चंद्राकांत गणेश ट्रेडर्स

  • Home
  • India
  • Kolhapur
  • चंद्राकांत गणेश ट्रेडर्स

चंद्राकांत गणेश ट्रेडर्स आमच्याकडे उत्तम दर्जाचे ड्रायफ्रुटस आणि मसाले व मिरची होलसेल व रिटेल दारात मिळतील

05/07/2022

घरगूती पध्दतीची कांदा लसूण चटणी. 🧅 🧄

+अस्सल कोल्हापुरी+
*आता चटणी करण्याची झीक झीक संपली, आम्ही घेऊन आलो आहोत अस्सल कोल्हापुरी कांदा लसूण चटणी*

*उंची मिरची, निवडक मसाले व लाकडी घान्याचे शेंगतेल वापरून अनुभवी महिलांनी तयार केलेली चटणी.

*अस्सल कोल्हापुरी चवीची चटणी, जी देईल तूमच्या स्वयंपाकाला ऊत्कृष्ट चव. 😋
9503488822

आमच्याकडे उत्तम दर्जाचे ड्रायफ्रुटस आणि मसाले व मिरची होलसेल व रिटेल दारात मिळतील

नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास सुख-समृध्दीचे, भरभराटीचे आणि आनंदमय जावो हि सदिच्छा..येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी...
02/04/2022

नवीन वर्ष आपणांस व आपल्या कुटुंबियास सुख-समृध्दीचे,
भरभराटीचे आणि आनंदमय जावो हि सदिच्छा..येणाऱ्या काळात आपण अधिक यशस्वी होवो हि शुभेच्छा..
🍀🍀🌺🌺🌿🌿
मराठी नववर्षाच्या व गुढीपाडव्याच्या मन:पूर्वक शुभेच्छा
🍀🍀🌺🌺🌿🌿 # नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा

26/01/2022
* कोल्हापूरी चटणी साठी लागणारे मसाले व मिरची उपलब्ध. * बेडगी,लवंगी व जवारी मिरची उपलब्ध. * उपनगरात मिरची व खडा मसाला एका...
22/01/2022

* कोल्हापूरी चटणी साठी लागणारे मसाले व मिरची उपलब्ध.
* बेडगी,लवंगी व जवारी मिरची उपलब्ध.
* उपनगरात मिरची व खडा मसाला एका छताखाली मिळण्याचे एकमेव ठिकाण.

* वाजवी दर
* तत्पर सेवा
* चटणी साठी लागणारे सर्व निवडक मसाले
* घरपोच सेवा

पता- दुकान क्रमांक जी-16, करवीर निवासिनी काॅम्प्लेक्स, पीएमसी बॅंकेजवळ, देवकर पाणंद, कोल्हापूर.

23/10/2021

खोबरे होलसेल दरामध्ये उपलब्ध, फक्त 180 रुपये
पत्ता: जी:१६, करवीर निवासिनी कॉम्प्लेक्स, पीएमसी बँके जवळ, देवकर पाणंद, कोल्हापूर
फोन नं: +९१ ९५०३४८८८२२

आमच्याकडे उत्तम दर्जाचे ड्रायफ्रुटस आणि मसाले व मिरची होलसेल व रिटेल दारात मिळतील

खोबरे होलसेल दरामध्ये उपलब्ध, फक्त 180 रुपये किलोपत्ता: जी:१६, करवीर निवासिनी कॉम्प्लेक्स, पीएमसी बँके जवळ, देवकर पाणंद,...
23/10/2021

खोबरे होलसेल दरामध्ये उपलब्ध, फक्त 180 रुपये किलो
पत्ता: जी:१६, करवीर निवासिनी कॉम्प्लेक्स, पीएमसी बँके जवळ, देवकर पाणंद, कोल्हापूर
फोन नं: +९१ ९५०३४८८८२२

तोरण बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनाची..आपणास आणि आपल्या परिवारास विजायादशमी दसऱ्याच...
15/10/2021

तोरण बांधू दारी, घालू रांगोळी अंगणी, करू उधळण सोन्याची, जपू नाती मना मनाची..
आपणास आणि आपल्या परिवारास विजायादशमी दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा

चंद्राकांत गणेश ट्रेडर्स या नवरात्री मध्ये खास तुमच्यासाठी खजूर फेस्टीवल घेऊन आले आहे, खजूर मध्ये 10 प्रकार उपलब्ध, 500 ...
08/10/2021

चंद्राकांत गणेश ट्रेडर्स या नवरात्री मध्ये खास तुमच्यासाठी खजूर फेस्टीवल घेऊन आले आहे, खजूर मध्ये 10 प्रकार उपलब्ध, 500 रुपयांच्या खरेदीवर 5% डिस्काउंट
पत्ता: जी:१६, करवीर निवासिनी कॉम्प्लेक्स, पीएमसी बँके जवळ, देवकर पाणंद, कोल्हापूर
फोन: +919503488822

08/10/2021
चंद्राकांत गणेश ट्रेडर्स या नवरात्री मध्ये खास तुमच्यासाठी खजूर फेस्टिव्हल घेऊन आले आहे, खजूर मध्ये दहा प्रकार उपलब्ध.पत...
08/10/2021

चंद्राकांत गणेश ट्रेडर्स या नवरात्री मध्ये खास तुमच्यासाठी खजूर फेस्टिव्हल घेऊन आले आहे, खजूर मध्ये दहा प्रकार उपलब्ध.
पत्ता: चंद्राकांत गणेश ट्रेडर्स, जी:१६, करवीर निवासिनी कॉम्प्लेक्स, पीएमसी बँके जवळ, देवकर पाणंद, कोल्हापूर
फोन नं: +91 9503488822

Address

Kolhapur
416012

Opening Hours

Monday 10am - 8pm
Tuesday 10am - 8pm
Wednesday 10am - 8pm
Thursday 10am - 8pm
Friday 10am - 8pm
Saturday 10am - 8pm
Sunday 10am - 8pm

Telephone

+919503488822

Alerts

Be the first to know and let us send you an email when चंद्राकांत गणेश ट्रेडर्स posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to चंद्राकांत गणेश ट्रेडर्स:

Share