उद्योगाच्या नव्या वाटा

  • Home
  • India
  • Latur
  • उद्योगाच्या नव्या वाटा

उद्योगाच्या नव्या वाटा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from उद्योगाच्या नव्या वाटा, Business Center, adarsh colony, Latur.

13/04/2026
27/03/2026

लातूर येथे घरकामासाठी मावशी पाहिजे उत्तम पगार व राहण्याची सोय गरजूंनी संपर्क करावा

🚀 Dairy Business Training in Latur | डेअरी बिझनेस कसा सुरू करावा?तुम्ही अजूनही दूध ₹35–₹40 ला विकता आहात का?मग तुम्ही तु...
24/03/2026

🚀 Dairy Business Training in Latur | डेअरी बिझनेस कसा सुरू करावा?

तुम्ही अजूनही दूध ₹35–₹40 ला विकता आहात का?
मग तुम्ही तुमचा खरा नफा गमावत आहात!

आजच्या काळात milk processing business आणि dairy products business हे सर्वात फायदेशीर small business ideas in India आहेत.

त्याच दुधापासून तुम्ही तयार करू शकता —
➡️ paneer making business
➡️ lassi making business
➡️ दही, गुळपेढा, पेढा
➡️ कुल्फी, श्रीखंड
➡️ तूप आणि कलाकंद

💰 Dairy farming business + Milk processing = High profit business

म्हणूनच आम्ही घेऊन आलो आहोत —
🔥 Dairy Business Master Class (Offline Training)

या ट्रेनिंगमध्ये तुम्हाला मिळेल —
✔️ डेअरी प्रॉडक्ट बनवण्याचे स्टँडर्ड फॉर्म्युले
✔️ Dairy business profit calculation
✔️ Marketing & distribution strategy
✔️ Branding & packaging guidance
✔️ Small to medium dairy setup complete roadmap

📍 ठिकाण: Latur
📅 तारीख: 29 March
⚠️ सीट्स मर्यादित आहेत!

📞 अधिक माहितीसाठी आत्ताच कॉल करा: 9665902130

😍 ًًً

🚀 फक्त ₹700 भांडवलात सुरू करा व्यवसाय आणि कमवा प्रतिदिन ₹3000!नमस्कार उद्योजक मित्रांनो! 🙏भारत हा विविध ऋतूंचा देश आहे. ...
20/03/2026

🚀 फक्त ₹700 भांडवलात सुरू करा व्यवसाय आणि कमवा प्रतिदिन ₹3000!

नमस्कार उद्योजक मित्रांनो! 🙏

भारत हा विविध ऋतूंचा देश आहे. ऋतूनुसार हवामान बदलते आणि त्यानुसार आहाराची मागणीही बदलत जाते. सध्या उपवास, सण-उत्सव आणि बदलत्या जीवनशैलीमुळे पौष्टिक व पारंपरिक पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढत आहे.

👉 अशाच एक उत्तम आणि वर्षभर चालणाऱ्या व्यवसायाची संधी म्हणजे
शेंगदाणा लाडू निर्मिती उद्योग

हा उद्योग ग्रामीण ते शहरी सर्व भागात प्रचंड मागणी असलेला, कमी भांडवलात सुरू होणारा आणि सहज विक्री होणारा आहे.

🎯 खास संधी – शेंगदाणा लाडू निर्मिती कार्यशाळा

📅 दिनांक: 24 मार्च 2026
📍 ठिकाण: लातूर

वाटाड्या आपल्या साठी घेऊन आला आहे एक विशेष प्रशिक्षण, ज्यामध्ये तुम्हाला तब्बल 11 प्रकारचे शेंगदाणा लाडू बनवण्याचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळेल:

✔️ उपवासाचे शेंगदाणा लाडू
✔️ चॉकलेट फ्लेवर लाडू
✔️ ड्रायफ्रूट लाडू
✔️ पिस्ता लाडू
✔️ काळे शेंगदाणा लाडू
✔️ पेरू फ्लेवर लाडू
✔️ चकणा लाडू
✔️ प्रोटीन लाडू..आणि इतर खास प्रकार

📚 या प्रशिक्षणात तुम्हाला काय शिकायला मिळेल?

कच्चा माल कुठे आणि कसा खरेदी करावा

कमी खर्चात योग्य मशीनरी कुठे मिळेल

आवश्यक शासकीय परवाने कोणते

पॅकेजिंगसाठी स्वस्त आणि उत्तम पर्याय

शासनाच्या कर्ज व अनुदान योजना

व्यवसायातील जोखीम आणि त्यावरील उपाय

आर्थिक नियोजन आणि व्यवस्थापन

मार्केटिंगचे प्रभावी तंत्र

"आधी ऑर्डर – मग उत्पादन" ही स्मार्ट स्ट्रॅटेजी

वाटाड्याचा यशस्वी उद्योग मंत्र

प्रभावी जाहिरात तंत्र

घरबसल्या ऑनलाइन मार्केटिंग कसे करावे

📞 संपर्क

फक्त इच्छुकांनीच संपर्क साधावा:
📱 वाटाड्या – 9209323706

💬 शेवटी एकच...

"चल पुढे गड्या, तुझ्या सोबतीला वाटाड्या!" 🚀

#स्वतःचा 🔵

🍪 **साखर न वापरता तयार केलेले खास वैदिक जांभूळ गुळ बिस्कीट!**शुद्ध गाईचे तूप + मध + औषधी काळा गुळ + जांभूळ + सिक्रेट + क...
11/03/2026

🍪 **साखर न वापरता तयार केलेले खास वैदिक जांभूळ गुळ बिस्कीट!**

शुद्ध गाईचे तूप + मध + औषधी काळा गुळ + जांभूळ + सिक्रेट + काळे गहू
या नैसर्गिक घटकांपासून तयार केलेले आरोग्यदायी **वैदिक जांभूळ गुळ बिस्कीट**.

