Sri Mantra Shastra

Sri Mantra Shastra Worrkshop on using the very very effective Mantra techniques in day to day life and problems solving, prosperity, success, relations, career, money.

02/10/2025
28/04/2025

॥श्रीं ग्लौं गणपतये नमः॥
Grab the opportunity

🌸 *यश प्रगती समृद्धीकडे वाटचालीचा मार्ग* 🌸
ऋषीमुनीं पासून चालत आलेला हा संपन्न वारसा ! बीजाक्षरांचं अद्भुत ज्ञान आपल्यासमोर उलगडून दाखवणारी ही कार्यशाळा....

🙏🏻
🔴👉🏼 गुरुश्री , श्रीमंत जयंत झरेकर सादर करीत आहेत.
मंत्रशास्त्रातील अनेक रहस्ये उलगडून तुमच्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करणारी अभूतपूर्व

_-*_-_-*_-_* -_-*
*श्रीमंत्रशास्त्र कार्यशाळा* !

🔊 *1 मे 2025*
दादर, मुंबई

🔖 स. 9 ते 5.30
💶शुल्क 5000/-
_-_-_-_-_-_-
* * * . *

आपण सर्वांनीच ही कार्यशाळा केलेली आहे. या कार्यशाळेचे महत्त्व, विविधांगी उपयोग आणि मूल्य आपण जाणताच.
नमस्कार,
कृपया
आपण सर्वांनीच या व्
कार्यशाळेची माहिती आपल्या आप्तेष्ट मित्रपरिवाराला देऊन ही कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सहभाग द्यावा,
ही आग्रहाची विनंती.

👬 मर्यादित जागा उपलब्ध असल्यामुळे ही सुवर्णसंधी घेण्यासाठी कृपया *ताबडतोब शुल्क भरून या कार्यशाळेसाठी नोंदणी* करावी.
🙏🏻ही सुवर्णसंधी चुकवू नये 🙏🏻

संपर्क : 9922371107

🍁 *यात आपल्याला मिळेल*🍁

🎈 बीजाक्षरांचं अनमोल ज्ञान, त्यांचे प्रभावी उपयोग.
🔖 आपल्या हाताशी कायम रहातील असे असंख्य मंत्र, त्यांचे उपयोग.
📍 मंत्रांविषयी सर्व माहिती असलेली, आपल्याला आयुष्यभर उपयोगी पडेल अशा नोट्सची पुस्तिका.
💠 मंत्रजप प्रभावी करण्याचे तंत्र
⚜️ आयुष्यातील पितृदोषांचे परिणाम कमी करणारे प्रभावी उपाय.
⚛️ one pleasent surprise- An extra spiritual session for all...

जरुर या, अनुभवा आणि इतरांनाही सांगा.

