10/06/2022
नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा कडे (पावसाळी) नाशिक लाल पंचगंगा , एल्लोरा कांदा बियाणे🧅🧅व (उन्हाळ) पुना फुरसुंगी डबल पत्ती कांदयाचे बी🧅🧅 घर गुती तयार केलेले मिळेल बुक करण्यासाठी किंवा घेण्यासाठी
संपर्क करा मो: 9022920150
वैशिष्ट्य:1) माझ्या शेतातील घरगुती तयार केलेल
2) खात्रीशीर उतार
3) दर्जेदार गुणवत्ता
पत्ता:- औरंगाबाद महाराष्ट्र