A1 Computers & Financial Services Madha

A1 Computers & Financial Services Madha Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from A1 Computers & Financial Services Madha, Business service, 36 Old Shah Hospital Near Kemkar Shop Shukrawar Peth At Post Tal Madha Dist Solapur, Madha.

Contact Ajay shaha 8668525497
16/09/2022

Contact Ajay shaha
8668525497

Dear Clients for A1 Computers and Financial services....Please send *GST data for the month of July, 2021:*1. Purchase b...
02/08/2021

Dear Clients for A1 Computers and Financial services....

Please send *GST data for the month of July, 2021:*
1. Purchase bills

2. Sales bills

3. Bank statement.

Send data before 5th of August, 2021.
Last date to file GSTR 1 is 11th August, 2021.
Last date to pay taaxes and file GSTR 3B is 20th August, 2021.

Hurry up

DM +91 72765 87282

12/04/2021

*❤️ NEW MODEL PREMIUM QUALITY WITH BUDGET❤️*

* CALVIN KLEIN*

*💣100% ORIGINAL WATCH💣*

* For Him
* 7AAA High Quality
* TOP QUALITY
* Original model
* Feature;
-Display- Analog,
-12 hr dial
-Genuine Leather Black strap
-Solid Stainless Back
-Date Indicated

*💣💣CK BRANDING WITH LOCK , BACK AND KEY🔑 💣💣*

*100% Original Top machinery*

*😍😍⭐Price-Rs 750/- Free Shipping⭐😍😍*

09/04/2021

* FULL STOCK❤*

*Tissot Couturier strap ✅*

- Tissot
- Couturier
- Men's
- 7A
- 12hr Timings
- Date indicator
- Stopwatch
- All Chronograph working
- Rose Gold case
- Brown Leather Strap
- High end Quartz machinery

*Available - ₹750/- Plus Ship*

*👍Fixed Rate👍*

For more details
DM 9156970894

what's ap me
https://wa.me/919156970894

updates on

https://chat.whatsapp.com/LnpWlg8oabUJTd5YOU8cOs

आधार पॅन सोबत लिंक झाले  आहे कि नाही ते तपासून घ्या, जर नसेल झाले   30 june २०२१ च्या आधी  करून घ्या नाहीतर पॅन काम करणे...
02/04/2021

आधार पॅन सोबत लिंक झाले आहे कि नाही ते तपासून घ्या, जर नसेल झाले 30 june २०२१ च्या आधी करून घ्या नाहीतर पॅन काम करणे बंद करेल आणि त्याची मुदत संपेल .

लिंक १: आधार पॅनला लिंक आहे का तपासण्यासाठी :
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/AadhaarPreloginStatus.html
लिंक २: पॅन आणि आधार लिंक करण्यासाठी :
https://www1.incometaxindiaefiling.gov.in/e-FilingGS/Services/LinkAadhaarHome.html?lang=eng

Contact Ajay Shaha

This is to inform that by clicking on the hyper-link, you will be leaving e-Filing Portal and entering website operated by other parties. Such links are provided only for the convenience of the client and e-Filing Portal does not control or endorse such websites, and is not responsible for their con...

28/03/2021

✅ *Emporio Armani Classic is a functional and very impressive Gents watch giving the unique experience of Technology.* ✅

🌟 Emporio Armani Sporty yet sophisticated classic model now Available & Ready to ship today 🌟

# Emporio Armani
# For Men
# 7AA Premium Collection
# Model - AR11306
# Dial Size 43mm
# Features follows -

*Affordable Slim collection with Expected Quality* ❤

- 12 & 24 Hour Analog
- Date Indicator
- 1 min stop watch
- 60 mins reset
- Silver Stainless steel case
- Silver Metal Chain

*_Original Chronograph Machinery_* ❣

✨ New model with price Updated & *Free Emporio Armani Brand Box* ✨

✅ *Now with 12 months sellers warranty for Machinery.* ✅

For more details
DM 9156970894/+91 7276587282

what's ap me
https://wa.me/919156970894

आपल्या ऑफिस,दुकानासाठी घ्या लहान पण पॉवरफुल कॉम्पुटर, कमी जागेत सुपरफास्ट काम,Lenovo tiny machine i3 4th 4gb 500gb (1 yr...
22/03/2021

आपल्या ऑफिस,दुकानासाठी घ्या लहान पण पॉवरफुल कॉम्पुटर, कमी जागेत सुपरफास्ट काम,Lenovo tiny machine i3 4th 4gb 500gb (1 yr warranty) 14000/-,घरातील LCD TV ला सपोर्ट करणारी मशीन,सेट अप बॉक्स एवढा आकार, संपर्क A1 Computer And Financial Services Madha ,तंत्रज्ञान आपल्या दारी🖥️🖥️💻💻🖨️🖨️🖱️

इन्कमटॅक्स ITR: आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे आयकर रिटर्न  इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) वेळेवर भरण्याचे काय फायदे ...
15/03/2021

