Lifestyle and business with Vandana

Lifestyle and business with Vandana Digital business with wellness, beauty and fun

Love Nature Radiance Facial kit मध्ये ORGANIC INGREDIENT EXTRACTS( milk, honey and turmeric) आहेत. 100% NATURAL EXFOLIAN...
08/04/2022

Love Nature Radiance Facial kit मध्ये ORGANIC INGREDIENT EXTRACTS( milk, honey and turmeric) आहेत. 100% NATURAL EXFOLIANTS आहेत. SILICONE FREE & BIODEGRADABLE आहे

हा एक मल्टिपर्पज बाम आहे. Tender Care तुमच्या dry skin ला soft , smooth बनवते. Tender Care तुम्ही ओठांवर लावू शकता, तुमच...
22/02/2022

हा एक मल्टिपर्पज बाम आहे. Tender Care तुमच्या dry skin ला soft , smooth बनवते. Tender Care तुम्ही ओठांवर लावू शकता, तुमच्या elbow ची skin , dry झाली असेल, काळी पडली असेल तर त्यावर Tender care लावले तर तेथील त्वचा मुलायम होते व काळेपण नाहिसे होते. गुडघ्यांवर dryness आला असेल, तेथे Tender care वापरू शकता, पायांच्या टाचांना लावू शकता, एवढेच नाही तर हातांना, पायांना कधीतरी जखमा होतात, त्या जखमा बऱ्या होतात पण काळे डाग तसेच राहतात, त्यावरTender care लावले तर डाग नाहिसे होतात. यामध्ये natural Beeswax आहे. जे dry skin ला over all protection सह nourishment देते. म्हणून याला magic pot असेही म्हणतात .

PURE SKIN रेन्ज ही खास ज्यांची स्किन oily आहे आणि खूप Pimples येतात त्यांच्यासाठी आहे.यामध्ये रोज वापरण्यासाठी Deep clea...
16/02/2022

PURE SKIN रेन्ज ही खास ज्यांची स्किन oily आहे आणि खूप Pimples येतात त्यांच्यासाठी आहे.यामध्ये रोज वापरण्यासाठी Deep cleanse Face Wash, Clarifying Toning solution आणि Mattifying & cooling Face Lotion आहे. यापैकी फेसवॉश स्किनला ड्राय न करता स्किनला प्युरिफाय करते, Toning solution त्वचेवरील छिद्रांना स्वच्छ करून छिद्रांना छोटे करतील आणि फेस लोशन oily स्किन मूळे त्वचेवर जी शाईन येते ती घालवून स्किन ला स्वच्छ आणि मायश्चराईज करते.

त्यासोबत oily स्किन साठी आठवड्यातून एकदा smoothing Face scrub आहे आणि 5 Minute oil control clay Mask वापरण्यासाठी आहे.
पिंपल येण्याच्या वेळी त्या स्पॉटवर लावण्यासाठी sos blemish Gel आहे जो पिंपल्सची पूढची मोठी होण्याची प्रकिया थांबवतो.

१.  ड्राय ओठ२. काळे गुडघे व एल्बो३. जखमांचे डाग४. पायांच्या टाचाया सर्वां वर एक साधा व सोपा उपाय - Tender Care Protectin...
22/09/2021

१. ड्राय ओठ
२. काळे गुडघे व एल्बो
३. जखमांचे डाग
४. पायांच्या टाचा
या सर्वां वर एक साधा व सोपा उपाय -
Tender Care Protecting Balm

09/09/2021
Happy Teacher's day
05/09/2021

Happy Teacher's day

03/09/2021

A good feedback shared with us😊

World Coconut Day
02/09/2021

World Coconut Day

Happy September
01/09/2021

Happy September

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.Sharing this beautiful post by Sadhguru
30/08/2021

कृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा.
Sharing this beautiful post by Sadhguru

कै. जी. के. प्रधान यांच्या Towards the Silver Crest of the Himalayas या कादंबरीचा डॉ. रामचंद्र ज. जोशी यांनी केलेला अनुव...
21/08/2021

कै. जी. के. प्रधान यांच्या Towards the Silver Crest of the Himalayas या कादंबरीचा डॉ. रामचंद्र ज. जोशी यांनी केलेला अनुवाद.
संसार टाकून परमार्थाची कास धरावी आणि अखेरीस हिमालयातील गुहेत, जेथे नियतीने आपली जागा राखून ठेवली आहे आणि जी आपणाला स्वप्नात दिसली होती, तेथे जाऊन परमात्म्याशी अनुसंधान साधावे अशी ओढ एका अत्यंत बुद्धिमान आणि दर्जेदार खेळाडू असलेल्या तरुणाला लागते. ( साद देती हिमशिखरे - अनुवाद- डॉ. रामचंद्र ज. जोशी )

Address

Kalyan
421301

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lifestyle and business with Vandana posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Lifestyle and business with Vandana:

Share