Nilesh Poul

Nilesh Poul Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Nilesh Poul, Kurla.

होटेल्स,ढाबा, पेट्रोल पंप, रेस्टोरेन्ट, सोसाईटी,टोल नाका, मंगल कार्यालय.ईतर इवेंट साठी आमच्या कड़े.. वेटर , सिक्युरीटी ग...
03/10/2021

होटेल्स,ढाबा, पेट्रोल पंप, रेस्टोरेन्ट, सोसाईटी,टोल नाका, मंगल कार्यालय.ईतर इवेंट साठी आमच्या कड़े..
वेटर , सिक्युरीटी गार्डस, गनमैन, बाउंसर, हेल्पर कामासाठी मिळतील
सुनिल कांबळे : 9359594427 ,
निलेश पौळ
8169161614
ठिकाण : उस्मानाबाद,लातुर,बिड, सोलापुर Laxmi Facility Management services

26/09/2021

वेटर , सिक्युरीटी गार्डस, हेल्पर, कामासाठी मुले पाहिजेत, आकषिर्त पगार मिळेल राहण्याची, जेवणाची उत्तम सोय , सुनिल कांबळे : 9359594427,
ठिकाण : उस्मानाबाद,लातुर,बिड,
बेरोजगारांना सुवर्ण संधी आपल्या जिल्ह्यात प्रथमच , Laxmi Facility Management services

Send a message to learn more

मेडिकल बुलेटीन (10 जुलै 2021)     वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून हलक...
10/07/2021

मेडिकल बुलेटीन (10 जुलै 2021)

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांची प्रकृती झपाट्याने सुधारत असून हलका आहार घेण्यास सुरुवात झाली आहे. व्हिडीओ कॉल वरून ते कुटुंबियांशी बोलले आहेत.
प्रकृती स्थिर असून चिंतेचे कोणतेही कारण नाही असे डॉक्टरांनी कळविले आहे.

रेखा ठाकूर
प्रदेशाध्यक्ष (प्रभारी) - वंचित बहुजन आघाडी
महाराष्ट्र.

19/09/2020

जातीमुळे अन्याय होतो म्हणून आता महाराष्ट्रात जातीअंताचा लढा फडणवीस यांनी चालू करावा.

*डॉ.प्रियांका ह्यांनी पशुवैद्यकीय शाखेची डिग्री घेतली होती. त्यांना ठाऊकच नव्हतं की सगळ्यात भयानक पशु म्हणजे माणुसच आपला...
30/11/2019

*डॉ.प्रियांका ह्यांनी पशुवैद्यकीय शाखेची डिग्री घेतली होती. त्यांना ठाऊकच नव्हतं की सगळ्यात भयानक पशु म्हणजे माणुसच आपला असा अंत करेल! ह्या घाण, निच आणि क्रुर पशुंना लवकरात लवकर चौकात जिवंत जाळलं पाहिजे*!
भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏 *justic for priyanka reddy*

18/10/2019

मी एका दुकानात गेलो होतो,
दुकानात खूप गर्दी होती.
(निवडणुकीची धामधूम असल्यामुळे)
मालक कामगारांना सांगत होता "पाचशे झेंडा 'धनुष्य-बाण' आणि एक हजार 'निळा झेंडा' साहेबांना दे."
"एक हजार 'कमळ' आणि दिड हजार 'निळा झेंडा' त्या टोपीवाल्या साहेबांना दे."
थोडया वेळाने तिस-या पक्षाचे कार्यकर्ते आले,
दुकानदाराला 'घड्याळाचे' एक हजार झेंडे आणि एक हजार 'निळा झेंडा' आॅर्डर केली.
मी कुतुहलाने पाहत होतो,
त्यानंतर ब-याच पक्षांचे 'कार्यकर्ते'आले त्यांच्या पक्षांच्या झेंड्यासोबत 'निळा झेंडा'आवर्जून घेत होते....
मला न रहावल्यामुळं मी दुकानाच्या मालकाला विचारलं
"काय शेठ जी कोणाची 'हवा' आहे."
त्यावर शेठ जी म्हणाले "बाहेर कोणाची 'हवा' आहे ते मला माहिती नाही,पण माझ्या दुकानात तर *'फक्त निळ्या झेंडयाचीच'* हवा आहे.
*"कारण प्रत्येक पक्षाला 'निळ्या झेंड्याची गरज भासतेच"*
मी किंचितसा हसलो आणि दुकानातून बाहेर पडलो.
# *बाबासाहेबांचा कार्यकर्ता* #

16/05/2019

दुनियां में भारत ही एक मात्र देश है जहां 20 लाख EVM गायब होने पर चुनाव रद्द नहीं होता,

पेपर लीक हो जाये तो परीक्षा रद्द हो जाती है,

25/03/2019

आचार सहिंता सिर्फ विपक्ष के लिए लागू हुआ है।
भाजपा का प्रचार न्यूज चैनलो द्वारा होता रहेगा कुछ अखबार वाले बिकेंगे कुछ बिके हुए पत्रकार प्रवक्ता बनकर प्रचार करेंगे?

इस लिए सिर्फ नेताओ की रैलियां ही नही बल्कि न्यूज़ चैनलो को भी चुनाव तक बंद होना चाहिए?

13/02/2019

*"दुसऱ्याच्यां सुखासाठी प्रयत्न करणारी माणसं या जगात कधीच एकटी नसतात"....!!!*
~••══• * •══••~
*कुणाचा साधा स्वभाव*
*म्हणजे त्याचा कमीपणा नसतो,*
*ते त्याचे संस्कार असतात...*

27/12/2018

अच्छा हुआ मेरी कोई गर्लफ्रेंड👸नही है

वरना इतनी ठंड मे नहा धोकर कौन जाता मिलने उससे🍓😆

12/12/2018

मैं फिर से निकलूँगा तलाशने 😘 मेरी जिंदगी में खुशियाँ ...
यारो ... !!!
दुआ करना इस बार किसी से मोहब्बत😍 न हो ...।
निलु

Address

Kurla

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nilesh Poul posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share