Callus Biotech Pvt Ltd

Callus Biotech Pvt Ltd We install Vertical Gardens to your desired locations and architectural needs. Vertical garden we install is an more Art than a mere installation work.

We grow our plants in our own laboratory and nursery. Hence we chose only the best for you...

24/08/2026

केळीच्या झाडाला १५-१६ फण्या ठेवण्याचा फायदा काय? जाणून घ्या..!
#शेतकरीप्रगती #कृषीमाहिती #शेतकरी

22/08/2026

कॅलस बायोटेकची रोपे का वापरावीत शेतकऱ्याचं मत काय.?
#शेतकरीयशोगाथा #कृषीमाहिती #शेतकरीप्रगती

20/08/2026

जास्त फण्या ठेवण्याचं नेमकं कारण काय..?
#शेतकरीप्रगती #कृषीमाहिती #शेतकरीयशोगाथा #फार्मेर्सऑइंडिया #महाराष्ट्रशेतकरी #शेतकरीमित्र #शेतकरी

18/08/2026

15 वर्षांपासून कॅलस कंपनीचीच रोपे.गजानन चौगुले यांची यशोगाथा.
#शेतकरीमित्र #शेतकरी #शेतकरीयशोगाथा #फार्मेर्सऑइंडिया #महाराष्ट्रशेतकरी #शेतकरीप्रगती #कृषीमाहिती

16/08/2026

कमी कालावधीत केळीचे पीक; शेतकऱ्याला लाखोंचे उत्पन्न!
#कृषीमाहिती #फार्मेर्सऑइंडिया #शेतकरीयशोगाथा #शेतकरीप्रगती #शेतकरीयोजना #महाराष्ट्रशेतकरी #शेतकरी #शेतकरीमित्र

12/08/2026

कर्नाटकातील कंकणवाडी गावचे शेतकरी वसंत पुजारी यांनी पावणे दोन एकरातून तब्बल ₹15 लाखांचे उत्पन्न मिळवत शेतीत उल्लेखनीय यश मिळवलं!

या यशामागे आहे त्यांची मेहनत, योग्य नियोजन आणि कॅलस बायोटेकच्या गुणवत्तापूर्ण रोपांची विश्वासार्ह साथ.

मेहनतीला गुणवत्तेची साथ मिळाली, की शेतीतूनही मोठं यश मिळू शकतं, हे वसंत पुजारी यांच्या यशोगाथेने दाखवून दिलं आहे.

कॅलस बायोटेक — गुणवत्तापूर्ण रोपे, समृद्ध शेती आणि यशस्वी शेतकऱ्यांची विश्वासाची साथ!
#शेतकरीप्रगती

12/08/2026

पावणेदोन एकरातून 15 लाखांचे उत्पन्न..
कॅलसच्या केळी रोपांची किमया...
#शेतकरीयशोगाथा #कृषीमाहिती #शेतकरीप्रगती #शेती #आधुनिकशेती #शेतकरीउत्पन्न #शेतीमाहिती

07/08/2026

केवळ चांगल्या उत्पादनासाठी नाही, तर दर्जेदार आणि रोगमुक्त शेतीसाठी योग्य रोपांची निवड महत्त्वाची असते.
कॅलस बायोटेकच्या रोगमुक्त टिश्यू कल्चर केळी रोपांमुळे अनेक शेतकऱ्यांना दर्जेदार व भरघोस उत्पादनाचा अनुभव मिळत आहे.

सदरची प्रतिक्रिया कॅलसच्या रोपांच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब करणारी आहे
रोगमुक्त दर्जेदार केळी रोपांसाठी आजच अँडव्हान्स बुकिंग करा!
#शेतकरीप्रगती #कृषीमाहिती
#शेतीबातम्या #शेतकरी

03/08/2026

केळी शेतीमधील यशाची सुरुवात दर्जेदार रोपांपासून होते. म्हणूनच आज ही शेकडो प्रगतशील शेतकरी दर्जेदार केळी रोपांसाठी कॅलस बायोटेकचीच निवड करतात.

रोगमुक्त दर्जेदार केळी रोपांसाठी आजच आपले बुकिंग करा आणि तुमच्या शेतासाठी दर्जेदार रोपे वेळेवर निश्चित करा!
#शेतकरीप्रगती #कृषीमाहिती
#शेतीबातम्या #शेतकरी

28/07/2026

वादळापासून केळी पिकाचे संरक्षण; शेतकऱ्याचा भन्नाट जुगाड...
#शेतकरीप्रगती #कृषीमाहिती
#शेतीबातम्या #शेतकरी

Address

Kandgaon
Kolhapur
416011

Opening Hours

Tuesday 9am - 5:30pm
Wednesday 9am - 5:30pm
Thursday 9am - 5:30pm
Friday 9am - 5:30pm
Saturday 9am - 5:30pm
Sunday 9am - 5:30pm

Telephone

+919890981158

Alerts

Be the first to know and let us send you an email when Callus Biotech Pvt Ltd posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Callus Biotech Pvt Ltd:

Shortcuts

Share