Patil Electricals And Hardware

Patil Electricals And Hardware Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Patil Electricals And Hardware, Business service, Seeta Ganpat Aprt, Shope No 5/6, Kalyan West.

08/06/2019

मुलगी म्हणजे, कोमलतेचे रूप असतेनिरागस मनाचेमूर्तीमंत रूप असत़ेबालपणाचा आनंद असतेसंस्काराचा पाया असतेजीवनाच्या प्रवासातील...
07/01/2019

मुलगी म्हणजे,
कोमलतेचे रूप असते
निरागस मनाचे
मूर्तीमंत रूप असत़े

बालपणाचा आनंद असते
संस्काराचा पाया असते
जीवनाच्या प्रवासातील
आशेचा किरण असते

02/12/2018
सर्व आगरी समाजाला अभिमान वाटावी अशी घटना..आश्विनी मांजे, (शहापूर)  या  आगरी सुकन्येची उप जिल्हाधिकारी/डेप्युटी कलेक्टर (...
05/06/2018

सर्व आगरी समाजाला अभिमान वाटावी अशी घटना..
आश्विनी मांजे, (शहापूर) या आगरी सुकन्येची
उप जिल्हाधिकारी/डेप्युटी कलेक्टर ( क्लास वन अधिकारी) म्हणून नियुक्ती 💐💐💐

एका वर्षात तिने नोंदवले तीन विक्रम
1 ) एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण होऊन उप जिल्हाधिकारी बनली.
2 ) A S O परीक्षेत ती महाराष्रातून दुसरी आली.
3) STI परीक्षेत महाराष्ट्रात ती पहिली आली.
🎊🎉🎊🎉🎊🎉🎊🎉🎉🎊
Heartly congratulation ....

नमस्कार..!!३५वा लक्ष्यसिद्धी सोहळा.. "आधुनिक युगतील विश्वकर्मा" काल अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.. लक्ष्यवेध FO...
31/05/2018

नमस्कार..!!

३५वा लक्ष्यसिद्धी सोहळा.. "आधुनिक युगतील विश्वकर्मा" काल अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला.. लक्ष्यवेध FOUNDATION - 35 Fly High आणि लक्ष्यवेध INTERMEDIATE 7 बॅच चा पदवीदान समारंभ दणदणीत पणे पार पडला.. सर्व लक्ष्यवेधींचे मनःपुर्वक अभिनंदन..!! लक्ष्यवेध च्या प्रवासादरम्यान शिकलेल्या गोष्टींची आपण यापुढे सुद्धा अंमलबजावणी कराल अशी आशा आम्ही करतो..!!

कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण होते कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक नितीन चंद्रकांत देसाई.. कलादिग्दर्शनाचा ३४ वर्षांचा त्यांचा प्रवास मुलाखतीदरम्यान त्यांनी उलगडला.. खरोखरच थक्क करणारे.. अदभुत... स्फूर्तिदायक... भावुक... विचारपरिवर्तीत करणारे असे अनुभव कथन त्यांनी केले..!! उपस्थित मंडळी त्यांचे एक एक किस्से ऐकून भारावून गेली..!! नितीन दादांचे मनापासून आभार की ते वेळात वेळ काढून आवर्जून कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले..!!

कार्यक्रमाचे आयोजन व व्यवस्थापन लक्ष्यवेध FOUNDATION 34 यांनी केले.!! @ LAKSHYAVEDH INSTITUTE OF LEADERSHIP AND EXCELLENCE

“Sister  , I may not talk to you every day, but you always remain in my thoughts and heart. I celebrate this special day...
15/05/2018

“Sister , I may not talk to you every day, but you always remain in my thoughts and heart. I celebrate this special day and send you my love. Happy birthday.”

Address

Seeta Ganpat Aprt, Shope No 5/6
Kalyan West
421311

Telephone

9975555054

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Patil Electricals And Hardware posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share