Bhoomiputra Agrotech

Bhoomiputra Agrotech agriculture consultancy

ऊस व्हरायटी CO 86032
03/01/2022

ऊस व्हरायटी CO 86032

हार्दिक अभिनंदनप्रगतीशील युवा शेतकरी मित्र श्री दत्तात्रय साळुंखे वाठार कि ता कोरेगाव जि सातारा यांनी इकोनेक्स तंत्रज्ञा...
03/01/2022

हार्दिक अभिनंदन

प्रगतीशील युवा शेतकरी मित्र श्री दत्तात्रय साळुंखे वाठार कि ता कोरेगाव जि सातारा यांनी इकोनेक्स तंत्रज्ञान वापरून ऊसाच्या ८६०३२ या व्हरायटीमध्ये १५ गुंठे क्षेञात ३९ टनाचं भरघोस उत्पन्न घेतल्याबद्दल ‌भूमिपुत्र ॲग्रोटेक परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन....

26/12/2021

भूमिपुत्र ॲग्रोटेक च्या मार्गदर्शनाखाली इकोनेक्स तंत्रज्ञानाने आडसाली ऊस पिकामध्ये जबरदस्त वाढ उंची व काळोखी ...

शेतकरी - किरण कदम
मो नं ८८८८१४०७०९
अंबक ता कडेगांव जि सांगली
व्हरायटी - ८६०३२
हंगाम - आडसाली

सदर शेतकरी बांधवांनी भूमिपुत्र ॲग्रोटेक च्या मार्गदर्शनाखाली इकोनेक्स तंत्रज्ञान वापरत व उत्कृष्ट नियोजन केल्याने ऊसाला भरपूर फुटवे मिळुन उंची व काळोखी मिळाली.

अधिक माहितीसाठी संपर्क

भुमिपुत्र ॲग्रोटेक
अमोल यादव कडेपूर ९९६०१५१५१७
राहुल पाटील कराड ९७६४२३२३१२
कैलास पाटील आटके ९९७०३८१३६८
केतन गायकवाड वाठार कि ९०२१४३०२२०
संतोष जगदाळे ९९७५३१३३२०

24/12/2021
23/12/2021

भूमिपुत्र ॲग्रोटेक च्या मार्गदर्शनाखाली इकोनेक्स तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या विश्वासास पात्र ठरतय...

शेतकरी - पंकज विष्णू साळुंखे
मो नं
नागठाणे ता जि सातारा
व्हरायटी - ८६०३२
हंगाम - आडसाली

सदर शेतकरी बांधवांनी भूमिपुत्र ॲग्रोटेक च्या मार्गदर्शनाखाली इकोनेक्स तंत्रज्ञान वापरत व उत्कृष्ट नियोजन केल्याने ऊसाला भरपूर फुटवे मिळुन उंची व काळोखी मिळाली.

अधिक माहितीसाठी संपर्क

भुमिपुत्र ॲग्रोटेक
अमोल यादव कडेपूर ९९६०१५१५१७
राहुल पाटील कराड ९७६४२३२३१२
कैलास पाटील आटके ९९७०३८१३६८
केतन गायकवाड वाठार कि ९०२१४३०२२०

22/12/2021

भूमिपुत्र ॲग्रोटेक च्या मार्गदर्शनाखाली इकोनेक्स तंत्रज्ञान वापरून एकरी १०० टन उद्दिष्ट पूर्ण

शेतकरी - संतोष विनायक पवार
मो नं ९९७५७५७६३७
वाठार (कि) ता कोरेगाव जि सातारा
व्हरायटी - ८६०३२
हंगाम - आडसाली
उत्पादन - २० गुंठे क्षेत्रात ५० टन

शेतीमध्ये अपार कष्ट करत भूमिपुत्र ॲग्रोटेक च्या मार्गदर्शनाखाली इकोनेक्स तंत्रज्ञानाचा वापर करून विक्रमी उत्पादन घेतल्याबद्दल हार्दिक अभिनंदन..

अधिक माहितीसाठी संपर्क

भुमिपुत्र ॲग्रोटेक
अमोल यादव कडेपूर ९९६०१५१५१७
केतन गायकवाड वाठार कि ९०२१४३०२२०
राहुल पाटील कराड ९७६४२३२३१२
कैलास पाटील आटके ९९७०३८१३६८

18/12/2021

हार्दिक अभिनंदन

प्रगतीशील शेतकरी श्री अभिजित जाधव वांगी ता कडेगांव जि सांगली मो ७०८३४१०००२ भूमिपुत्र ॲग्रोटेक च्या मार्गदर्शनाखाली इकोनेक्स तंत्रज्ञान वापरून ऊस प्लाॅट मध्ये १० गुंठे क्षेञात २८.६०० टनाचं उत्पन्न घेतले सदर प्लाॅटची तोडणी सुरू आहे या प्लाॅटमध्ये एकरी ११० ते ११५ टन उत्पन्न मिळेल असा अंदाज आहे. शेतकरी बांधवांचे कष्ट इकोनेक्स तंत्रज्ञानाची जोड व भुमिपूत्र ॲग्रोटेक चे मार्गदर्शन यामुळे हे शक्य होतंय. शेतकरी बांधवांचे भूमिपुत्र ॲग्रोटेक परिवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन....

मार्गदर्शन
अमोल यादव ९९६०१५१५१७
कैलास पाटील ९९७०३८१३६८
केतन गायकवाड ९०२१४३०२२०
संतोष जगदाळे ९९७५३१३३२०

हार्दिक अभिनंदन....
12/12/2021

हार्दिक अभिनंदन....

हार्दिक अभिनंदन.......
21/11/2021

हार्दिक अभिनंदन.......

हार्दिक अभिनंदनप्रगतीशील शेतकरी श्री दत्तात्रय मुगटराव गायकवाड वाठार कि ता कोरेगाव जि सातारा मो ९९७५८६९०७७ यांनी भुमिपुञ...
19/11/2021

हार्दिक अभिनंदन

प्रगतीशील शेतकरी श्री दत्तात्रय मुगटराव गायकवाड वाठार कि ता कोरेगाव जि सातारा मो ९९७५८६९०७७ यांनी भुमिपुञ अॅग्रोटेक चे मार्गदर्शन वापरून ऊसाच्या ८६०३२ या व्हरायटीमध्ये ५० गुंठे क्षेञात १०० टनाचं भरघोस उत्पन्न घेतल्याबद्दल भुमिपुञ अॅग्रोटेक परीवाराच्या वतीने हार्दिक अभिनंदन....

Address

Karad
415110

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhoomiputra Agrotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Bhoomiputra Agrotech:

Share