22/10/2024

📢 सर्वैश्वर्य प्राप्तीसाठी
♦️ *श्री वैभवलक्ष्मी कार्यशाळा* ♦️
🪔 *(श्रीयंत्र साधना)* 🪔
मित्रांनो,
👉🏼 नीती शतकात म्हटले आहे की, *'सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ति*' अर्थात ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते सर्वगुणसंपन्न असतात.
दाम करी काम, सबसे बडा रुपैया, यांसारखी वचने तर प्रसिद्ध आहेत. आपल्यापैकी प्रत्येकालाच पैशाचं महत्त्व माहित आहे. म्हणूनच आजच्या युगात जो तो शर्यतीतील घोड्यासारखा पैसा कमावण्यासाठी धावत सुटला आहे.
💸 सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही.
⚛️ धनसंपत्तीचे हेच महत्त्व ओळखून आपल्या संस्कृतीत भगवती माता श्रीमहालक्ष्मीच्या उपासनेला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सर्वच देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, राक्षस, ऋषीमुनी, राजे महाराजे ऐश्वर्य प्राप्तीसाठी श्री भगवती माता श्रीमहालक्ष्मीचीच आराधना करीत असतात.
⚜️ सर्वैश्वर्य प्रदायिनी महालक्ष्मीचा बीजमंत्र आहे *श्रीं* .
श्री म्हणजे सर्वांगिण ऐश्वर्य. रुप, गुण, धनसंपत्ती. आप्तगोप्त, प्रेम, यश, किर्ती, आयुष्य , आरोग्य, भौतिक सुखे आणि आध्यात्मिक प्रगती सर्व काही श्री च्या उपासनेनेच प्राप्त होत असते.
•सर्व मंत्रांमध्ये श्री मंत्र सर्वश्रेष्ठ
•सर्व यंत्रांमध्ये श्री यंत्र सर्वश्रेष्ठ
•सर्व तंत्रांमध्ये श्री तंत्र सर्वश्रेष्ठ
•सर्व विद्यांमध्ये श्री विद्या सर्वश्रेष्ठ
म्हणूनच असंख्य उपासना, साधना, अनुष्ठाने, मंत्र, यंत्र, तंत्रे शास्त्रामध्ये वर्णिलेली असली तरी या सर्वांत सर्वश्रेष्ठ मानली जाते ती....
🏵️ *श्रीयंत्र साधना* 🏵️
या साधनेने साधकाला (श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् पवमानं महीयते। धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥) ऐश्वर्य, अधिकार, आरोग्य, मानसन्मान, यश, किर्ती, धनसंपदा, पुत्रपौत्रांसहित शंभर वर्षांचे आयुष्य प्राप्त होते, अशी फलश्रुती आहे.
🎯 आपल्यापैकी कित्येकांनी या श्रीयंत्राचे पूजन केले असेल. पण योग्य विधीविधानाशिवाय केलेल्या या पूजनाचे पूर्ण फळ मिळत नाही.
म्हणूनच श्रीयंत्रावरील सर्व देवतांचे, योगिनींचे विधीवत पूजन करता यावे यासाठी आम्ही संशोधन करून 108 गोमती चक्रांनी युक्त असे वैशिष्ट्यपूर्ण *श्री वैभव लक्ष्मी श्री यंत्र* नव्याने तयार केले आहे.

दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री अक्षर ऊर्जा मर्म योग परिवार दीपावलीच्या पर्वावर *श्री वैभव लक्ष्मी श्रीयंत्र साधना प्रयोग कार्यशाळा* आयोजित करत आहे.
🧘🏻‍♀️🧘🏻‍♂️श्री यंत्राच्या प्रत्येक देवतांच्या गुप्त आणि गुरुपरंपरागत बीज मंत्रासह ही संपूर्ण साधना आपले प्रिय गुरुश्री तथा श्रीमंत जयंत झरेकर यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली सहभागी साधकांकडून प्रत्यक्ष करून घेतली जाईल तसेच ही साधना घरी करता यावी यासाठी या साधनेची ऑडिओ क्लिप दिली जाईल.

🎺. *दारिद्र्यातून, कर्जबाजारीपणातून, आर्थिक विपन्नतेतून बाहेर येण्यासाठी, सर्वंकष श्रीमंतीसाठी भगवती माता श्री महात्रिपुरसुंदरीच्या श्री यंत्राच्या विधीवत उपासनेला पर्याय नाही*

📀 या साधने बरोबरच या कार्यशाळेत ऐश्वर्य आकर्षित करणाऱ्या ऐश्वर्याकर्षक न्यास विधीचे तसेच ऐश्वर्याकर्षक ध्यान तंत्राचे मार्गदर्शन करून सराव करून घेतला जाईल तसेच घरी सरावासाठी ऑडिओ क्लिप ही दिली जाईल.
याशिवाय लक्ष्मी प्राप्तीसाठीच्या अनेक मंत्रांचे आणि साधनेचे मार्गदर्शन केले जाईल.
🔖 या कार्यशाळेच्या संपूर्ण नोट्स दिल्या जातील.
💶 या प्रचंड महत्त्वाच्या कार्यशाळेचे सहभाग मूल्य फक्त रु.5000/- (यात १०८ गोमती चक्रयुक्त श्री वैभव लक्ष्मी श्री यंत्र आणि साधनेसाठीची सर्व सामग्री समाविष्ट आहे)

