E-Business Sarathi

E-Business Sarathi Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from E-Business Sarathi, Business consultant, Court Road , Ambad , jalna, Jalna.

E-Business Sarathi
Perfect Bussiness Idea's Pvt Ltd
Business Consultant company in
Maharashtra
Call us:-
9588692355
Court Road Ambad Dist-jalna-431204

https://forms.gle/SBScmYkunMUcKiQKA

“मोठं विचार करा,लहान सुरुवात करा,पण थांबू नका! 🔥”👉 यश एकाच दिवशी मिळत नाही,दररोजच्या सातत्याने तयार होतं. 💯स्वप्न मोठं ठ...
28/06/2026

“मोठं विचार करा,
लहान सुरुवात करा,
पण थांबू नका! 🔥”

👉 यश एकाच दिवशी मिळत नाही,
दररोजच्या सातत्याने तयार होतं.
💯

स्वप्न मोठं ठेवा…
काम शांतपणे करा…
यश नक्की मिळेल! 🚀

FPC Registration सुरू करा – शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! 🌱तुम्ही शेतकरी आहात का?तुमचा स्वतःचा Farmer Producer Company (FPC) ...
17/06/2026

FPC Registration सुरू करा – शेतकऱ्यांसाठी मोठी संधी! 🌱

तुम्ही शेतकरी आहात का?
तुमचा स्वतःचा Farmer Producer Company (FPC) सुरू करून व्यवसाय वाढवायचा आहे का?

👉 आता नोंदणी करा आणि मिळवा अनेक फायदे:

✅ शेतमालाला योग्य बाजारपेठ
✅ सरकारी योजनांचा लाभ
✅ थेट खरेदी-विक्रीची सुविधा
✅ मध्यस्थांशिवाय जास्त नफा
✅ कृषी व्यवसायात विस्तार

📌 FPC म्हणजे काय?
शेतकऱ्यांनी एकत्र येऊन तयार केलेली कंपनी, जी शेती उत्पादन, प्रक्रिया, साठवण आणि विक्रीसाठी काम करते.

📌 नोंदणीसाठी आवश्यक गोष्टी:
* किमान 10 शेतकरी सदस्य
* आधार कार्ड / पॅन कार्ड
* बँक खाते
* फोटो

⚠️ आता का सुरू करावे?
सरकारकडून FPC साठी विशेष योजना व अनुदान उपलब्ध आहे!

📞 आजच संपर्क करा:
📱 9588692355
📧 [email protected]

आमच्या कंपनी एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी खालील लिंक वरून आपली माहिती भरा.

https://forms.gle/SBScmYkunMUcKiQKA

👉 तुमचा कृषी व्यवसाय पुढच्या स्तरावर घेऊन जा!
E-Business Sarathi – Perfect Business Idea's

22/08/2025
आमच्या कंपनी एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी खालील लिंक वरून आपली माहिती भरा. https://forms.gle/SBScmYkunMUcKiQKATeam E-Busines...
07/08/2025

आमच्या कंपनी एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी खालील लिंक वरून आपली माहिती भरा.
https://forms.gle/SBScmYkunMUcKiQKA

Team E-Business Sarathi
9588692355

"तुमचा बिझनेस ब्रँड तयार आहे, पण तो कॉपी होण्याची भीती आहे का?"Trademark Registration"Trademark Registrationकरून तुमच्या...
06/08/2025

"तुमचा बिझनेस ब्रँड तयार आहे, पण तो कॉपी होण्याची भीती आहे का?"

Trademark Registration

"Trademark Registration
करून तुमच्या ब्रँडचा अधिकार फक्त तुमचाच ठेवा!"

तुमच्या ब्रँडचं कायदेशीर संरक्षण

कोणीही कॉपी करु शकत नाही

Exclusive हक्क मिळतात

बँडची विश्वसनीयता आणि मूल्य वाढते

नवीन मार्केटमध्ये विस्तार करणे सोपे

Trademark Symbol (TM आणि®)

वापरण्याचा अधिकार मिळतो

आमच्या कंपनी एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी खालील लिंक वरून आपली माहिती भरा.
https://forms.gle/SBScmYkunMUcKiQKA

Team E-Business Sarathi
9588692355

08/07/2025

शेतकऱ्यांची नवी वाटचाल!

शेतीतील सामुहिक
शक्तीचा अविष्कार

स्थापन करा..
शेतकरी उत्पादक कंपनी..

मो. 095886 92355

शेतकऱ्यांनो, कृषी उद्योजक व्हा..प्रोड्युसर कंपनी  सुरु करण्यापासून ते विस्तार करण्यापर्यंत आम्ही Team Ebusiness Sarathi ...
04/07/2025

शेतकऱ्यांनो, कृषी उद्योजक व्हा..

प्रोड्युसर कंपनी सुरु करण्यापासून ते विस्तार करण्यापर्यंत आम्ही Team Ebusiness Sarathi आपली खालील प्रकारे मदत करू शकतो.

- शेतकरी उत्पादक कंपनी रजिस्ट्रेशन Farmer Producer Company
- प्रोड्युसर कंपनीचा बिझनेस प्लॅन
- शासकीय योजनेविषयी पूर्ण माहिती आणि अर्ज दाखल करणे
- फंडिंग आणि सबसिडी मिळवणे
- प्रोसेसिंग युनिट सुरु करणे
- औजारे बँक मिळवणे
- वेअरहाऊस, गोडाऊन , कोल्ड स्टोरेज योजने बद्दल माहिती
- शासकीय हमीभाव खरेदी केंद्र सुरु करणे
- शेतीवर आधारित कंपनीचे स्वतःचे उत्पादन मार्केट मध्ये आणणे
- आपले उत्पादन बाहेरील देशामध्ये एक्स्पोर्ट करणे
- कंपनीचे स्वतःचे खते, औषधी, बियाणे तयार करून मार्केट मध्ये आणणे
- कंपनीची ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंग करणे
- कंपनीचा सेल्स वाढवणे

आमच्या कंपनी एक्स्पर्ट शी बोलण्यासाठी खालील लिंक वरून आपली माहिती भरा.
https://forms.gle/SBScmYkunMUcKiQKAv

Address

Court Road , Ambad , Jalna
Jalna
431204

Alerts

Be the first to know and let us send you an email when E-Business Sarathi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share