15/09/2021
#जन्मबंध_टीम
#पूर्णवाचनकरा
ग्रुप नियम
ॲडमिन मोबाईल नंबर-
+918652425279- प्रभाकर मोरे
जाहिराती ची सुरुवात
1.जन्मबंध सुवर्णकार व्यावसायीक
2. व्यक्तीचे नाव
3. उत्पादन तपशील: उत्पादनाचे नांव , उत्पादनाचे दर आणि फोटो
4.मोबाईल नंबर
5.शहराचे नाव
अति महत्वाचे
उत्पादनाची किंमत द्यावी
1) पोस्ट मध्ये चुकुन मोबाईल नंबर ,शहराचे नाव द्यायला विसरले असल्यास ॲड करून पून्हा पोस्ट करावी.
2) चायनीज उत्पादन व लिंक आपण स्विकारत नाही.
3) # MLM असेल तर कंपनीचे व प्रोडक्ट चे नाव देणे बंधनकारक आहे.
4) ग्रुप अथवा मेंबर्स शेयर पोस्ट असू नये.
5) वस्तू ची किंमत पोस्ट मध्ये लिहणे बंधनकारक आहे
जन्मबंध व्यावसायीक फेसबुक टीम