🗒️
27 ऑक्टोबर-पुणे
29 ऑक्टोबर - मुंबई
वेळ स. 10 ते 4

सर्व इच्छुक साधकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

📞संपर्क :-9922371107

11/10/2024

*सर्व ऐश्वर्य प्राप्तीसाठी विनामूल्य श्री सूक्त साधना प्रयोग*
मित्रांनो,
नीती शतकात म्हटले आहे की, *'सर्वे गुणाः काञ्चनमाश्रयन्ति*' अर्थात ज्यांच्याकडे संपत्ती आहे ते सर्वगुणसंपन्न असतात.
दाम करी काम, सबसे बडा रुपैया, यासारखी वचने तर प्रसिद्ध आहेत. आपल्यापैकी प्रत्येकालाच पैशाचं महत्त्व माहित आहे. सगळी सोंगे आणता येतात पण पैशाचं सोंग आणता येत नाही. म्हणूनच आजच्या युगात जो तो शर्यतीतील घोड्यासारखा पैसा कमावण्यासाठी धावत सुटला आहे.
धनसंपत्तीचे हेच महत्त्व ओळखून आपल्या संस्कृतीत भगवती माता श्रीमहालक्ष्मीच्या उपासनेला मानाचे स्थान प्राप्त झाले आहे. सर्वच देवदेवता, यक्ष, किन्नर, गंधर्व, राक्षस, ऋषीमुनी, राजे महाराजे ऐश्वर्य प्राप्तीसाठी श्री भगवती माता श्रीमहालक्ष्मीचीच आराधना करीत असतात.
सर्वैश्वर्य प्रदायिनी महालक्ष्मीच्या असंख्य उपासना, साधना, अनुष्ठाने, मंत्र, यंत्र, तंत्रे शास्त्रामध्ये वर्णिलेली असली तरी या सर्वांत *श्री सूक्त साधना* हीच सर्वश्रेष्ठ मानली जाते.
या साधनेने साधकाला (श्रीवर्चस्वमायुष्यमारोग्यमाविधात् पवमानं महीयते। धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सरं दीर्घमायुः॥) ऐश्वर्य, अधिकार, आरोग्य, मानसन्मान, यश, किर्ती, धनसंपदा, पुत्रपौत्रांसहित शंभर वर्षांचे आयुष्य प्राप्त होते, अशी फलश्रुती आहे.
आपल्यापैकी कित्येकांनी या श्रीसूक्ताचा पाठ केला असेल. पण योग्य विधीविधानाशिवाय केलेल्या या पाठांचे काहीच फळ मिळत नाही. परिणामी नैराश्य, वैफल्य येते. पण योग्य विधानासहित केलेल्या साधना फळतातच असा अनुभव आहे.
श्री सूक्ताच्या पाठांचे हेच महत्त्व लक्षात घेऊन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री अक्षर ऊर्जा मर्म योग परिवार कोजागिरी पौर्णिमा ते अश्विन अमावस्या (लक्ष्मीपूजन) असा सोळा दिवसांचा *श्री सूक्त साधना प्रयोग ऑनलाइन झूम ॲपवर विनामूल्य* आयोजित करत आहे.
श्री सूक्ताच्या प्रत्येक ऋचेच्या गुप्त आणि गुरुपरंपरागत बीज मंत्रासह ही संपूर्ण साधना सहभागी साधकांकडून प्रत्यक्ष करून घेतली जाईल. ही संपूर्ण साधना सलग सोळा दिवस संध्याकाळी सूर्यास्तानंतर सुरू होऊन पुढे जवळपास सव्वा दोन तास सुरू राहील.
ही संपूर्ण साधना आपले प्रिय गुरुश्री जयंत झरेकर यांच्या समर्थ मार्गदर्शनाखाली संपन्न होईल.
*दारिद्र्यातून, कर्जबाजारीपणातून, आर्थिक विपन्नतेतून बाहेर येण्यासाठी, श्रीमंती साठी भगवती माता श्री महालक्ष्मीच्या श्री सूक्ताच्या विधीवत उपासनेला पर्याय नाही*
जे साधक सलग (16 Oct ते 31Oct) 16 दिवस रोज संध्याकाळी दोन ते अडीच तास (7.45 pm ते 10.15 pm) या साधनेसाठी वेळ काढू शकतात अशा सर्व इच्छुक साधकांनी अधिक माहितीसाठी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.
वेगळा ग्रुप तयार करून पुढील सूचना त्या ग्रुप वर दिल्या जातील.
संपर्क क्रमाक :- 9922371107.