इन्कमटॅक्स ITR:
आयकर रिटर्न वेळेत दाखल करण्याचे ९ फायदे आयकर रिटर्न इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) वेळेवर भरण्याचे काय फायदे आहेत? आयकर रिटर्न भरायलाच हवा का? इन्कम टॅक्स रिटर्न बद्दल असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नोकरदारांच्या मनात असतात. तुमच्या विमा पॉलिसीचा हप्ता, विविध बिलं, गृहकर्जाचा हप्ता इ. अशा अनेक गोष्टींसाठी एक ठराविक कालमर्यादा म्हणजेच अंतिम तारिख नेमून दिलेली असते. त्या वेळेत बिलं भरली नाही, तर दंड भरावा लागतो. इन्कम टॅक्स रिटर्नचही (ITR) तसंच आहे. आपले रिटर्न वेळेत भरले नाही, तर आपल्याला काही तोटे सहन करावे लागतात. त्यामुळे वेळचं महत्व वेळीच ओळखा. कारण एकदा निघून गेलेली वेळ परत येत नाही. दरवर्षी पगारदार व विना-ऑडिट व्यवसायिकांसाठी इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची शेवटची तारीख ३१ जुलै असते. अनेकांचा असा गैरसमज असतो की जर आपण आपला टॅक्स भरला आहे तर रिटर्न भरायची गरज नाही. रिटर्न दाखल करणे हे इन्कम टॅक्स भरण्याइतकंच महत्वाचं आहे. जर रिटर्न वेळेवर दाखल केले नाही, तर वेळेत रिटर्न भरल्यामुळे मिळणारे काही फायदे तुम्हाला मिळू शकत नाहीत. आजच्या लेखात वेळेवर आयकर रिटर्न भरण्याचे फायदे काय आहेत? याबद्दल माहिती घेऊया.
१. शेवटच्या क्षणाची धावपळ: आयकर रिटर्न भरणं ही तितकीशी कठीण गोष्ट नसली, तरीही रिटर्न भरताना अनेक कागदपत्रे जमा करावी लागतात. उदा. इंटरेस्ट सर्टिफिकेट, फॉर्म 26/AS, टीडीएस (TDS) सर्टिफिकेट, इ. कागदपत्रे जमा करताना धावपळ होण्याची शक्यता असते. अंतिम तारखेला रिटर्न भरण्याची अनेकांना सवय असते. अशावेळी घाई-गडबडीत फॉर्म भरणे, काही तांत्रिक अडचणींमुळे फॉर्म सबमिट न होणे, अशा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. हे सर्व टाळण्यासाठी आपले रिटर्न वेळेवर भरणे आवश्यक आहे.
२. रिव्हाइज रिटर्न: आयकर कायदा कलम १३९(५) नुसार, जर तुम्ही रिटर्न वेळेवर भरले नाही, तर तुम्ही तो रिव्हाइज करु शकत नाही म्हणजेच; जर रिटर्न भरताना एखाद्या उत्पन्नाची माहिती द्यायची राहिल्यास अथवा चुकीची माहिती भरली गेल्यास, नंतर तुमची इच्छा असूनही तुम्ही ती माहिती दुरुस्त करु शकत नाही. ही गोष्ट आयकर विभागाच्या लक्षात आल्यास तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. हा नियम फक्त आर्थिक वर्ष २०१५-१६ साठीच लागू आहे. १ एप्रिल २०१७ पासून सदर नियम बदलण्यात आले आहेत. रिव्हाइज रिटर्नची सुविधा रिटर्न उशीरा भरले तरी मिळू शकते. परंतु २०१५-१६ या आर्थिक वर्षासाठी मात्र पूर्वीचा नियमच लागू होतो. १ एप्रिल २०१७ पासून नियम बदलल्यामुळे या पुढील आर्थिक वर्षासाठी मात्र नवीन नियम लागू केला जाईल.
३. परताव्यावरील (रिफंड) व्याजाचे नुकसान: तुम्ही भरलेल्या ॲडव्हान्स टॅक्स/ टिडीएस (TDS) साठी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटकडून सध्या ६% प्रतिवर्ष या दराने संगत निर्धारण वर्ष (Assessment year) १ एप्रिल पासून तुम्हाला व्याज दिले जाते. जर तुम्ही टॅक्स रिटर्न उशीरा भरलात तर तुम्ही भरणा केलेल्या दिवसांपासून रिफंड मंजूर झालेल्या दिवसांपर्यंतचे व्याज तुम्हाला मिळते. तुमचा एका दिवसाचा उशीरही तुमच्या चार महिन्यांच्या व्याजाचे (एप्रिल ते जून) नुकसान करतो.
४. न भरलेल्या करावरील दंड (penal interest): आयकर विभागाकडून न भरलेल्या करावर (Unpaid tax) १% प्रतिवर्ष या दराने दंड आकारला जातो. हा दंड, रिटर्न भरण्याच्या अंतिम तारखेपासून रिटर्न भरलेल्या तारखेपर्यंतच्या कालावधीसाठी आकारला जातो. जर रिटर्न भरायला उशीर झाला आणि न भरलेल्या कराची रक्कम रु. ३०००/- पेक्षा जास्त असेल तर इन्कम टॅक्स डिपार्टमेन्टकडून फौजदारी तक्रार दाखल केली जाऊ शकते.
५. दंड: जर एखादे निर्धारण वर्ष (Assessment year) संपल्यानंतरही (३१ मार्च) रिटर्न फाईल करुन झाले नाहीत आणि सगळ्या उत्पन्नावरील कर भरलेला असेल तर तुम्ही आयकर विभागाला रिटर्न फाईल न करण्याचे योग्य ते कारण देणं आवश्यक आहे. जर दिलेल कारण आयकर विभागाला पटलं नाही तर रु. ५०००/- चा दंड आकारला जाऊ शकतो.
६. नुकसानाची वजावट (Carry Forward Of Losses): जर तुम्ही रिटर्न उशीरा भरलात तर व्यवसायातील नुकसानासाठी वजावट मागू शकत नाही अथवा ते पुढे ओढू शकत नाही; अपवाद फक्त घराच्या व्यवहारात झालेल्या नुकसानाचा. जरी करदात्याने सगळे कर व्यवस्थित भरलेले असले तरीही त्याला रिटर्न उशीरा फाईल केल्यामुळे, व्यवहारातील नुकसानीसाठी वजावट मिळू शकत नाही किंवा सदर नुकसान पुढे ओढताही (कॅरी फॉरवर्ड) येत नाही.
७. कर्ज प्रक्रिया: जर तुम्ही गृहकर्ज, वाहनकर्ज अथवा इतर कुठल्या कर्जासाठी अर्ज केला असेल आणि तुमचे रिटर्न भरलेले नसतील तर तुमच्या कर्ज प्रक्रियेत अडचणी निर्माण होवू शकतात.
८. व्हिसा प्रक्रिया: जर तुम्ही व्हिसासाठी अर्ज केला असेल आणि तुमचे रिटर्न वेळेवर भरले नसतील तर व्हिसा मिळण्याच्याप्रक्रियेत अनेक अडचणी येऊ शकतात.
९. क्रेडीट कार्ड प्रक्रिया: जर तुम्ही बॅंकेत क्रेडीट कार्डसाठी अर्ज केला असेल आणि तुमचे रिटर्न भरलेले नसतील तर तुमच्या क्रेडीट कार्ड प्रक्रियेमध्ये अडचणी निर्माण होऊ शकतात. तुमचा अर्ज नाकारला जाऊ शकतो.
सध्या कोव्हीड-१९ च्या पार्श्वभूमीवर मिळालेल्या मुदतवाढीमुळे गाफील राहू नका. वेळेत रिटर्न न भरण्याचे फायदे नक्कीच नाहीत, पण ते न भरण्याचे असे अनेक तोटे आहेत. हे तोटे सहन करण्यापेक्षा आपले रिटर्न वेळेत भरणे कधीही चांगलं. एकदा गेलेली वेळ परत येत नाही. तेव्हा लवकरात लवकर आपले रिटर्न भरा.

