AutoSoft Computer & Net cafe

AutoSoft Computer & Net cafe Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from AutoSoft Computer & Net cafe, Betting Shop, Jalna.

29/06/2015

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवर विविध पदांच्या 62 जागा
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आस्थापनेवर सरळसेवेने सिस्टीम मॅनेजर (01), मुख्य अग्निशमन अधिकारी (01), उपसचिव (01), सिस्टीम ॲनालिस्ट (01), स्तानक अधिकारी (02), उप स्थानक अधिकारी (01), ड्रायव्हर-कम-ऑपरेटर (09) आणि फायरमन (46) अशा एकूण 62 जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 16 जुलै 2015 असून याबाबतची जाहिरात 25 जूनच्या लोकमतच्या मुंबई आवृत्तीत प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीसाठी www.maharecruitment.mahaonline.gov.in यावर संपर्क साधावा.


राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या 375 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत राष्ट्रीय संरक्षण अॅकडमीमध्ये (एनडीए) विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी स्थलसेना (208), नौसेना (42), वायूसेना (70) आणि कॅडेट एन्ट्री स्किमसाठी (55) अशा एकूण 375 जागांसाठी सामुदायिक प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लि. कोचीसाठी विविध पदाच्या 73 जागा
कोची येथील भारत पेट्रोलियम कॅार्पोरेशन लिमिटेड या कंपनीमध्ये केमिस्ट (ट्रेनी-06 जागा), जनरल वर्कमन (51), जनरल वर्कमन (ट्रेनी-16) अशा एकूण 73 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 जुलै 2015 आहे. अधिक माहितीसाठी www.bpclcareers.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

संरक्षण मंत्रालय, ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये विविध पदांच्या 153 जागा
भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालय अंतर्गत कानपूर येथील ऑर्डनंस इक्युपमेंट फॅक्टरीमध्ये वरिष्ठ नर्स (01), वॅार्ड सहायक (02), एलडीसी (14), स्टोअर किपर (04), फायरमन (01), कूक (01), सीएमडी (01), स्टाफ कार चालक (01), स्टेनोग्राफर (01), वेल्डर (01), कारपेंटर (01), लेदर वर्कर (10), फिटर (13) आणि टेलर (102) अशा एकूण 153 जागासाठी ऑनलाईन अर्ज 27 जून ते 17 जुलै 2015 या दरम्यान मागविण्यात येत आहेत. अधिक माहितीसाठी www.oefkanpur.gov.in यावर संपर्क साधावा किंवा 20 जूनचा एम्प्लॅायमेंट न्यूजचा अंक पाहावा.

ठाणे जिल्ह्यात वनहक्क कायदा अंमलबजावणी व्यवस्थापक पदासाठी थेट मुलाखत
ठाणे जिल्ह्यात वनहक्क कायदा अंमलबजावणीसाठी जिल्हा व्यवस्थापक व तालुका व्यवस्थापक पदासाठी मानधन तत्वावर कंत्राटी पद्धतीने जागा भरावयाच्या आहेत. वनहक्क कायदा अंमलबजावणी व्यवस्थापक (01) आणि तालुका व्यवस्थापकाच्या (02) जागेसाठी थेट मुलाखतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. मुलाखतीचा दिनांक 29 जून 2015 हा असून अधिक माहितीसाठी www.thane.gov.in यावर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी सोलापूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 55 जागा
जिल्हाधिकारी सोलापूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 55 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.solapur.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.


जिल्हाधिकारी सांगली आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 9 तर तलाठी संवर्गाच्या 42 जागा
जिल्हाधिकारी सांगली कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 42 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sangli.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी परभणीकरिता तलाठी संवर्गाच्या 20 जागा
जिल्हाधिकारी परभणी उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 20 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 4 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.parbhani.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी जालना आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक, तलाठी, चालक व शिपाई पदाच्या 34 जागा
जिल्हाधिकारी जालना कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 06, तलाठी (23), वाहन चालक (02) आणि शिपाई (03) या जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.jalna.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी नागपूर आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 12 तर तलाठी संवर्गाच्या 18 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 12 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 18 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nagpur.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी नांदेड आस्थापनेवर लिपिक-टंकलेखकाच्या 09 तर तलाठी संवर्गाच्या 40 जागा
जिल्हाधिकारी नागपूर कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या 09 तर उपविभागीय कार्यालयातील तलाठी संवर्गाच्या 40 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. लिपिकसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 6 जुलै 2015 तर तलाठीसाठी 12 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.nanded.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्ताच्या 170 जागा
केंद्रिय लोकसेवा आयोगामार्फत सहायक भविष्य निर्वाह आयुक्त पदाच्या 170 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 9 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.upsc.gov.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.


