SPAC Agrotech

SPAC Agrotech S**C AGROTECH CONSULTANCY AND ENGINEERS
-Jaggery Product ands Jaggery Manufacturer Plant EPC Provider सेंद्रिय गूळ

21/12/2024
15/10/2023

आजपासून सुरू होणाऱ्या नवरात्रौत्सवाच्या तुम्हाला व तुमच्या कुटुंबियांना हार्दिक शुभेच्छा…शक्तीची देवता असलेली अंबे माता आपणा सर्वांना सुख,समृद्धी व यशप्राप्तीसाठी आशीर्वाद देवो हीच अंबे मातेच्या चरणी नम्र प्रार्थना…

||अंबे माता की जय||
तुम्हा सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा !

#नवरात्रोत्सव #घटस्थापना
S**C Agrotech
S**C Agrotech Consultancy And Engineers

आमच्याकडे सेंद्रिय गूळ व गूळ पावडर योग्य दरात मिळेल....संपर्क-सागर पवार-9860091259श्रीकांत पवार-9422710092
29/12/2022

आमच्याकडे सेंद्रिय गूळ व गूळ पावडर योग्य दरात मिळेल....
संपर्क-
सागर पवार-9860091259
श्रीकांत पवार-9422710092

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !दिव्यांच्या मंगलमय प्रकाशात नकारात्मकता, अज्ञान, अंध:काराचा लोप होऊन प्रत्येकाच्या जीवनात ...
04/11/2021

दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा !

दिव्यांच्या मंगलमय प्रकाशात नकारात्मकता, अज्ञान, अंध:काराचा लोप होऊन प्रत्येकाच्या जीवनात सुख समृद्धीचा नवा प्रकाश येवो...

आपण केलेल्या सर्व सकारात्मक प्रयत्नांना यश येऊन सर्वांचे जीवन आनंद आणि ऊर्जेने उजळून निघावे हीच आई तुळजाभवानीच्या चरणी प्रार्थना व लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा...

धनत्रयोदशीच्या पावन पर्वानिमित्त आपणा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, सर्वांना आरोग्यरूपी 'धन' लाभावं ही सदिच्छा!...
02/11/2021

धनत्रयोदशीच्या पावन पर्वानिमित्त आपणा सर्वांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, सर्वांना आरोग्यरूपी 'धन' लाभावं ही सदिच्छा!
सर्वांना 'धनत्रयोदशी' च्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#धनत्रयोदशी

15/10/2021

भारताचे माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन, युवा भारताचे विकासातील महत्त्व सांगणारे, डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना जयंतीदिनी नमन!
जागतिक विद्यार्थी दिन व वाचन प्रेरणा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
श्री सिद्धनाथ फ्लोअर मिल, शिरसगाव

कृषी संस्कृतीच्या उत्सवाचे प्रतिक असणारा दसरा अर्थात विजयादशमी आपण साजरी करत आहोत.यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे स...
15/10/2021

कृषी संस्कृतीच्या उत्सवाचे प्रतिक असणारा दसरा अर्थात विजयादशमी आपण साजरी करत आहोत.यानिमित्ताने दुःख, नकारात्मकता यांचे सीमोल्लंघन होऊन आनंद व सकारात्मकता सर्वांना लाभो ही सदिच्छा.
सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा.

22/09/2021

शिक्षणाची गंगा सर्वदूर पोहोचविणाऱ्या रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक, ग्रामीण शिक्षण व्यवस्थेचे आधारवड कर्मवीर भाऊराव पाटील यांना विनम्र अभिवादन!
#कर्मवीर_भाऊराव_पाटील
िक्षण_संस्था
#स्वावलंबी_शिक्षण_हेच_आमचे_ब्रीद

सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शा...
11/09/2021

सर्वाना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सर्वांना सुख, समृद्धि, ऐश्वर्या, शांती, आरोग्य लाभो हीच बप्पाच्या चरणी प्रार्थना.

गणपती बप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया!!
श्री सिद्धनाथ फ्लोअर मिल, शिरसगाव

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या...
15/08/2021

स्वातंत्र्य वीरांना करूया शत शत प्रणाम,
त्यांच्या निस्वार्थ त्यागानेच भारत बनला महान…
सर्व भारतीयांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🇮🇳

#१५ऑगस्ट #स्वातंत्र्यदिन🇮🇳

01/08/2021

काही तांत्रिक कारणामुळे गिरण बंद आहे.

05/06/2021

आज जागतिक पर्यावरण दिन. यानिमित्ताने चला आपण सर्व जण मिळून जल, वन्यजीव आणि वृक्ष संवर्धनासाठी कटिबद्ध होऊया, संवर्धनाचा संकल्प करुया.

Address

Karad-Masur Road, Behind Govt. Pharmacy College, Saidapur
Karad
415124

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm

Telephone

+919921402273

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when SPAC Agrotech posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to SPAC Agrotech:

Share