01/07/2026
आज आम्ही तयार केलेल्या नवीन विथ मटेरियल वास्तू मधे गृहप्रवेश होत आहे ही आमच्यासाठी आनंदची गोष्ट आहे ह्या वास्तू साठी गेल्या 1 वर्षे पासून आमच्या टीम ने जी मेहनत घेतली त्याबद्दल त्यांचे आभार व मनापासून कौतुक व तशेस साहेबना नवीन वास्तू मधे प्रवेशबदल शुभेच्छा व त्यांनी केलेलं ह्या सन्मान साठी खुप खुप धन्यवाद!!!