव
9850 60 3590 / 8208 97 5984

एस डी इव्हेण्ट घेवुन आले आहे आपल्या करिता मनोरंजन ची मेजवानी.
03/05/2024

एस डी इव्हेण्ट घेवुन आले आहे आपल्या करिता मनोरंजन ची मेजवानी.

 #नियम_व_अटी_लागू* तिकीट विक्री जोरदार सुरु...नियम अटींची ही कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ पाहायची असेल ...
01/02/2024

#नियम_व_अटी_लागू*
तिकीट विक्री जोरदार सुरु...

नियम अटींची ही कसरत पार पाडताना एका जोडप्याची होणारी तारांबळ पाहायची असेल तर निर्माते प्रशांत दामले यांचं भन्नाट नियम व मजेशीर अटींसह रंगभूमीवर आलेलं #नियम_व_अटी_लागू’* हे आजच्या पिढीचं खुसखुशीत नाटक नक्की पाहा. गौरी थिएटर निर्मित व प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘नियम व अटी लागू’* या नाटकांचे राज्यातच नव्हे तर सातासमुद्रापलीकडे दणक्यात प्रयोग सुरु आहे... या प्रयोगांना नाट्यरसिक ही चांगलाच प्रतिसाद देत आहेत. #एसडी_इव्हेन्टस् आणि #अखिल_भारतीय_मराठी_नाट्य_परिषद_जळगाव_जिल्हा_शाखा सादर करीत आहे #नियम_व_अटी_लागू*
तर मग वाट कसली पाहताय.... येताय न नाटकाला...! आजच आपले तिकीट बुक करा..!
एसडी इव्हेन्टस् कार्यालय , मोहिते काॕर्नर , स्वातंत्र चौक, जळगाव 9850603590 / 82089 75984
शुक्रवार , दि. 09 फेब्रुवारी 2024 रोजी
सायंकाळी 6.30 वाजता, आपल्या छत्रपती संभाजीराजे नाट्यगृह , जळगाव येथे...! 🎭

29/01/2024

काल पाचोरा येथे पाटील परिवाराचा लग्नसोहळा #एसडी_इव्हेन्टसनं उत्तम पार पाडला. उत्तम आयोजन आणि नियोजनासाठी फक्त #एसडी_इव्हेन्टस्

29/01/2024
"आॕर्थोपेडीक सर्जरी" ची नवीन सेवेचा काल खानदेशातील जळगावात  #खडके_हाॕस्पिटल_ येथे शुभारंभ झाला. त्याचा उद्घाटन सोहळा  #ए...
29/01/2024

"आॕर्थोपेडीक सर्जरी" ची नवीन सेवेचा काल खानदेशातील जळगावात #खडके_हाॕस्पिटल_ येथे शुभारंभ झाला. त्याचा उद्घाटन सोहळा #एसडी_इव्हेन्टस् ने केला. त्यात टेन्ट डेकोरेशनची सुंदर जवाबदारी रुखमा टेन्ट यांनी निभावली....! 🔖
दरवेळेस डाॕ.अनिल खडके , डाॕ.सौ.सुचिता खडके , डाॕ.रितेश आणि डाॕ.सौ.जान्हवी खडके हे विश्वासानं वर विश्वासानं जवाबदारी सोपवित असतात... धन्यवाद डाॕक्टर साहेब...! 😊

23/01/2024

#मनोरंजनाचा तडका देत हास्यकल्लोळ निर्माण करण्याची चोख व्यवस्था म्हणजे 'करुन गेलो गाव '
विनोद ज्यांच्या अंगात पुरेपुर मुरलेला आहे , असे कलावंत रंगमंचावर अवतीर्ण झाल्यास हास्याचा सडा पडला नाही तरच नवल ठरेल. #भालचंद्र_ऊर्फ_भाऊ_कदम आणि त्याच्या जोडीला #ओंकार_भोजने अशी भट्टी जुळून आली तर रंगमंचावर काय घडेल हे सांगण्याची गरज नाही. #करुन_गेलो_गाव या नाटकात हीच जोडगळी एकत्र असल्याने यात धिंगाणा घातला जाणार हा अंदाज हे नाटक अजिबात चूकवत नाही.
🎭 🎭
मग केलय ना आपलं तिकीट बुकींग....
#एसडी_इव्हेन्टस् कार्यालय , मोहिते काॕर्नर , स्वातंत्र चौक, जळगाव 9850603590 / 82089 75984
बुधवार , दि.31 जानेवारी 2024 रोजी 2 प्रयोग
सायंकाळी 5 वाजता आणि रात्री 8.30 वाजता आपल्या #छत्रपती_संभाजीराजे_नाट्यगृह , जळगाव येथे...! 🎭



SD Events Management is a full service event management firm that was created by pairing together ou

 #मनोरंजनाचा  तडका देत हास्यकल्लोळ निर्माण करण्याची चोख व्यवस्था म्हणजे  'करुन गेलो गाव 'विनोद ज्यांच्या अंगात पुरेपुर म...
22/01/2024