ज्यांना ही साधना करण्याची इच्छा आणि तयारी आहे त्यांनी
कृपया खाली दिलेल्या लिंकवरून त्या साधनेसाठी केलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये यावे.
धन्यवाद.
🙏🙏🙏

26/09/2024

*साधलेला पर्याय नाही.*
नमस्कार,
मित्रांनो,
आपल्या भारतीय संस्कृतीतच नव्हे तर जगातील जवळपास सर्वच धर्मामध्ये, विविध संस्कृतीमध्ये आपल्या गतपितरांच्या शांतीसाठी त्यांना सद्गती मिळावी शक्ती मिळावी मोक्ष मिळावा, मुक्ती मिळावी किंवा त्यांना स्वर्गप्राप्ती व्हावी किंवा जन्नत प्राप्ती व्हावी वगैरे सारख्या अनेक प्रार्थना आणि पितृदेवतांना प्रसन्न करण्यासाठीचे, त्यांच्याविषयी काय वाचा मनाने अगदी नितांत कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचे अनेक विधीविधानांची रचना केलेली आहे.
सर्वच देव देवतांमध्ये पितृदेवतांना अग्रगण्य स्थान दिलेले आहे.
मातृदेवो भव। पितृ देवो भव। अशा प्रकारे अगदी रोजच्या दैनंदिन पूजेमध्ये सुद्धा इतरांना अग्रपूजेचा मान दिला आहे. आधी पितृदेवतांची पूजा मगच गुरुदेवतेसहित इतर दैवतांची पूजा.
पण हल्ली या पितृ पूजेचे महत्त्व लक्षात न आल्यामुळे किंवा कालौघामध्ये पितृपूजेची रुढी मागे पडल्यामुळे आपणास अनेक प्रकारच्या हालअपेष्टातून, समस्यांतून जावे लागते पितरांचे ऋण व्यक्त न केल्यामुळे, तसेच पितरांना सद्गती मिळावी, शांती मिळावी, मुक्ती मिळावी यासाठी आपण प्रयत्न न केल्यामुळे अनेकदा आपल्याला पितृदोषांचे धनी व्हावे लागते. अशा पितृदोष असलेल्या व्यक्तीने कुठल्याही साधना अगदी त्यांच्या सद्गुरूंनी दिलेल्या साधना देखील फळत नाहीत किंवा अपेक्षित फळ देत नाहीत. पितृ पूजेला किंवा पितृदेवतांच्या उपासनेला इतर कुठलीही साधना पर्यायी म्हणून वापरता येत नाही मग ती कुठल्याही देवतांची असो, गुरूंची असो, या सगळ्या साधना पितृ साधनेला पर्याय म्हणून चालत नाहीत.
अनेकदा लोक कुणाकुणाचं ऐकून किंवा गुगल सारख्या माहितीच्या महाजालामध्ये वाचून, युट्युब वर कुणाकुणांचे व्हिडिओ पाहून, टोणेटोटके किंवा काही थातूरमातूर उपाय करत असतात पण या उपायांचा कायमस्वरूपी काहीही उपयोग होत नाही. अगदी वार्षिक श्राद्ध हे सुद्धा याला पर्यायी ठरत नाही.
पितृऋणातून मुक्त होण्यासाठी आपल्याला काही विशिष्ट साधनाच कराव्या लागतात. या साधनांना अन्य कुठलाही पर्याय नाही, अगदी श्राद्धही नाही. कुठलाही शॉर्टकट नाही, हे नीट समजून घ्या. श्राद्धविधी आणि पितृ शांती विधी हे दोन वेगवेगळे विधी आहेत.
पितृ साधनेचे हे सर्व विधी प्रत्येक साधकांनी वर्षातून एकदा करायचाच असतो, अगदी वार्षिक श्राद्ध करणाऱ्यांनीही. भाद्रपद महिन्यात येणारा पितृपक्ष हा याच कार्यासाठी राखून ठेवलेला असतो.

