Nandkumar Mane

Nandkumar Mane Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nandkumar Mane, Consulting Agency, Kolhapur.

11/07/2025
“My dream car, finally mine.”🖤😎   ❤️
03/01/2025

“My dream car, finally mine.”🖤😎

❤️

“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,निकाल ही सकारात्मक येतील.”
04/10/2022

“नेहमी सकारात्मक दृष्टीकोन ठेवा,
निकाल ही सकारात्मक येतील.”

😍😍😍😘😘😘
05/04/2021

😍😍😍😘😘😘

11/10/2020

आज अमिताभ बच्चनच्या वाढदिवसाच्या ढिगाने पोस्ट आल्या.
त्यात पुन्हा माझी कशाला भर?
म्हणून मुद्दाम एक जगावेगळ्या विद्वान माणसाच्या वाढदिवसाची पोस्ट करतोय.
पडद्यावरचे काल्पनिक हिरो तुमचे मनोरंजन करतात काही काळ,
कालांतराने विस्मृतीत सुद्धा जातात.
इथेच गडबड आहे
जे "हिरो" वाटतात ते "एंटरटेनर" आहेत
हिरो तर त्यांना म्हणायला हवं
ज्यांनी आपल्यासाठी काहीतरी केलं !
*
काही माणसे आपल्या ज्ञानाने, मेहनतीने
देशाला आणि समाजाला प्रगतीच्या वाटेवर नेते असतात.
अश्यापैकी एक आपले मराठी व्यक्तिमत्व संगणकशास्त्रज्ञ
आणि पद्म पुरस्कार प्राप्त
श्री विजय भटकर यांचाही आज वाढदिवस.
आता मला सांगा, किती जणांना आज ते आठवले? रेखाचा बड्डे पाठ, बच्चनचा पाठ, पण यांचा नाही? मी टीका करत नाहीये, मी बिग बी व रेखा यांच्याही फॅन आहे. पण भटकर सरांना मी आधुनिक व भारतीय न्यूटन मानतो.
भारताला अमेरिकेने सुपर कॉम्पुटरचे तंत्रज्ञान द्यायला नकार दिल्या नंतर तोच सुपर कॉम्पुटर भारतात "परम 800" नावांनी अमेरिकेपेक्षा निम्या किमतीत बनवून
आम्ही कुठल्याच बाबतीत जगाच्या मागे नाही
हे त्यांनीच दाखवून दिले आणि जागतिक पातळीवर
भारताचा सन्मान वाढवला.
अशा थोर संगणक शास्त्रज्ञाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
- धनंजय देशपांडे

🚧🚦🏗🚥Call :-7218352121🚥🏗🚦🚧
26/09/2020

🚧🚦🏗🚥Call :-7218352121🚥🏗🚦🚧

Address

Kolhapur
416001-15

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nandkumar Mane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share