जिल्हाधिकारी उस्मानाबाद आस्थापनेवर विविध पदांच्या 10 जागा
जिल्हाधिकारी उस्मानाबाद कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (02) आणि शिपाई (03) अशा एकूण 10 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.osmanabad.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग आस्थापनेवर विविध पदांच्या 28 जागा
जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (05), तलाठी संवर्गाच्या (18), शिपाई (04) आणि वाहन चालक (01) अशा एकूण 28 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 30 जून 2015 असून अधिक माहितीसाठी www.sindhudurg.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी पुणे आस्थापनेवर विविध पदांच्या 28 जागा
जिल्हाधिकारी पुणे कार्यालयातील आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक पदाच्या (18), तलाठी संवर्गाच्या (73) अशा एकूण 91 जागासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 26 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.pune.nic.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

रिजर्व बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 504 जागा
भारतीय रिजर्व बँकेतील आस्थापनेवर सहायक पदाच्या 504 जागा भरण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक 3 जुलै 2015 असून अधिक माहितीसाठी www.rbi.org.in या वेबसाईटवर संपर्क साधावा.

07/06/2015

दहावीचा निकाल ८ जून २०१५ रोजी दुपारी १:०० वाजता जाहीर होणार आहे.......From Auto Soft Computer & Net cafe सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना..Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल.

31/05/2015

ASSO CET 2015 Result

27/05/2015

आज बारावी परीक्षेचा निकाल माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्या वतीने मार्च २०१५ मध्ये घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज २७ मे २०१५ रोजी दुपारी १:०० वाजता ... From Auto Soft Computer & Net cafe सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना..Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल.

18/05/2015

आयडीबीआय बँकेत कार्यकारी अधिकारी पदांच्या ५०० जागा
Auto Soft Computer & Net cafe सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना..Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल.

Auto Soft Computer & Net cafe सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना..Ph.No.0...
01/05/2015

Auto Soft Computer & Net cafe सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना..Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल.

23/04/2015

Advertisement No.50/2015
Mpsc Online Form
Tax Asaistant, Gr-C Examination, 2015 Apply Start Date :- 22-04-2015 to 05-05-2015 From Auto Soft Computer & Net cafe
सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना..Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल

Online Application for ASSO - CET 2015From Auto Soft Computer & Net cafe सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजल...
04/04/2015

Online Application for ASSO - CET 2015
From Auto Soft Computer & Net cafe
सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना..Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल

21/03/2015

JEE (Main) - 2015 प्रवेशपत्र उपलब्ध
वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन लिपिक प्रवेशपत्र उपलब्ध
एकत्रित उच्च माध्यमिक स्तर (10+2) परीक्षाचे प्रवेशपत्र उपलब्ध
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत विविध पदांच्या १८० जागा
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीत 'प्रशासकीय अधिकारी' पदांच्या ३२३ जागा
From Auto Soft Computer & Net cafe
सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना.Auto Soft Computer & Net Cafe Jalna.Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल

05/03/2015

MHCET 2015-2016
Government of Maharashtra shall conduct “Common Entrance Test” MH-CET-2015 for Health Sciences degree courses (MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS, BPTh, BOTh, BASLP, BP&O and BSc. Nursing, B.V.Sc. & AH courses) for the academic year 2015-2016. The said Common Entrance Test will be held on Thursday, 07th May 2015
Important Dates
Online Application Form Filling : 05th March 2015
Last Date for filling online Application Form : 24th March 2015
Last Date for submitting Application Fee : 26th March 2015
Date of Test : 07th May 2015
From Auto Soft Computer & Net cafe
सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना.Auto Soft Computer & Net Cafe Jalna.Ph.No.02482-225858 Mob No. 9049599858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल

17/02/2015

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात 'चालक' पदांच्या ७६३० जागा
From Auto Soft Computer & Net cafe
सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना.Auto Soft Computer & Net Cafe Jalna.Ph.No.02482-225858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल.

17/02/2015

भारतीय अन्न महामंडळात विविध पदांच्या एकूण ४३१८ जागा
From Auto Soft Computer & Net cafe
सत्कर कॉम्प्लेक्स जवळ, यशवंते कॉम्प्लेक्स तळमजला, समर्थ नगर, घाटी रोड, जुना जालना.Auto Soft Computer & Net Cafe Jalna.Ph.No.02482-225858 आमच्या कडे सर्व ऑनलाइन अर्ज भरून मिळेल.

Address

Jalna
431203

Alerts

Be the first to know and let us send you an email when AutoSoft Computer & Net cafe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to AutoSoft Computer & Net cafe:

Share

Category