याचसाठी आम्ही आमच्या अक्षर ऊर्जा मर्मयोग या संस्थेतर्फे वर्षातून फक्त आणि फक्त एकदाच पितृ दोष शांती साधना शिबिर आयोजित करत असतो.
दरवर्षी होणाऱ्या या साधना शिबिर महोत्सवात शेकडो साधक भाग घेत असतात. या साधना शिबिरात पितृदोष शांतीसाठी निहित केलेले होमहवनतर्पणादि, विविध पितृसूक्तांचे पठणादि तसेच पितृदोष निवारण यंत्र लेखनपूजनादि सर्व विधी सर्व उपस्थित साधकांकडून यथास्थित करवून घेतले जातात. शेवटी पितृ देवतांना महाप्रसादाचा नैवेद्य विदित केला जातो. गेली बारा वर्ष आम्ही ही साधना शिबिरे दरवर्षीच शेकडो साधकांच्या उपस्थितीत अखंडपणे यशस्वीरीत्या आयोजित करत आहोत.

या साधना शिबिरानंतर अपूर्व मनशांतीचा, ताणमुक्तीचा, पितरांच्या प्रति,कृतज्ञतेचा तसेच पितरांनी आपल्यावर कृपा करून आशीर्वाद दिल्याचा आनंददायक, शांतीदायक अनुभव जवळपास प्रत्येकालाच येतो.
उपरोक्त पितृ दोष शांती साधना शिबिर यावर्षी पुणे येथे औंध भागात एका सुयोग्य स्थळी दिनांक 29 सप्टेंबर रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चारपर्यंत आयोजित केलेले आहे.
कित्येक साधक गेली अनेक वर्ष या साधना शिबिरात नित्य नियमाने सहभागी होत असतात. म्हणून नवीन साधकांनी त्वरा करून नावनोंदणी करावी कारण मर्यादित आसन क्षमता असल्याने इच्छा असूनही जागेअभावी अनेक साधकांना प्रवेश देता येत नाही.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क :-
9922371107.

19/09/2024

उपरोक्त पितृ दोष शांती साधना शिबिर यावर्षी मुंबईत कसारा मार्गावर एका सुयोग्य स्थळी दिनांक 22 सप्टेंबर रोजी आहे. तर पुणे येथे औंध भागात दिनांक 29 सप्टेंबर रोजी (दोन्ही ठिकाणी) सकाळी दहा ते सायंकाळी चारपर्यंत आयोजित केलेले आहे.
कित्येक साधक गेली अनेक वर्ष या साधना शिबिरात नित्य नियमाने सहभागी होत असतात. म्हणून नवीन साधकांनी त्वरा करून नावनोंदणी करावी कारण मर्यादित आसन क्षमता असल्याने इच्छा असूनही जागेअभावी अनेक साधकांना प्रवेश देता येत नाही.

अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी संपर्क :-
9922371107.

🏵️ *"श्रीराम नवरात्री ऑनलाईन ध्यान साधना कार्यशाळा"* 🏵️प्रिय साधक,      येत्या बावीस मार्चला, गुढीपाडव्याच्या दिवशी आपले...
13/03/2023

🏵️ *"श्रीराम नवरात्री ऑनलाईन ध्यान साधना कार्यशाळा"* 🏵️

प्रिय साधक,
येत्या बावीस मार्चला, गुढीपाडव्याच्या दिवशी आपले नवीन वर्ष सुरू होत आहे. नववर्षाच्या शुभेच्छा देणारे हजारो संदेश आपल्याला येतील. दुसऱ्या दिवशी ते विरून जातील, डिलीट केले जातील‌. पुन्हा रोजच्या जीवनात (रुटीन), संघर्षात आपण मागील पानावरून पुढे नेहमीप्रमाणे व्यस्त होऊन जाऊ. दिनदर्शिका बदलेल, संवत्सर बदलेल, महिना बदलेल, दिवस बदलेल पण आपल्या आयुष्यात काही बदलणार नाही.
ब्रह्मा़ण्डाने, निसर्गाने पुन्हा दिलेली नवचैतन्याची, नवउर्जेची, नवसंवत्सराची, काही सकारात्मक बदलाची अजून एक संधी आपण वाया घालवली असेच होईल.

