Malgan Gas Shegdi ( yogesh )

Malgan Gas Shegdi ( yogesh ) Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Malgan Gas Shegdi ( yogesh ), Gas and chemical service, kamluragho nivaw apojit pande dr, Kalyan.

मळगंगा गॅस शेगडीआमच्या इकडे सर्व प्रकारचे गॅस शेगडी रिपेअर करून भेटेलतसेच सर्व प्रकारचे नवीन शेगड्या आमच्या इकडे योग्य द...
01/08/2023

मळगंगा गॅस शेगडी
आमच्या इकडे सर्व प्रकारचे गॅस शेगडी रिपेअर करून भेटेल
तसेच सर्व प्रकारचे नवीन शेगड्या आमच्या इकडे योग्य दरात भेटतील
आमच्या इकडे गॅस गिझर ची काम केले जातील
Call..9594688114

मळगंगा गॅस शेगडीआमच्या इकडे सर्व प्रकारचे गॅस शेगडी रिपेअर करून भेटेलतसेच सर्व प्रकारचे नवीन शेगड्या आमच्या इकडे योग्य द...
01/08/2023

मळगंगा गॅस शेगडी
आमच्या इकडे सर्व प्रकारचे गॅस शेगडी रिपेअर करून भेटेल
तसेच सर्व प्रकारचे नवीन शेगड्या आमच्या इकडे योग्य दरात भेटतील
आमच्या इकडे गॅस गिझर ची काम केले जातील
Call..9594688114

17/07/2023
21/03/2023

*आज वर्षाचा शेवटचा दिवस .....*
*खूप काही गमावल पण त्यापेक्षा अजून कमावल, अगदी ह्रदयाजवळची माणसे दूर झाली, पण तितकीची जवळ आली, खूप काही सोसल, खूप काही* *अनुभवलं,केलेल्या संघर्षातून जीवन कस जगायच हे शिकलो.*
*धन्यवाद मित्रांनो देत असलेल्या* *साथीबद्दल......असाच सहवास तुमचा आयुष्यभर* *लाभो.......चुकून जर मन दुखवल असेल तर मोठ्या मनाने माफ करा....*
,*अन येणारे नवीन वर्ष सुखाचे, समृद्धीचे, निरोगी व भरभ­राठीचे "राहो"...*
*ही ईश्वर चरणी प्रार्थना!!!*
*||* *गुडिपाडव्याच्या...नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा II*🌻🙏
मळगंगा गॅस शेगडी. तर्फे तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
मळगंगा गॅस शेगडी संचालक:: योगेश लामखडे
📲 9594688114

Address

Kamluragho Nivaw Apojit Pande Dr
Kalyan
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malgan Gas Shegdi ( yogesh ) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share