Nalini Vastu Bhandar 2

Nalini Vastu Bhandar 2 We are the providers of number of things, includes beauty products, supplies for theatre, rakhi any

11/01/2024
नक्की भेट द्या 🙏🏽🥳
24/08/2023

नक्की भेट द्या 🙏🏽🥳

09/02/2022

५२ वर्षे, अन् अगणित अनुभव!

नलिनी वस्तुभांडार क्र. २ एखाद्या रोपट्याचा वटवृक्ष कसा होतो याचं जिवंत असं उदाहरण. जबाबदारीने फुललेले अन् ग्राहकांच्या विश्वासास उतरलेले असे दुकान. क्षेत्रफळाने लहान पण आपुलकीने मोठे. बारशापासून लग्नापर्यंत, वाढदिवसापासून पंच्याहत्तरीपर्यंत लागणा-या सुरेख वस्तू ग्राहकांच्या मनात सदैव एकप्रकारचं जपलेले पिंपळाचे पान म्हणून काम करतात. आयुष्याच्या अनमोल आणि अतूट क्षणांच्या साक्षीचं भाग्य आई अंबाबाईच्या आशिर्वादाने आम्हाला मिळत आहे यासाठी धर्माधिकारी कुटुंबीय सदैव ॠणी आहेतच शिवाय या आमच्यावर दाखवलेला विश्वास असंच दृढ होत राहो ही प्रार्थना.

आज ५२ व्या वर्षात पदार्पण करताना अभिमान अन् आनंद तर वाटतोच आहे पण त्याचबरोबर जबाबदारी वृद्धिंगत होत असल्याची जाणीवही आहे.

आजवर आपण सर्व ग्राहक मंडळी, आप्तेष्ठ अन् स्नेही जे भरभरुन प्रेम दिले, विश्वास दाखवला त्याबद्दल कैक आभार!

- नलिनी वस्तू भांडार क्र. २, महाद्वार रोड, कोल्हापूर.

जुने अथवा नवे गौरींचे तांबे रंगवुन मिळतील 0231-2543676 9890157287Vijay Purushottam DharmadhikariVaishali DharmadhikariNi...
19/07/2020

जुने अथवा नवे गौरींचे तांबे रंगवुन मिळतील

0231-2543676
9890157287
Vijay Purushottam DharmadhikariVaishali DharmadhikariNikhil DharmadhikariKomal Dabholkar Dharmadhikari

07/05/2020

Happy to inform you that we're back at your service from today.
On odd days, 9AM to 5PM.

Needless to say, social distancing & masks are there to keep us safe.

Happy Shopping to you.....

07/05/2020

कळविण्यास अत्यंत आनंद होतो की,
अनेक दिवसांनंतर नलिनी वस्तू भांडार पुन्हा तुमच्या सेवेत दाखल होत आहे.
आता आपण आम्हाला विषम तारखेस सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच पर्यंत भेटू शकता.

अर्थातच आपण सोशल डिस्टंसिंग आणि मास्कचा वापर करूनच भेटणार आहोत.

५० वा वर्धापनदीन अभिमानाची विश्वासाची आपुलकीची ५० वर्ष 💯🌹🙏😇
08/02/2020

५० वा वर्धापनदीन
अभिमानाची विश्वासाची आपुलकीची ५० वर्ष 💯🌹🙏😇

Address

Mahadwar Road
Kolhapur
416012

Opening Hours

Monday 10am - 9:30pm
Tuesday 10am - 9:30pm
Wednesday 10am - 9:30pm
Thursday 9am - 5pm
Friday 10am - 9:30pm
Saturday 10am - 9:30pm
Sunday 10am - 9:30pm

Telephone

9890157287

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nalini Vastu Bhandar 2 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Business

Send a message to Nalini Vastu Bhandar 2:

Share