14/08/2025
*१५ ऑगस्ट २०२५ - स्वातंत्र्यदिनानिमित्त खास निमंत्रण*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
नमस्कार,
यंदाच्या ७९व्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने श्री कांस्य थाळी मसाज केंद्र आपल्या आजी-माजी सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी विशेष भेट घेऊन येत आहे. आम्ही *या खास दिवशी त्यांना मोफत पादाभ्यंग ( फुट मसाज ) सेवा देणार आहोत,* त्यांच्या देशसेवेचा सन्मान म्हणून. तर, तुमच्या परिचयातील सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांना हे निमंत्रण जरूर पोचवा. अधिक माहितीसाठी आमच्या केंद्राशी संपर्क साधा
जय हिंद!
*श्री कांस्यथाळी पादाभ्यंग केंद्र*
*रत्ना मेडीकल सामोर, कागल*
वेळ- स.९.३० ते रात्री १०.३०
संपर्क - निकम - 94220 16383
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