काय म्हणतंय लातूर ?

काय म्हणतंय लातूर ? Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from काय म्हणतंय लातूर ?, Business Center, Latur.

काय म्हणतंय लातूर? हे वाक्य या महानगरपालिकेच्या निवडणुकीत फार गाजलं. भाजपाने लातूरकरांना काय म्हणतंय लातूर? असा सवाल केला आणि त्याचं खणखणीत उत्तर लातूरकरांनी आज १६ जानेवारीला कॉंग्रेसच म्हणतंय लातूर असं बहुमताच्या स्वरुपात दिलं !! नमस्कार !

“काय म्हणतंय लातूर?” हे वाक्य या महानगरपालिकेच्या निवडणुकीत फार गाजलं. प्रचाराच्या पहिल्या दिवशी भाजपाने लातूरकरांना “काय म्हणतंय लातूर?” असा सवाल केला आणि त्याचं खणखणीत उत्तर लातूरकरांनी आज १६ जानेवारीला “कॉंग्रेसच म्हणतंय लातूर” असं बहुमताच्या स्वरुपात दिलं !!

आम्ही याच नावानं फेसबुक पेज सुरू करून आजपासून तुमच्या सेवेत लातूरचे अपडेट देण्यासाठी रुजू होत आहोत!!


लातूरच्या प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक घडामोडीच निष्पक्ष, निर्भीड, समर्पक विश्लेषण, चिंतन व समालोचन या फेसबुक पेजच्या माध्यमातून करण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असणार आहे.

तरी आपण सर्वांनी या पेजला लाईक, फॉलो व शेअर करावे. पत्रकारितेच्या या नव्या अध्यायाचे आपण स्वागत कराल या अपेक्षेसह...

धन्यवाद!

Address

Latur
413512

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when काय म्हणतंय लातूर ? posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share