Success Business Solutions jsp

Success Business Solutions jsp Solve Your Business Problems Joi Us

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नमस्कार ,           राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 तुम्हाला अनेकदा बातम्यांचा किंवा अन्य माध्यमात...
03/02/2023

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020

नमस्कार ,
राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020
तुम्हाला अनेकदा बातम्यांचा किंवा अन्य माध्यमातून
ऐकायला मिळाले असेलच ........
*काय आहे नवीन शिक्षण धोरण ? *

नवीन शैक्षणिक धोरण २०२० हे ३४ वर्षानंतर बदलत आहे. यासाठी मंत्रिमंडळाने परवानगी ही दिली आहे. गेल्या वर्षीच्या जुलै महिन्यामध्ये भारताने २१व्या शतकातील पहिले आणि सर्वात व्यापक शैक्षणिक धोरण जाहीर केले. १९८६ नंतर पहिल्यांदाच असे शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले. या धोरणामध्ये भारताच्या शिक्षण व्यवस्थेला भेडसावणार्‍या विविध आव्हानांवर उपाय सुचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एका प्रकारे नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करणे हा आता अत्यंत महत्वाचा भाग बनला आहे, नवीन भारत आणि भविष्यासाठी तयार युवा पिढी घडवण्याच्या दृष्टीने हे धोरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
सन १९६८ आणि त्यानंतर १९८६च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी ३५ वर्षानंतर आजही पूर्णपणे होऊ शकलेली नाही. गुणवत्तापूर्ण, सर्वांसाठी समान व व्यावसायिक कौशल्याधारित शिक्षण तसेच राष्ट्रीय विकासासाठी सक्षम आणि चारित्र्यसंपन्न पिढी निर्माण करणारी शिक्षणाची उद्दिष्टे ही आजवर साध्य होऊ शकलेली नाहीत. आता या नवीन धोरणानुसार प्रचलित शिक्षण व्यवस्थेत बदल करून ही उद्दिष्टे साध्य करणे अपेक्षित आहे. शिक्षणाची सहज उपलब्धता, प्रत्येक घटकाचे उत्तरदायित्व, परवडणारे शिक्षण, शैक्षणिक समानता, शिक्षणाचा दर्जा या पाच स्तंभांवर भविष्यातील शैक्षणिक वाटचाल होणार आहे. या धोरणाचे उद्दिष्ट म्हणजे प्रचलित शैक्षणिक व्यवस्थेत बदल करून प्रत्येकाला शिक्षण उपलब्ध होणे.कोणत्याही देशातील उत्तम दर्जाचे मनुष्यबळ हे तेथील शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये तयार होते. त्यामुळे देशाचे भवितव्य घडविण्यात शिक्षकांची भूमिका खूप मोलाची आणि महत्त्वाची ठरते.
शिक्षणाचे धोरण बनविताना शिक्षणापुढील विविध प्रश्न, कालानुरूप आव्हाने, गरजा यांचा सर्वंकष विचार करून भावी काळासाठी दिशादर्शक कालबद्ध कार्यक्रम सुचविण्यात येतो. मात्र या धोरणांची अंमलबजावणी करणारा सर्वांत महत्त्वाचा आणि जबाबदार घटक या नात्याने शिक्षकांनी याबाबत अधिक संवेदनशील आणि जबाबदार असणे अपेक्षित आहे.

सुरज पाटील
प्रो.प्रा. success Academy jsp

अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा ....

https://www.facebook.com/profile.php?id=100077163980258&mibextid=ZbWKwL

तसेच page ला follow करा....

03/02/2023

Succes Academy Upgraded With NEP 2020

24/01/2023
नमस्कार  ,  आम्ही success Business Solution जयसिंगपूर च्या वतीने एक passive income कमवण्याचा प्रोग्रॅम सुरु करीत आहोत या...
14/08/2022

नमस्कार , आम्ही success Business Solution जयसिंगपूर च्या वतीने एक passive income कमवण्याचा प्रोग्रॅम सुरु करीत आहोत यामध्ये तुम्ही घरबसल्या एक साईड income मिळवू शकता ... यात तुमच्यावर कोणतेही बंधन राहणार नाही. तुमच्या माध्यमातून जेवढे Referance जोडले जातील त्यांचे कमिशन तुम्ही कमवाल .. यामध्ये वय , शिक्षण याची अट नाही कोणीही हा प्रोग्रॅम join करू शकता ...हा success Business solution जयसिंगपूर चा ९९२२७७२६१८ नंबर असून याद्वारे तुम्हाला संपर्क केला जाईल ....त्यामुळे हा no सेव्ह करा ... या प्रोग्रॅम मध्ये काय व कशाप्रकारे काम करायचे आहे हे तुम्हाला खाली दिलेल्या whatsup ग्रुप वर सांगितले जाईल ....तसेच जाहिरात हि याच ग्रुप वर येतील त्यामुळे खाली दिलेल्या लिंक ला जाऊन इच्छुकांनी ग्रुप join करा ........व साईड income सुरु करा ....

WhatsApp Group Invite

Success Academy Jaysingpur
09/08/2022

Success Academy Jaysingpur

Address

12 Th Lane
Jaysingpur
416101

Telephone

+918983772618

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Success Business Solutions jsp posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share