15/01/2023
आंबा... फळांचा शहेनशाह 🥭
प्रत्येकाला आपल्या अविट गोड चवीने आपलंस करणारा... त्या चवीच्या आठवणीत घट्ट बांधून ठेवणारा फळांचा हा राजा
पण त्याच देवगड हापूस आंब्याची चव आपल्याला वर्षभर चाखायला मिळाली तर 😍 किती भारी होईल ना 🥳
म्हणूनच आम्ही IRA Foods & Beverages, Kolhapur घेऊन आलोय अस्सल हापूस आंब्याचा जॅम
ज्यात तुम्हाला मिळेल तीच अवीट गोडी, तोच केशरी रंग, तोच आंब्याचा गोड सुवास आणि आंब्याचं मनोहारी टेक्श्चर... तुमच्या प्रत्येक दिवसाला अविस्मरणीय करायला