मित्रांनो, आयुष्यात बदल होण्यासाठी काही प्रयत्न करावे लागतात. काहीतरी चमत्कार होईल आणि माझ्या आयुष्यात आपोआप काही चांगला बदल होईल या भाबड्या विश्वासावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतःच्या आयुष्याची सूत्रे स्वतःच्या हातात घेऊन स्वतःचं आयुष्य बदलण्यासाठी प्रयत्न करणं केव्हाही श्रेष्ठच.
पंचमहाभूतांपैकी अग्नी हे एकच महाभूत आहे की जे घन पदार्थाचे द्रव पदार्थात, द्रव पदार्थाचे वायु तत्त्वात आणि वायू तत्त्वाचे आकाश तत्त्वात रुपांतर करू शकतं, बदलू शकतं. अग्नी हे एकच तत्त्व असं आहे की जे तुम्हाला बदलू शकतं, तुमच्यात, तुमच्या जीवनात बदल घडवू शकतं.
आणि खरोखरच तुम्हाला मनापासून आता आयुष्यात काही बदलायला हवं, असं वाटत असेल तर नववर्षाच्या, गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जीवनात सकारात्मक पर्वात पाऊल ठेवण्याची एक संधी जरुर आहे.

सुप्रसिद्ध मंत्रविशारद
*श्रीमंत जयंत झरेकर*
सलग तिसऱ्या वर्षी सादर करीत आहेत
श्रीं ह्रीं श्रीं प्रस्तुत
🎺हिंदू नववर्षानिमित्त नवरात्री पर्वावर दहा दिवसांची
*"श्रीराम कवच आणि ध्यान साधना ऑनलाईन कार्यशाळा"*

प्रत्येक नवीन वर्ष हे एका नवीन पर्वाची, नवीन संकल्पाची, नवीन आयुष्याची सुरुवात असते.
*जुने जाऊ द्या मरणालागुनी* म्हणत नवीन उत्साहाने, नवीन चैतन्याने, नव्या उमेदीने, नवीन संकल्पासहित ऐश्वर्याच्या, सुखसमृद्धीच्या, प्रगतीच्या मार्गावर पाऊल ठेवण्यासाठीचा मुहूर्त असतो, संधी असते, सुरुवात असते.

💡 *राम* हे अग्नीबीज आहे. जन्मजन्मांतरीची कर्मबीजे, भवबीजे जाळून काढणारे *भर्जंनं भवबीजानाम्* आहे, सर्व सुखसंपत्ती समृद्धी देणारे *अर्जंनं सुखसंपदाम्* आहे, सर्व संकटाचा विनाश करणारे *विरामः सकलापदाम्* सर्व मनोकामना पूर्ण करणारा कल्पवृक्षांचा बगीचा *आरामः कल्पवृक्षाणाम्* आहे.
*सहस्रनाम तत्तुल्यं* असे सर्व मंत्र, यंत्र, तंत्र साधनेचे सार आहे. रां हा *मणिपूर* चक्राचा बीजमंत्र आहे.
श्री अक्षरांच्या उर्जेचा श्रीरामरक्षा स्तोत्रात प्रभावी वापर करण्यात आला आहे. या स्तोत्रात अनेक गुप्त आणि प्रभावी बीजमंत्रांचा समावेश आहे.

श्रीरामतत्त्व आणि श्रीरामरक्षा स्तोत्राचे सर्वांगिण उपयोग सांगण्यासाठी या रामनवरात्रात श्रीरामाच्या प्रभावी बीजमंत्रांच्या साधनेसहित श्रीरामतत्तवाची विलक्षण प्रभावी ध्यानसाधना कार्यशाळा घेतली जाईल.
ही ध्यान साधना कार्यशाळा दहा दिवसांची असून *फाल्गुन अमावस्या ते रामनवमी (21 मार्च ते 30 मार्च )* या दहा दिवसांत घेतले जाईल.
या कार्यशाळेत *रामरक्षा स्तोत्राचे नेमके रहस्य तसेच रामरक्षा स्तोत्रातील अनेक गुप्त बीजमंत्रांची माहिती, त्यांची फले आणि त्यांची उपासना*, रोजच्या व्यवहारात तसेच भौतिक आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी त्यांचा विविधांगी उपयोग याचे यथायोग्य मार्गदर्शन करण्यात येईल.