#मनोरंजनाचा तडका देत हास्यकल्लोळ निर्माण करण्याची चोख व्यवस्था म्हणजे 'करुन गेलो गाव '

विनोद ज्यांच्या अंगात पुरेपुर मुरलेला आहे , असे कलावंत रंगमंचावर अवतीर्ण झाल्यास हास्याचा सडा पडला नाही तरच नवल ठरेल. #भालचंद्र_ऊर्फ_भाऊ_कदम आणि त्याच्या जोडीला #ओंकार_भोजने अशी भट्टी जुळून आली तर रंगमंचावर काय घडेल हे सांगण्याची गरज नाही. #करुन_गेलो_गाव या नाटकात हीच जोडगळी एकत्र असल्याने यात धिंगाणा घातला जाणार हा अंदाज हे नाटक अजिबात चूकवत नाही.
🎭 🎭
मग केलय ना आपलं तिकीट बुकींग....
#एसडी_इव्हेन्टस् कार्यालय , मोहिते काॕर्नर , स्वातंत्र चौक, जळगाव 9850603590 / 82089 75984
बुधवार , दि.31 जानेवारी 2024 रोजी 2 प्रयोग
सायंकाळी 5 वाजता आणि रात्री 8.30 वाजता आपल्या #छत्रपती_संभाजीराजे_नाट्यगृह , जळगाव येथे...! 🎭



 #नमस्कार_नाट्य_रसिक_हो...!चला हवा येऊ द्या ... फेम सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता  #सागर_कारंडे यांचे जबरदस्त कौटुंबिक आणि व...
15/07/2023

#नमस्कार_नाट्य_रसिक_हो...!
चला हवा येऊ द्या ... फेम सुप्रसिद्ध विनोदी अभिनेता #सागर_कारंडे यांचे जबरदस्त कौटुंबिक आणि विनोदी नाटक.... #हीच_तर_फॕमिलिची_गंमत_आहे...

#शुक्रवार_दि.28 जुलै 2023 रोजी - रात्री 9 वाजता. #छत्रपती_संभाजी_राजे_नाट्यगृह_जळगाव.
तिकिट विक्री मंगळवार , दि.18जुलै पासून...🎭🎫

 #केदार_शिंदेंचा आणखी एक जबरदस्त काॕमेडी तडका...  #तू_तू_मी_मीपरिवारासह हास्याचा फवाऱ्यांचा आनंद घ्या , पुरेपुर लोटपोट ...
21/06/2023

#केदार_शिंदेंचा आणखी एक जबरदस्त काॕमेडी तडका... #तू_तू_मी_मी

परिवारासह हास्याचा फवाऱ्यांचा आनंद घ्या , पुरेपुर लोटपोट करणारे सुपरहीट नाटक #तू_तू_मी_मी

भरत जाधव परत परत १४ भूमिकेत #तू_तू_मी_मी

🎫 #तिकीट विक्री जोरदार सुरु - एसडी इव्हेन्टस् , मोहिते काॕर्नर , पुण्यनगरी कार्यालयाजवळ , जळगाव

 #नाटक_पाहता_पाहता_Live_Cinema_पाहण्याचा_फिल_तू_तू_मी_मी      भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित, " तू तू मी मी " मराठी व्यावस...
19/06/2023

#नाटक_पाहता_पाहता_Live_Cinema_पाहण्याचा_फिल_तू_तू_मी_मी

भरत जाधव एंटरटेनमेंट निर्मित, " तू तू मी मी " मराठी व्यावसायिक रंगभूमीवर अवतरलेलं हे नाटक म्हणजे Live Cinema पाहण्याचा फिल आहे. रंगभूमीवर बऱ्याच काळाने फिरता रंगमंच साकारण्यात आला आहे. ाधव यांनी #तब्बल 14 भूमिका केल्या आहेत. एकतर हा अभिनेता एवढी Energy कुठून आणतो हेच एक रहस्य आहे. त्यात निखिल चव्हाण , रुचिरा ,ऐश्वर्या आणि कमलाकर सातपुते या कलाकारांनी सुद्धा तेवढीच ताकद लावून केलेला हा सुंदर प्रयोग पाहायला अजिबातच विसरू नका. तिकिटे #बुक माय शो वर ही उपलब्ध....!
🎭 जळगावात सोमवारी , दि.26 जून 2023 रोजी...
🎭 छत्रपती संभाजी राजे नाट्यगृह , जळगाव
🎭 वेळ - रात्री 8 वाजता

#विशेष आकर्षण - साक्षी ब्युटी हब तर्फे 20भाग्यवंताना 850 रुपयांचे ब्युटी गिफ्ट हॕम्पर 🎁

🎭🎫🔖🎊🎁🎉🎭🔖🎟️🎫
#तिकिट विक्री जोरदार सुरु....

#एसडी इव्हेन्टस् , मोहिते काॕर्नर , पुण्यनगरी कार्यालयाशेजारी ,जळगाव

Address

SD Events, Mohite Building, Swatantra Chowk
Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when SD Events Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SD Events Jalgaon:

Share