हे खास **Jamun Jaggery Biscuit / Jambhul Biscuit** चविष्ट असण्यासोबतच शरीरासाठीही फायदेशीर आहे.

✔ Healthy Snacks
✔ Jaggery Biscuit (रिफाइंड साखरेशिवाय)
✔ Natural Organic Snack

📦 **आजच ऑर्डर करा**
📞 +91 9146482120
⚠️ **महत्वाची सूचना:**
ऑर्डर दिल्यानंतरच उत्पादन केले जाईल.

👉 तुम्ही जांभूळ गुळ बिस्कीट आधी कधी खाल्ले आहे का?
Comment मध्ये तुमचे मत नक्की सांगा.

25/02/2026

2026 में अपना खुद का फूड ब्रांड शुरू करना चाहते हैं?

भारत में हेल्दी प्रोडक्ट्स की डिमांड तेजी से बढ़ रही है।
लोग शुगर छोड़ रहे हैं… और गुड़ बिस्किट एक तेजी से बढ़ता हुआ सेगमेंट बन चुका है।

लेकिन सही फॉर्मूला, सही माप और सही शेल्फ लाइफ की जानकारी के बिना
कोई भी फूड बिज़नेस ज्यादा समय तक नहीं चलता।

इसीलिए ऑनलाइन ऑर्गेनिक गुड़ बिस्किट मैन्युफैक्चरिंग ट्रेनिंग
सिर्फ ₹1999 में।

इस ट्रेनिंग में सीखें —
✔ 16 प्रकार के इंडस्ट्रियल फॉर्मूले
✔ शेल्फ लाइफ और प्रिज़र्वेटिव गाइड
✔ पैकेजिंग और ब्रांडिंग
✔ फूड बिज़नेस सेटअप प्रोसेस
✔ कम इन्वेस्टमेंट में शुरुआत कैसे करें

यह ट्रेनिंग पूरे भारत के लिए उपलब्ध है (Online Batch)

अधिक जानकारी के लिए कमेंट करें “INFO”
या कॉल करें: +91 9561370197

21/02/2026

फक्त ₹1999 मध्ये सुरू करा स्वतःचा कन्फेशनरी उद्योग! Start your own business for just ₹1999!
#चिवडा_व्यवसाय #चकली_उद्योग #फरसाण_निर्मिती #शेव_उद्योग #शेंगदाणा_लाडू #सेंद्रिय_लाडू #चटणी_व्यवसाय #पापड_निर्मिती #बेकरी_व्यवसाय #पॉपकॉर्न_उद्योग #कुरकुरे_निर्मिती #इन्स्टंट_पुरण #घरगुती_उद्योग #महिला_उद्योग ्योग #लघुउद्योग

21/11/2025

वाटाड्या प्रशिक्षण संस्थेचा प्रशिक्षणाचे वेळापत्रक

२८ नोव्हेंबर - चकणा,भडंग, फरसण - लातूर
२९ नोव्हेंबर - बलून डेकोरेशन - लातूर
०३ डिसेम्बर - मसाला - लातूर
०३ डिसेम्बर - केक प्रशिक्षण -लातूर
०७ डिसेम्बर - महा लस्सी प्रशिक्षण - पुणे
०७ डिसेम्बर - फ्रुट ज्युस निर्मिती
०७ डिसेम्बर - १६ प्रकार पान निर्मिती - पुणे
११ डिसेम्बर -शेंगदाणा लाडू व चिक्की प्रशिक्षण - लातूर
१४ डिसेम्बर -महा हेल्दी बिस्कीट प्रशिक्षण -पुणे
१७ डिसेम्बर - साऊथ इंडियन प्रशिक्षण -लातूर
१७ डिसेम्बर - शेवई प्रशिक्षण -लातूर
२५ डिसेम्बर - मिनी दूध डेअरी - लातूर
२५ डिसेम्बर - कुल्फी प्रशिक्षण - लातूर
२५ डिसेम्बर - लस्सी प्रशिक्षण - लातूर
२५ डिसेम्बर - पेढा प्रशिक्षण - लातूर
२७ डिसेम्बर -पान निर्मिती प्रशिक्षण -लातूर
२७ डिसेम्बर -अक्षदा प्रशिक्षण - लातूर
२८ डिसेंबर - केळी वेफर्स - लातूर
२८ डिसेम्बर -डिहायड्रेशन - लातूर

“लस्सीतून रोजची कमाई सुरू करायची? हीच योग्य वेळ!” #मराठीउद्योजक        #मराठीउद्योजक        ​ ​ ​ ​ ​
14/11/2025

“लस्सीतून रोजची कमाई सुरू करायची? हीच योग्य वेळ!”

#मराठीउद्योजक #मराठीउद्योजक ​
​
​
​
​















दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी विविध प्रकारच्या फ्रुट ज्यूस व मोर्निंग ज्यूस निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण लातूर येथे आ...
13/11/2025

दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी विविध प्रकारच्या फ्रुट ज्यूस व मोर्निंग ज्यूस निर्मितीचे प्रात्यक्षिक प्रशिक्षण लातूर येथे आयोजित केले आहे, तरी इच्छुक असलेल्यांनी आजच संपर्क करून आपला प्रवेश निश्चित करावा. +91 8856928467

Address

Adarsh Colony
Latur
413512

Opening Hours

Monday 9am - 5pm

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when उद्योगाच्या नव्या वाटा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share