गेली एकावन्न वर्षे श्रीरामरक्षा स्तोत्राची साधना करत असताना, अनेक प्रयोगांतून मला उलगडलेल्या अनेक गुपितांचे सारच या कार्यशाळेत सांगितले जाईल
🪄याचबरोबर या दहा दिवसांत सहभागी साधकांना घरी ध्यानसाधना करण्यासाठी रोज एका ध्यान साधनेची ऑडिओ क्लिप पाठवली जाईल. साधकांनी ती ऐकून ध्यान करायचे आहे.
या साधनेत सर्व नकारात्मकता, दोषबीजे, कर्मबीजे, पापबीजे जाळणे, आयुष्य, आरोग्य, ऐश्वर्य, नातेसंबंध, तसेच आध्यात्मिक प्रगती वगैरेसाठी श्रीरामतत्त्व साधनेच्या रोज वेगवेगळ्या प्रभावी बीजमंत्रांसहित कवच साधना देण्यात येतील.

सहभाग दक्षिणा- रु 3500/-

🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀
📌श्रीरामनवरात्र कार्यशाळा
*+ दहा दिवस रोज सकाळी एक ध्यानाची ध्वनिफित पाठवली जाईल. ती दिवसभरात आपल्या सोईनुसार ऐकायची.*
*+ दहा दिवस रोज रात्री 9 ते 10 गुरुश्रींसमवेत 'श्रीरामरक्षा - साधना, उपयोग' या विषयावर सत्संग होईल. यात प्रवचन, बीजमंत्र साधना, ध्यान , जप असेल.*
*+ सत्संगानंतर रोज गुप्तबीजमंत्रयुक्त कवचसाधनेची ध्वनिफित मिळेल*
*+ या कार्यशाळेच्या एक दिवस आधी अमावास्येला साधकांच्या पूर्वतयारीसाठी एक सत्संग होईल.*
🎀🎀🎀🎀🎀🎀🎀🎀

📞नावनोंदणीसाठी संपर्कः
श्री जयंत झरेकर, 9322976937.

+------------------------------------+ *विनामूल्य व्याख्यान zoom app* वरमंगळवार दि. 12 मे 2020 सायं8ते9स्वतःच्या मनोकामन...
12/05/2020

+------------------------------------+
*विनामूल्य व्याख्यान zoom app*
वर
मंगळवार दि. 12 मे 2020 सायं8ते9
स्वतःच्या मनोकामना श्रीमंत्रऊर्जेमुळे कशा पूर्ण करुन घेता येतील यांचा उलगडा करणारे सत्र
+_____________________ ----------------------------------+
*सशुल्क श्रीमंत्रशास्त्र कार्यशाळा webinar*
आरोग्य , नोकरी ,व्यवसाय, विवाह, नातेसंबंध यातील अडचणी दूर होण्यासाठी
आणि समृद्धी ,यश, प्रगती,भाग्योदय यातील यशासाठी मंत्रांचे मार्गदर्शन करणारी कार्यशाळा
दि. 16 - 17 मे 2020 दु. 4 ते 7.30 शुल्क 3000/-
संपर्कः ऊर्जाश्री 9922371107............
Scheduled Zoom meeting
Topic: *Free introduction to श्रीमंत्रशास्त्र*

Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/83336081890

Meeting ID: 833 3608 1890.............
*विनामूल्य व्याख्यानाची वेळ *आज 12 मे रोजी रात्री 9 ते 10.30* अशी करण्यात येत आहे.
कृपया सर्वांनी नोंद घ्यावी. ज्यांना आधीची पोस्ट पाठवली असेल त्यां सर्वांनी हा बदल पोचवावा.
धन्यवाद !

Zoom is the leader in modern enterprise video communications, with an easy, reliable cloud platform for video and audio conferencing, chat, and webinars across mobile, desktop, and room systems. Zoom Rooms is the original software-based conference room solution used around the world in board, confer...

Address

Rajarampuri
Kolhapur
416008

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm
Saturday 9am - 5pm
Sunday 9am - 5pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sri Mantra Shastra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share