Bala Hatle & Associates

Bala Hatle & Associates Anything & Everything is Possible in this World closed for lunch 3:00 pm to 4: pm , 11: pm to 12:00 am

23/03/2022

God Made man in His Own Image, Then How can YOU expect that HE Will Stay in a Temple Made By Man?

कोकणातल्या जमिनींना पूर्वी खूपच कमी किंमत होती, इथे फक्त कष्ट कराल तर सोनं पिकवाल, पूर्वी आंबे काजू, फणस लोक स्वतः पुरते...
11/03/2022

कोकणातल्या जमिनींना पूर्वी खूपच कमी किंमत होती, इथे फक्त कष्ट कराल तर सोनं पिकवाल, पूर्वी आंबे काजू, फणस लोक स्वतः पुरते व आपल्या कुटुंबीयान पुरते व उरलेले गुरांसाठी ठेवायचे त्यावेळी या गोष्टींना बाजारात किंमत, भाव नव्हता आता लोकं हुशार झालीत,काजू आंबे, फणस,नारळ, वगैरे यांना बाजारात भाव आहे या गोष्टीची जाणीव आज कोकणातील लोकांना झाली आहे, जमिनींना, बागायतींना भाव आहे,या भूमीला भाव आहे, किंमत आहे, कोकणातील मातीला चांगली किंमत भेटते,परंतु ज्याचा जन्म मुळात या मातीपासून झाला त्याचं काय?

03/03/2022

मित्रांनो हे माझं सर्वात जास्त आवडतं गीत, मी स्वतः 7 वर्ष परदेशात राहिलो त्यामुळे काहीश्या अश्या परिस्थतीत जीवन व्यतीत केलं की आपल्या मातृभूमीची आठवण आल्याशिवाय rahaavla नाहीं शेवटी निर्णय पक्का केला की मृत्यू झालाच तर आपल्या मातृभूमीत अशी देवाला प्रार्थना करुन वर्षं पूर्वी कणकवली शहरात आलो.

Dear Friends I Have Seen almost Half i.e. 50% of India ,34 zillas of Maharashtra,for 7 Years I not only travelled But Ha...
28/02/2022

Dear Friends I Have Seen almost Half i.e. 50% of India ,34 zillas of Maharashtra,for 7 Years I not only travelled But Have Also stayed Out of Maharashtra I.e.RIGHT FROM NEW DELHI TO JAMMU KASHMIR,I have Got Many People Knowing Me ,Good People

कणकवली शहरातील निसर्ग रम्य ठिकाण म्हणजे Saavdaav धबधबा, अनेक लोक तिथे सहलीसाठी येतात, परन्तु जर का तिथे एक HOLIDAY RESOR...
28/02/2022

कणकवली शहरातील निसर्ग रम्य ठिकाण म्हणजे Saavdaav धबधबा, अनेक लोक तिथे सहलीसाठी येतात, परन्तु जर का तिथे एक HOLIDAY RESORT झाल्यास कीती बरे होईल? नाही का? Everything & Anything is Possible in this World, त्यासाठी त्या ठिकाणीं जमीन उपलब्ध आहे,हो अगदी बरोबर बोलतोय मी, त्या ठिकाणीं 8 Acre PLOT विक्रीस उपलब्ध आहे, तरी इच्छुकांनी अधिक माहिती साठी संपर्क साधावा 8750649816 WhatsApp number

कणकवली शहरातील निसर्ग रम्य ठिकाण म्हणजे savdaav धबधबा,त्या अश्या रम्य ठिकानी एखादे RESORT झाल्यास कुणाला नाही आवडणार,तर ...
26/02/2022

कणकवली शहरातील निसर्ग रम्य ठिकाण म्हणजे savdaav धबधबा,त्या अश्या रम्य ठिकानी एखादे RESORT झाल्यास कुणाला नाही आवडणार,तर Saavdaav dhabdhabya शेजारी एकुन 8 Acre प्लॉट विक्रीस उपलब्ध आहे, इच्छुकांनी कृपया 8750649816 या क्रमांकावर संपर्क साधणे

घरगुती नैसर्गिक उपाय, प्रत्यक्ष करून पहा.परंतु पूर्वी प्रमाणे आज गुरं दिसेनाशी झालीत,गोमाता रस्त्यावर आली कचरा खाऊन दिवस...
21/02/2022

घरगुती नैसर्गिक उपाय, प्रत्यक्ष करून पहा.परंतु पूर्वी प्रमाणे आज गुरं दिसेनाशी झालीत,गोमाता रस्त्यावर आली कचरा खाऊन दिवस काढू लागली, त्या फेकुचंद मोदी ला सांगा ठिकठिकाणी " गोशाला" बांधून ‌द्यायला.

प्रिय मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजेच संतांची भूमी,आज आपले सर्व महाराष्ट्रीयन माणसं अस्तित्वात आहेत ते फक्त छत्रपती शिवाजी...
17/02/2022

प्रिय मित्रांनो, महाराष्ट्र म्हणजेच संतांची भूमी,आज आपले सर्व महाराष्ट्रीयन माणसं अस्तित्वात आहेत ते फक्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मुळेच,त्यांचे गुरु संत तुकाराम महाराज होते.

17/02/2022

Excellent work done by the Artist

Address

Kankavli

Telephone

+918750649816

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bala Hatle & Associates posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bala Hatle & Associates:

Share