Krupasindhu Bharatgas, Kumathe

Krupasindhu Bharatgas, Kumathe Bharat Petroleum
-Provide good service and all the necessary facilities to our consumer.
-Provide better quality products with complete satisfaction

11/04/2018

खुषखबर!!!!! खुषखबर!!!!!!🙏🏻🤩

आपल्याला कळवण्यात आनंद होत आहे की प्रधान मंत्री उज्वला प्लस योजनेत SC/ST-अंतोदय उमेदवारांना गॅस कनेक्शन दिले जाईल

⚡आवश्यक कागदपत्रे

१) जात प्रमाणपत्र

२) राशन कार्ड

3) आधार कार्ड (पती व पत्नी)

४) तीन फोटो

५) बँक पासबुक

६) मोबाईल नं



नियम व अटी

* या योजनेचा लाभ फक्त अर्जदार महिलेलाच असेल.( इतर व्यक्ती जसेकी पती,मुलगा किंवा मुलगी हा लाभ घेऊ शकणार नाहीत )

* अर्जदार महिलेच्या कुटुंबाकडे यापूर्वी कोणतेही गॅस कनेक्शन असता कामा नये.

* अर्जदार महिलेचे घर कुडाचे अथवा लाकडाचे असू नये म्हणजेच गॅसचा काही धोका होणार नाही असे.

* SC /ST कुटुंबातील महिलेने राशनकार्ड व जातप्रमाणपत्र असेल तरच अर्ज करावा.

* अंतोदय कुटुंबातील महिलेने राशनकार्ड व अंतोदयप्रमाणपत्र असेल तरच अर्ज करावा.

* अर्जदार महिला हि स्वतः कुटुंबप्रमुख किंवा कुटुंबप्रमुखाची पत्नी असावी.

* अर्जदार महिलेचे व तिच्या पतीचे आधारकार्ड देणे आवश्यक आहे.

* जर अर्जदार महिलेकडे पतीचे आधारकार्ड नसल्यास राशनकार्डावर असलेल्या कुटुंबातील व्यक्तीपैकी कोणाचेही आधारकार्ड चालेल.

नोट :- अर्जदार महिलेने गॅस कनेक्शन घेण्याकरिता फक्त १००/-₹ लागतात इतर कोणाकडेही अतिरिक्त पैसे देऊ नयेत. अतिरिक्त पैश्याची जबाबदारी गॅस एजन्सीची राहणार नाही याची नोंद घ्यावी.

संपर्क -
मे. कृपासिंधू भारतगॅस, कुमठे
☎फोन- 02163 221111
📱मो. 9970867771

12/08/2017
12/08/2017

केंद्र सरकार गरीब परीवारांसाठी एका योजनेची सुरुवात करीत आहे ज्याच नाव आहे प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजना. या योजनेची सुरुवात त्या लोकांसाठी आहे जे दारिद्र्यरेषेखाली आहेत. या योजने अंतर्गत त्या परिवारांना गॅस कनेक्शन दिले जानार आहेत ज्यांची नावे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेमध्ये सामील नसल्याने त्यांना गॅस कनेक्शन मिळाली नाहीत. तरी अशा परिवारातील लोकांनी खालील कागदपत्रे घेऊन त्वरीत कृपासिंधू भारतगॅस, कुमठे फोन नं.- 02163221111 यांच्याशी संपर्क साधावा.
● आधार कार्ड झेरॉक्स
● बँक पासबुक झेरॉक्स
● रेशनकार्ड झेरॉक्स
● मतदान ओळखपत्र झेरॉक्स
● दारिद्र्यरेषेखालील दाखला झेरॉक्स
● दोन फोटो

प्रधानमंत्री उज्ज्वला प्लस योजनाहि फक्त महिलांसाठी लागू आहे.

Address

At Post-kumathe, Tal-koregaon, Satara
Koregaon Bhima
415501

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krupasindhu Bharatgas, Kumathe posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share