18/04/2024
कडक उन्हाळ्यासाठी म्हणून या रणरणत्या उन्हापासून आपल्याला आराम मिळावा म्हणून आम्ही घेऊन आलो आहोत खास नागपूर बनावटीचे डेझर्ट कुलर्स होलसेल दरात
ओम साई कुलर्स हे कोपरगाव तालुक्यातील एकमेव कुलर चे उत्पादक आणि विक्रेते असून वर्षातील 365 दिवस आपणांस सर्व्हिस देण्यासाठी सज्ज आहे.
आमची वैशिष्ट्ये:
■ रूम साईज नुसार 2 फुटांपासून ते 4 फूटांनपर्यन्त 40 ते 90 लिटर पाण्याची क्षमता असलेले विविध माॅडेल्स उपलब्ध
■ आपले लाईट बिल कमी करण्यासाठी ब्रँडेड मोटर्स (power saver ISI motor)
◻️ मोटर मध्ये पाणी जाऊ नये म्हणून मोटर ला प्लास्टिक कॅप बसवलेली आहे.
◻️ कूलर ची वायर कट होऊ नये म्हणून वायर सेफ्टी गुर्मीट लावलेले आहे.
◻️
◻️ पंप मोटर मध्ये घाण जाऊ नये म्हणून मोटर ला जाळी बसवलेली आहे.
■ नागपूर बनावटीचे असल्याने जाड गेजचा व दर्जेदार कंपनीचा पत्रा.
■ सर्व कुलर्सच्या मोटार व पंप ची गॅरंटी (दुरुस्ती करणार नसून आपल्याला बदलून मिळणार आहे).
■ सर्व कुलर्स चे मोटर पावडर कोटेड असल्याने रंगाचा पोपडा पडत नाही.
■ नैसर्गिक वाळा वापरल्यामुळे आर्टिफिशल हनी कोंब वाल्या पेक्षा 40% पर्यंत जास्त कुलिंग तसेच भविष्यातील मेंटेनन्स साठी स्वस्त.
■ Galvanised Mild Steel ची बॉडी असल्याने उष्णता शोषुन घेते त्यामुळे प्लास्टिक कुलर्स पेक्षा 70% हुन जास्त कुलिंग.
◻️कूलर चा टप हा vergine प्लास्टिक चा वापरलेला आहे.
◻️ प्लास्टिक चा टप वापरल्या
मुळे टप लिकेज् होत नाही व सडत नाही.
◻️सर्व कूलर हे अर्थिंग कनेक्ट केलेले असतात.
◾ सर्व प्रकारचे कुलर चे पार्ट मिळतील व खात्रीशीर रिपेरिंग करून मिळेल
दुकानीचा पत्ता:
कापड बाजार रोड
Kopargaon.
कारखान्याचा पत्ता:
ओम् साई इंटरप्राइजेस
धारणगाव रोड आनंद नगर कोपरगाव..
मो.न. 9028113911
7620306501