First Publicity

First Publicity First Class Advertising, That In A First Class Way...

लाकडी घाण्याच्या तेलामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.पूर्णब्रहम फुडस्आजच्या या धकाधकीच्या जीवनातआपल्याकडून आपल्या आरोग्य...
29/11/2022

लाकडी घाण्याच्या तेलामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

पूर्णब्रहम फुडस्

आजच्या या धकाधकीच्या जीवनात

आपल्याकडून आपल्या आरोग्याकडे घोड दुर्लक्ष होते. त्यातच भेसळयुक्त खाद्यपदार्थ आपल्या शरिरासाठी खुपच हानिकारक आहेत. अशातच जर तेल जो आपल्या किचनचा अविभाज्य घटक आहे, जर तेलामध्ये भेसळ असेल तर हार्टअॅटॅक, कोलेस्ट्रॉल, अॅसिडीटी, कॅन्सर अशा अनेक आजारांना आमंत्रणच. त्यासाठी आम्ही घेऊन आलोय.... लाकडी घाण्याचे तेल जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

* लाकडी घाण्याचे शुध्द तेल कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता पूर्णपणे नैसर्गिक पद्धतीने तयार केले जाते. हे १००% आरोग्यासाठी पोषक नैसर्गिक शुद्ध तेल आहे.

* शुन्य कोलेस्ट्रॉलमुळे हृदयाची व शरीराची कार्यक्षमता वाढते.

* शरिरास उपयुक्त प्रथिने मिळतात. * तेलाचा नैसर्गिक रंग, चव व सुगंध कायम राहतो.

* तेल जास्त दिवस टिकविण्यासाठी कोणतेही प्रिझर्वेटिव्ह वापरले जात नाहीत. * लाकडी घाण्याचे तेल तयार करताना ३५° ते ४५० पेक्षा जास्त नसते. त्यामुळे तेलातील कोणतेही

नैसर्गिक घटक नष्ट होत नाहीत. त्यामुळे त्यातून मिळणारे सर्व घटक आपल्याला शरिरासाठी

आवश्यक असतात. त्यामुळे हार्टअॅटॅक, कॅन्सर, किडनीचे आजार, डायबेटीज, सांधेदुखी,

पॅरालिसीस, ब्रेन डॅमेज यांसारख्या गंभीर आजारावर लाकडी घाण्याचे तेल गुणकारी आहे. * लाकडी घाण्याचे तेल खाण्याने HDL (High Density Lipo protein) तयार होते. जे शरीराला अत्यंत आवश्यक आहे. * लाकडी घाण्यातील तेल वापरल्याने वाईट कोलेस्टेरॉल, LDL (Low Density Lipo protein )

चे प्रमाण कमी केले जाते. त्यामुळे हृदय अधिक निरोगी व आरोग्यदायी राहते. * लाकडी घाण्याचे तेल शुद्ध व घट्ट असते. त्यामुळे रिफाईंड तेलापेक्षा कमी असते आणि फॅटी अॅसिड, खनिजे आणि व्हिटॅमिन इ ने समृद्ध असते. हे तेल त्वचा, हाडांच्या वाढीसाठी व

मजबुतीसाठी उपयुक्त आहे.

तुम्हाला आठवत असेल, पूर्वी सर्व प्रकारचे तेल घाण्यावर गाळून आणत असत व ते वापरत असत. त्यामुळे हार्टअॅटॅक, ब्रेन स्ट्रोक, शुगर, बीपी, पॅरालिसिस असे आजार ऐकण्यातही नव्हते, पण आता या आजाराचे प्रमाण किती वाढले आहे. म्हणूनच पूर्णब्रह्म फुडस् या संस्थेने लाकडी घाण्याचे तेल वापरून परिवाराचे स्वास्थ्य ठेवता यावे म्हणून हे मिशन हाती घेतले आहे. स्वस्थ परिवार स्वस्थ भारत मिशन १ लाख फॅमिलीजपर्यंत केमिकल फ्री तेल घेऊन

जाण्याचा संकल्प केला आहे. तुम्हीही या लाकडी घाण्याचे तेल वापरून परिवाराला निरोगी

ठेवण्याचा संकल्प करा.

📢 जाहिरातीच माध्यम महत्वाचं, जेव्हा व्यवसाय वाढवायचा असतो..🏷️ हँडबिल / Flyer जाहिरात🏷️ न्यूजपेपर जाहिरात🏷️ FM रेडिओ/ टेल...
11/11/2022

📢 जाहिरातीच माध्यम महत्वाचं, जेव्हा व्यवसाय वाढवायचा असतो..

🏷️ हँडबिल / Flyer जाहिरात
🏷️ न्यूजपेपर जाहिरात
🏷️ FM रेडिओ/ टेलिव्हिजन जाहिरात 🏷️ होर्डिंग्ज / बॅनर्स/ पोस्टर्स
🏷️ सोशल मीडिया

ऑफिस : 7, सहकार भवन , जनता बझार शेजारी, शिवाजीनगर , कराड

📧 [email protected]
📱9421207815

आपल्या व्यवसायाला द्या नवी ओळख फर्स्ट पब्लिसिटी सोबत...• न्यूजपेपर एजन्सी • हँडबिल सर्व्हिस • न्यूजपेपर ॲडव्हरटाईझिंग • ...
09/11/2022

आपल्या व्यवसायाला द्या नवी ओळख फर्स्ट पब्लिसिटी सोबत...
• न्यूजपेपर एजन्सी
• हँडबिल सर्व्हिस
• न्यूजपेपर ॲडव्हरटाईझिंग
• FM जाहिरात
• होर्डिंग्ज
• प्रेस कॉन्फरन्ससोशल मीडिया मार्केटिंग

ऑफिस : 7, सहकार भवन , जनता बझार शेजारी, शिवाजीनगर , कराड

ईमेल: [email protected]

Mob.: 9421207815 / 7020504328

First Class Advertising That In A First Class Way...                                       For more information call us ...
09/11/2022

First Class Advertising That In A First Class Way...


For more information call us 9451207815

First Class Advertising That In A First Class Way ....
07/11/2022

First Class Advertising That In A First Class Way ....

02/11/2022
26/10/2022

Celebrating the bond between a brother and sister, House of Dechen wishes you a happy Bhai Beej

What a   gift from   to millions of cricket lovers in India! Congratulations
23/10/2022

What a gift from to millions of cricket lovers in India!

Congratulations

22/10/2022

Dhanteras, Diwali 2022: Dhanteras marks the beginning of the festivities of Diwali celebrations. Dhanteras, Diwali 2022: Dhanteras, which marks the first day of Diwali in India, is considered auspicious to buy gold and silver as part of Hindu festivities. This year, Dhanteras will be celebrated on Saturday, October 22.

Address

7 Sahakar Bavan , Near Janata Bazaar Shivajinagar
Karad
415110

Telephone

+919421207815

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when First Publicity posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to First Publicity:

Share