Om Vasstu - ओम वास्तु

Om Vasstu - ओम वास्तु Vastu consultant for Residential,Commercial and Industrial Vastu india and all world.

🏠 OM Vasstu | Vastu Consultant

घर, फ्लॅट, ऑफिस, दुकान व औद्योगिक वास्तुसाठी तज्ज्ञ मार्गदर्शन. ✨ सकारात्मक ऊर्जा | आरोग्य | समृद्धी | सुख-शांती

📞 +91 91366 38039 🌐 omvasstu.com

08/09/2026

देवांना नेहमी अनामिकेने गंध लावावा 🙏
अनामिका म्हणजे सूर्याचे बोट, याने लावलेला गंध देवांपर्यंत लवकर पोहोचतो ✨
हा छोटा नियम पाळला तर पूजेचे फळ 100% मिळते!


Credit

Music: Kiseru
Musician: Liam Back

वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोके केल्यास काय परिणाम होतो.दिशानुसार परिणाम:1. दक्षिण -सर्वोत्तम आणि सर्वां...
27/08/2026

वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोके केल्यास काय परिणाम होतो.
दिशानुसार परिणाम:

1. दक्षिण -
सर्वोत्तम आणि सर्वांगीण प्रगती

2. आग्नेय -
क्रोध आणि भौतिकतावाद वाढणे

3. नैऋत्य -
भौतिक आनंद, संपत्ती आणि प्रसिद्धी

4. पूर्व -
अध्यात्मिक व शैक्षणिक प्रगती

5. पश्चिम -
संपत्ती आणि प्रसिद्धी

6. ईशान्य -
अध्यात्मिक प्रगती

7. वायव्य -
प्रसिद्धी परंतु असमन्वय

8. उत्तर -
अनारोग्य आणि अस्वस्थता
योग्य दिशा, शांत झोप आणि सुखी जीवनाचा पाया !

26/08/2026

वास्तुशास्त्रानुसार झोपताना कोणत्या दिशेला डोके केल्यास काय परिणाम होतो.
Did you know your sleeping direction can change your luck, health and wealth? According to Vastu Shastra, where your head points while sleeping affects your energy, peace and success. Watch this full video to know which direction is BEST for you and which one you should AVOID! Sleep right, live better.


Music: Glitter Blast
Musician: Kevin MacLeod
URL: https://filmmusic.io/song/4707-glitter-blast
License: https://filmmusic.io/standard-license

19/08/2026

WFH करता? डेस्कवर या 5 वस्तू ठेवाच! तुमची Growth 10X होईल

Working from home but feeling stuck, stressed & negative?
Your desk has energy! Try this powerful Vastu hack.

Just keep these 5 things in a brass or glass bowl on your desk:
Bhimseni Camphor, Alum (Fitkari), Sea Salt, Cloves & a 1 Rupee Coin.

It removes negativity, reduces stress, improves focus and attracts wealth & promotion. Change it every 7 days.

Try it for 21 days and see the magic!
Comment which one you will try first?
work from home vastu tips, office desk vastu, wfh desk setup, vastu for wealth, vastu for promotion, bhimseni kapoor benefits, fitkari ke totke, sea salt vastu remedy, laung ke totke, office politics se bachne ke upay, stress relief vastu, focus and concentration tips, work from home productivity, home office vastu, money attraction vastu, career growth astrology, negative energy removal, desk organization vastu, indian vastu shastra

Music: Music Box Keep Smiling
Musician: Yos
URL: https://open.spotify.com/artist/0AafsO9hQYusf8yWeYWAZ4?si=OFVl1YQPR4eDCauRj3n8RQ

09/08/2026

सुकलेली तुळस फेकू नका, ती सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे! 🙏
आपण अज्ञानामुळे जी तुळस कचऱ्यात फेकतो, तिचेच 5 चमत्कारी उपयोग आज मी सांगणार आहे. घरात सुख-समृद्धी हवी असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा.
Music: Music Box Keep Smiling
Musician: Yos
URL: https://open.spotify.com/artist/0AafsO9hQYusf8yWeYWAZ4?si=OFVl1YQPR4eDCauRj3n8RQ

06/08/2026

|| यंत्र-विज्ञान || व्यापार धनवृद्धी यंत्र 💰
व्यवसाय वाढत नाहीये? Client येत नाहीयेत? Cash Flow अडकलाय?
हे एक सिद्ध यंत्र तुमची तिजोरी कधीच रिकामी होऊ देणार नाही!
#यंत्रविज्ञान #व्यापारधनवृद्धीयंत्र #धनवृद्धीयंत्र #व्यापारवृद्धी #वास्तुशास्त्र

02/08/2026

जितकी चांगली तुम्ही तुमची ड्रेसिंग ठेवाल, तितकाच पैसा तुम्ही आयुष्यात अट्रॅक्ट कराल! ✨

Metaphysics सांगतं - YOUR AURA CARRIES YOUR AURA.
तुमचे कपडे तुमची Energy, तुमचा Confidence आणि तुमचा पैसा ठरवतात.

आज तुम्ही स्वतःला कसं Dress-up करता, उद्याचं तुमचं भविष्य तसंच बनतं!

तुमचा Successful Version आज कोणते कपडे घालेल? Comment मध्ये सांगा 👇



Music: Glitter Blast
Musician: Kevin MacLeod
URL: https://filmmusic.io/song/4707-glitter-blast
License: https://filmmusic.io/standard-license

30/07/2026

हॉर्न वाजवू की थांबू? शेळी-मेंढ्यांचा कळप आडवा आला तर काय कराल?
#शेळीमेंढी #मेंढपाळ #रस्तासुरक्षा #प्रवास #मानवता

26/07/2026

घराचा मुख्य दरवाजा योग्य दिशेत आहे का? वास्तूनुसार सुख, समृद्धी आणि यशासाठी योग्य स्थान जाणून घ्या!
#घराचामुख्यदरवाजा #वास्तूशास्त्र #वास्तूटिप्स #मराठी #सुखसमृद्धी #घरबांधकाम #मुख्यद्वार #मराठीरिल्स #वास्तु #ओमवास्तु

घरातील देवघराची चुकीची जागा कोणती? जाणून घ्या वास्तु नियमhttps://omvasstu.com/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%98%e0%a4...
17/07/2026

घरातील देवघराची चुकीची जागा कोणती? जाणून घ्या वास्तु नियम

https://omvasstu.com/%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%98%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%a0%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a5%82-%e0%a4%a8%e0%a4%af%e0%a5%87-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4/

घरातील देवघर हे उत्तर पूर्व अर्थातच ईशान्य दिशेतील कोणामध्ये बनवलं पाहिजे. कारण की उत्तर पूर्व मध्ये परमेश्वराच....

Address

Kamothe , Panvel
Kamothe
410209

Opening Hours

Monday 7pm - 9pm
Tuesday 7pm - 9pm
Wednesday 7pm - 9pm
Thursday 7pm - 9pm
Friday 7pm - 9pm
Saturday 7pm - 9pm

Telephone

+917777080042

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Vasstu - ओम वास्तु posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Om Vasstu - ओम वास्तु:

Shortcuts

Share