Aadi Plastic Industries

Aadi Plastic Industries Aadi Plastic Industries.

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाटा नव्या वर्षाची हिच तर खरी सुरवात ।गुढीपाढवाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐     ...
08/04/2024

चैत्राची सोनेरी पहाट, नव्या स्वप्नाची नवी लाटा नव्या वर्षाची हिच तर खरी सुरवात ।
गुढीपाढवाच्या हार्दिक शुभेच्छा..!💐💐

होली के खूबसूरत रंगों की तरह आपको और आपके पूरे परिवार को हमारी तरफ से बहुत बहुत रंगों और भरी उमंगो भरी शुभकामनाएं..     ...
25/03/2024

होली के खूबसूरत रंगों की तरह
आपको और आपके पूरे परिवार को
हमारी तरफ से बहुत बहुत रंगों और भरी
उमंगो भरी शुभकामनाएं..

होली के खुबसूरत रंगों की तरह आपको और आपके पूरे परिवार को हमारी तरफ से बहुत बहुत रंगों और भरी उमंगो भरी शुभकामनाएं..!
24/03/2024

होली के खुबसूरत रंगों की तरह आपको और आपके पूरे परिवार को हमारी तरफ से बहुत बहुत रंगों और भरी उमंगो भरी शुभकामनाएं..!

👉आदि प्लास्टिक कृषीक्षेत्रातील अद्वितीय शेततळे देणारी एकमेव कंपनी आहे.आता मिळवा तुमच्या मनासारखे पिक आदि प्लास्टिक शेततळ...
22/03/2024

👉आदि प्लास्टिक कृषीक्षेत्रातील अद्वितीय शेततळे देणारी एकमेव कंपनी आहे.आता मिळवा तुमच्या मनासारखे पिक आदि प्लास्टिक शेततळ्याचे उत्कृष्ट 500 Micron प्लास्टिक बरोबर!

👇आदि प्लास्टिक शेततळ्याचे फायदे:
✔उच्च दर्जाचे 500 Micron प्लास्टिक
✔मजबूत आणि टिकाऊ
✔पाणी टिकवून ठेवते
✔पाणी गळती टाळते
✔वाढीव पिक उत्पादन
✔योग्य पाणी व्यवस्थापन
✔जमिनीची धूप रोखते
✔मातीची सुपीकता टिकवून ठेवते
✔वापरण्यास सोपे:
✔बसवायला आणि काढायला सोपे
✔किफायतशीर
तुमच्या बजेटमध्ये बसणारे

👇आदि प्लास्टिक शेततळ्यांसोबत तुम्ही मिळवू शकता:
✔चांगल्या पिकाची हमी:
✔पाण्याचा योग्य वापर
✔कमी खर्च:
✔पाण्याची बचत
✔वाढीव उत्पादन

👉आजच आदि प्लास्टिकशी संपर्क साधा आणि तुमच्या शेतीसाठी उत्तम प्लास्टिक शेततळे मिळवा!

संपर्क:
📞9822552621 |
📞9763270415

आदि प्लास्टिक - तुमच्या शेतीसाठी उत्तम पर्याय!


👉आदि प्लास्टिक - वर्षानु वर्ष टिकणारी उच्च दर्जाची प्लास्टिक!आता पावसाचे पाणी शेततळ्यात साठवा, बागा व पिक बारा महिने जगव...
18/03/2024

👉आदि प्लास्टिक - वर्षानु वर्ष टिकणारी उच्च दर्जाची प्लास्टिक!
आता पावसाचे पाणी शेततळ्यात साठवा, बागा व पिक बारा महिने जगवा!

👉तुमच्यासाठी घेऊन आले आहे उच्च दर्जाची प्लास्टिक जी वर्षानु वर्ष टिकते. आता तुम्ही पावसाचे पाणी शेततळ्यात साठवून बागा आणि पिके बारा महिने जगवू शकता.

👉आदि प्लास्टिक च्या शेततळ्यासाठी अनेक फायदे आहेत:

✔उच्च दर्जाची प्लास्टिक: मजबूत आणि टिकाऊ
✔पाणी टिकवून ठेवते: पाणी गळती टाळते
✔वापरण्यास सोपे: बसवायला आणि काढायला सोपे
✔किफायतशीर: तुमच्या बजेटमध्ये बसणारे

👉आजच आदि प्लास्टिकशी संपर्क साधा आणि तुमच्या शेतीसाठी उत्तम प्लास्टिक शेततळे मिळवा!

संपर्क:
📞फोन: 9822552621 | 9763270415

शिवाच्या शक्तीने, शिवाच्या भक्तीने, आनंदाची येईल बहार, महादेवाच्या कृपेने, पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...महाशिवरात्...
07/03/2024

शिवाच्या शक्तीने,
शिवाच्या भक्तीने,
आनंदाची येईल बहार,
महादेवाच्या कृपेने,
पूर्ण होवो तुमच्या इच्छा वारंवार...
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा

Address

Plot No. 133/14 &121/1. Kagal, Dist. Kolhapur/. (Maharashtra State)
Kolhapur
416216

Opening Hours

Monday 9am - 7pm
Tuesday 9am - 7pm
Wednesday 9am - 7pm
Thursday 9am - 7pm
Friday 9am - 7pm
Saturday 9am - 7pm

Telephone

+919822552621

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Aadi Plastic Industries posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Aadi Plastic Industries:

Share