Hp pro 3000 C2d 2.9 ghz + intel mb , 2 gb ddr3 ram ( single )  , 250 gb hdd , Dvd , cab + smps , win 7 sticker , import ...
11/03/2021

Hp pro 3000 C2d 2.9 ghz + intel mb , 2 gb ddr3 ram ( single ) , 250 gb hdd , Dvd , cab + smps , win 7 sticker , import machine , Very good quality and good condition , quantity available @ 7000/- ( with one month warranty )
Call 7276587282/8668525497
A1 COMPUTER AND Financial Services Madha

आपल्या व्यवसायाला द्या,तंत्रज्ञानाची जोड,तत्पर सेवा आणि लेटेस्ट संगणक उपलब्ध।सम्पर्क A1 कॉम्प्युटर व फायनान्शियल सर्व्हि...
11/03/2021

आपल्या व्यवसायाला द्या,तंत्रज्ञानाची जोड,तत्पर सेवा आणि लेटेस्ट संगणक उपलब्ध।सम्पर्क A1 कॉम्प्युटर व फायनान्शियल सर्व्हिसेस माढा । कॉल 7276587282/8668525497।

A 1 Computers  Delivering Technology To Your Life ,HP Pro Book Core IT 10th Generation.512 GB SSD ,8 GB Ram
29/10/2020

A 1 Computers Delivering Technology To Your Life ,HP Pro Book Core IT 10th Generation.512 GB SSD ,8 GB Ram

Address

36 Old Shah Hospital Near Kemkar Shop Shukrawar Peth At Post Tal Madha Dist Solapur
Madha
413209

Telephone

+917276587282

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when A1 Computers & Financial Services Madha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share