सदगुरु कंप्युटर अकॅडमी लासुरस्टेशन mob 9421485371

  • Home
  • India
  • Lasur
  • सदगुरु कंप्युटर अकॅडमी लासुरस्टेशन mob 9421485371

सदगुरु कंप्युटर अकॅडमी लासुरस्टेशन  mob 9421485371 छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्य

22/03/2026

* # *@ computer academy lasursation Ms-cit /tally/typing/mkcl/msbt-&@@ @@ 9421485371* #@

23/02/2026

chha sambhajinagr @@ # #
*@&Sadguru computer academy lasursation*@&

14/02/2026

* msbte ms-cit klick course @@@ @ ms-cit@& klick course CCtp cours *sadguru computer academy lasursation mob 9421485371

29/01/2026

-cit MKCL Marketing Interns

13/01/2026

@@ # # mkcl msbt Ms-cit and klick courses
admission open sadguru computer academy lasursation*@ # mob 9421485371*@@ #

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण व करिअर मार्गदर्शनाने ‘जागतिक कौशल्य दिन’ साजराउज्वलयोग Pvt. Ltd. आणि सदगुरु कॉम्प्युटर...
22/07/2025

विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरण व करिअर मार्गदर्शनाने ‘जागतिक कौशल्य दिन’ साजरा
उज्वलयोग Pvt. Ltd. आणि सदगुरु कॉम्प्युटर अकॅडमी, लासूर स्टेशन यांचा संयुक्त उपक्रम

लासूर स्टेशन (प्रतिनिधी) –
जागतिक कौशल्य दिनानिमित्त 22 जुलै 2025 रोजी मंगळवार या दिवशी उज्वलयोग प्रा. लि. आणि सदगुरु कॉम्प्युटर अकॅडमी, लासूर स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमामध्ये संस्थेतील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी एक करिअर गाईडन्स सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.

कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून –
▪️ प्राचार्य संदीप राजेभाऊ धिरडे सर (छत्रपती शाहू कॉलेज, लासूर स्टेशन)
▪️ मुख्याध्यापक मनोज धनाड सर (न्यू हायस्कूल, लासूर स्टेशन)
▪️ उपप्राचार्य विलास अहेर सर (छ. शाहू कॉलेज, लासूर)
▪️ वरिष्ठ लिपिक अविनाश गायकवाड सर (न्यू हायस्कूल, लासूर)
यांची विशेष उपस्थिती लाभली.

विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील माहिती घेतली व भविष्यासाठी योग्य दिशा निवडण्याच्या दृष्टीने मार्गदर्शनाचा लाभ घेतला. त्यांना दिलेल्या प्रमाणपत्रांमुळे आत्मविश्वासात वाढ झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वाल्मिक पांडुरंग जगताप, संस्थेचे कर्मचारीवर्ग व शिक्षकवर्ग यांनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाला पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सर्व मान्यवर पाहुण्यांचे व मार्गदर्शकांचे संस्थेच्यावतीने आभार मानण्यात आले.

Address

Lasur

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सदगुरु कंप्युटर अकॅडमी लासुरस्टेशन mob 9421485371 posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share