Malhar Bhujal Shodhak

Malhar Bhujal Shodhak भूगर्भ शास्त्राचा अभ्यास करून बोअर विहिरीसाठी मशिनद्वारे पाणी बघण्यासाठी 14 वर्षांचा प्रदिर्घ अनुभव असणारे विश्वासाचे नाव म्हणजे प्रा अवधूत कुलकर्णी.

27/05/2026
23/05/2026

कसंय.... शेतकऱ्यांना येड्यात काढणारे लय आले गेले.... नाव एकच #शेतकरीराजा🏡

24/04/2026

मल्हार भूजल सर्वेक्षण कराड 9028453974

24/04/2026

तुमच्या बोअरला पाणी नाही ??? #बोअरवेल

तुम्हीं नांदेड सिटी पुणे व आसपासच्या परिसरात राहता का??तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये बोअर साठी पाणी बघायचे आहे का???मग रव...
05/02/2026

तुम्हीं नांदेड सिटी पुणे व आसपासच्या परिसरात राहता का??
तुम्हाला तुमच्या प्लॉट मध्ये बोअर साठी पाणी बघायचे आहे का???
मग रविवार 8 फेब्रुवारी हा दिवस राखून ठेवा.

बारा वर्षांचा प्रदिर्घ अनुभव, भूगर्भशास्त्राचां सखोल अभ्यास व आजपर्यंत हजारों बोअरवेल, विहिरींसाठी यशस्वी पाणी सांगणारे
*प्रा. अवधूत कुलकर्णी यांचा दौरा त्या भागात होणार आहे.*

आपल्यालाही त्या संधीचा फायदा घ्यायचा असेल तर लगेच बुकींग साठी संपर्क करा.
मोबाइल - 090284 53974
https://www.instagram.com/reel/DJYGXoFzLL_/?igsh=eGIyMjlrbndsM21w

03/07/2025
करवडी, ता. कराड येथील गोशाळेमध्ये फणस, वड, जांभूळ अशी 25 रोपे मोफत देण्यात आली.
31/05/2025

करवडी, ता. कराड येथील गोशाळेमध्ये फणस, वड, जांभूळ अशी 25 रोपे मोफत देण्यात आली.

*🌳वृक्षारोपणासाठी रोपे मोफत द्यायची आहेत*🌳कार्वे गावचे सुपुत्र *आयटीबीपी चे शहीद जवान कै. अमोल थोरात* यांच्या स्मृती प्र...
15/05/2025

*🌳वृक्षारोपणासाठी रोपे मोफत द्यायची आहेत*🌳

कार्वे गावचे सुपुत्र *आयटीबीपी चे शहीद जवान कै. अमोल थोरात* यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक वर्ष वाढवलेली खालील प्रकारे रोपे योग्य अशा संस्था, देवस्थान, ग्रामपंचायत, व्यक्ती यांना मोफत द्यायची आहेत.
कापा फणस - 20 रोपे
वड - 2 रोपे

शक्यतो सर्व रोपे एकाच संस्था, देवस्थान, ग्रामपंचायत, व्यक्ती यांनी न्यावित अशी अपेक्षा आहे.
*ज्यांच्याकडे किमान पुढील दोन वर्षे झाडे जगवण्याची सोय आहे ( पाणी/ मनुष्यबळ) त्यांनीच संपर्क करावा.*

*संपर्क - ( दिलेल्या क्रमांकावर What's app मेसेज करावा )*

*मल्हार भूजल शोधक,कराड-*
💧बोअर विहीरीसाठी इलेक्ट्रॉनिक मशिनद्वारे पाणी सर्वेक्षण.
📍2011 सालापासून हजारो यशस्वी सर्वेक्षण.
📍400 फूट खोलीपर्यंत सच्छिद्रता, पाण्याची खोली व प्रमाण यांचे शास्रीय विश्लेषण व पाण्याच्या शाश्वत स्त्रोतांचा शोध.
📍भूजलाचे कमीत कमी शोषण व शेतीचे जास्तीत जास्त पोषण हाच आमचा उद्देश.
📍संपूर्ण पारदर्शीता, भूजला संदर्भात शेतकऱ्यांचे प्रबोधन व पर्जन्यजल संधारण संदर्भात ( Rain Water Harvesting ) मोफत मार्गदर्शन.

*प्रा. अवधूत कुलकर्णी, M.Sc.,SET,Ph.D.(E)-*

*भूगर्भ अभ्यासक, वास्तू विशारद, डाऊझिंग सल्लागार*

📞 *9028453974*
*( दिलेल्या क्रमांकावर What's app मेसेज करावा )*

Address

Karad

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malhar Bhujal Shodhak posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Malhar Bhujal Shodhak:

Share