18/08/2026
🌱 जमिनीची सुपीकता वाढवा, उत्पादन आणि गुणवत्ता सुधारवा!
रासायनिक खतांचा वाढता वापर करूनही उत्पादन अपेक्षेप्रमाणे मिळत नसेल, तर एकदा प्रोटोमिलचा अनुभव घ्या! 🌾🧅
कांद्याच्या रोपांपासून लाल, रांगडा आणि उन्हाळी कांद्यापर्यंत — उत्तम उत्पादन, गुणवत्ता आणि जमिनीची सुपीकता यासाठी प्रोटोमिल प्रभावी पर्याय.
✅ रासायनिक खतांचा वापर कमी करण्यास मदत
✅ मुळांची वाढ व अन्नद्रव्य उपलब्धता सुधारण्यास मदत
✅ कांद्याची गुणवत्ता व वजन सुधारण्यास मदत
✅ साठवण क्षमता वाढवण्यास मदत
✅ जमीन सुपीक ठेवण्यास मदत
निवडा प्रोटोमिल — उत्पादन, गुणवत्ता आणि सुपीक जमीन, तिन्ही एकत्र! 🌱
#प्रोटोमिल #कांदा_उत्पादन #शेतकरी