01/06/2026
फ्री फ्री फ्री लॅब्राडोर मेल अडॉप्शन 🐕
एक वर्षाचा सुंदर, शांत स्वभावाचा लॅब्राडोर मेल फ्री अडॉप्शनसाठी उपलब्ध आहे. ज्यांना खरंच डॉगची आवड आहे आणि जबाबदारीने सांभाळ करता येईल अशांनीच संपर्क साधावा.
✅ सर्वप्रथम आमच्या YouTube चॅनल UnnrajDog वर जाऊन या डॉगचा संपूर्ण व्हिडिओ शांतपणे बघा.
✅ व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही यापूर्वी कोणता डॉग पाळला आहे, तुमचा अनुभव काय आहे, याची माहिती द्या.
https://youtube.com/?si=XHXjAvfF0AvgxS4व
✅ योग्य व्यक्तीची निवड झाल्यानंतर डॉग प्रत्यक्ष दाखवला जाईल. डॉग पसंत असल्यास तुम्ही त्याला पूर्णपणे फ्रीमध्ये घेऊन जाऊ शकता.
✅ स्वतःची गाडी असल्यास तुम्ही स्वतः येऊन डॉग घेऊन जाऊ शकता.
✅ गाडीची व्यवस्था नसल्यास आमच्याकडे ट्रान्सपोर्टची सुविधा उपलब्ध आहे.
✅ ऑल महाराष्ट्र डिलिव्हरी उपलब्ध.
📞 कॉल करण्याची वेळ: सकाळी 10:00 ते संध्याकाळी 8:00 वाजेपर्यंतच कॉल करावा.
🙏 आमचे YouTube Channel – UnnrajDog अजून Subscribe केले नसेल तर नक्की करा.
📢 हा व्हिडिओ जास्तीत जास्त डॉग लव्हर्सपर्यंत पोहोचण्यासाठी मित्रांना आणि ग्रुपमध्ये शेअर करा.
❤️ फक्त खऱ्या डॉग लव्हर्सनीच संपर्क साधावा. 🐾
YouTube Channel: UnnrajDog 🐕📺
Kennel club of Haryana- Show Dog Vijay Deverakonda Maya Indrajeet Jadhav Jd Jd Neha Singh Rathore FilterCopy Indrajeet Jadhav